शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील 'या' ३ जागा वगळता ३३ जागांवर एकमत; तिढा सोडवण्यासाठी मविआ नेत्यांची बैठक
2
नांदेड लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसकडून रवींद्र चव्हाण यांना उमेदवारी जाहीर 
3
राज्य सरकारकडून २७ महामंडळांवर नियुक्त्या: भाजपच्या वासुदेव काळेंनाही निष्ठेचं फळ; कॅबिनेट मंत्रि‍पदाचा दर्जा!
4
IND vs NZ: ४६ धावांत All Out! Team India च्या नावे झाले हे ५ लाजिरवाणे विक्रम
5
“जयंत पाटील अन्य कुठे जाऊ नये म्हणून शरद पवार तसे म्हणाले असतील”; शिंदे गटातील नेत्याची टीका
6
नायब सिंह सैनी यांनी घेतली हरयाणाच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ; कोण-कोण आमदार बनले मंत्री? पाहा संपूर्ण यादी...
7
Baba Siddique : "गोळ्या लागल्या आहेत, मला वाटत नाही की, मी..."; बाबा सिद्दिकी यांचे शेवटचे शब्द
8
आदिती तटकरेंचं फेसबुक अकाऊंट हॅक; व्यक्त न होण्याचं केलं आवाहन
9
नाशिकच्या भाजपा आमदाराची निवडणुकीतून माघार; कौटुंबिक कलह टाळण्यासाठी घेतला निर्णय
10
IND vs NZ : चूक कोणाची? ताळमेळ नसल्यानं सोपा झेल सुटला; पाकिस्तानसारखी फजिती, रोहित संतापला
11
१७ वर्षांपासून साथ, पण विधानसभेच्या तोंडावर सहकाऱ्याने फिरवली पाठ; रवी राणांना मोठा धक्का!
12
सपाचा महाराष्ट्रातील 10-12 जागांवर डोळा; जागा वाटपाबाबत अखिलेश यादव स्पष्ट बोलले...
13
Vastu Tips: ताटात एकाचवेळी तीन पोळ्या वाढू नका; वास्तू दोष निर्माण करणाऱ्या चुका टाळा!
14
Kumbh mela 2025: येत्या काळात प्रयागराज येथे भरणार महाकुंभमेळा; पण कधी? ते जाणून घ्या!
15
मुलगा सांगून मुलगी हातात दिली, बाळाच्या कुटुंबीयांचा संताप; अदलाबदलीबाबत संशयकल्लोळ
16
Nikhil Kamath यांनी खरेदी केलं घर; पूर्वी रेंटवर राहण्याला म्हणायचे फायद्याचं, 'या'मुळे बदलला निर्णय
17
प्रवाशांनो लक्ष द्या! ट्रेनमध्ये सामान चोरीला गेले तर रेल्वेची जबाबदारी; प्रवाशाची बॅग झाली होती चोरी, आता मिळणार ४.७ लाख रुपये
18
PAK vs ENG : पाकिस्तानचा 'गब्बर'! एकट्यानं इंग्लंडला लोळवलं; सात बळी अन् धवनसारखे सेलिब्रेशन
19
शेख हसीना यांच्या अडचणी वाढणार, विरोधात अटक वॉरंट जारी; कोर्टाने १८ नोव्हेंबरपर्यंत हजर राहण्याचे दिले आदेश
20
अरे देवा! कार चालवताना हेल्मेट घातलं नाही म्हणून १००० रुपयांचा दंड; ट्रॅफिक पोलिसांचा कारनामा

नियमभंग केल्याने भुसावळला दोन दुकाने सील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2020 5:48 PM

पालिका पथकाची कारवाई

भुसावळ: कोरोना पाश्वभूमीवर शहरांमध्ये व्यावसायिकांसाठी दुकान उघडण्याचे दिवस व वेळ निश्चित करण्यात आले आहे. मात्र याचे पालन न करता चुकीच्या दिवशीदुकान उघडल्यामुळे दोन दुकान सील करण्याची कारवाई पालिकेने गुरुवारी केली आहे.शहरामध्ये बाजारपेठेत गर्दी कमी व्हावी, व्यवहार सुरळीत व्हावे याकरिता प्रशासनातर्फे व्यावसायिकांसाठी दिवस व वेळ निश्चित करण्यात आले आहे .मात्र जळगाव रोडवरील लक्ष्मी इंटरप्राईजेस तसेच स्टेशन रोडवरील शिवाजी इंटरप्राईजेस ही दोन्ही इलेक्ट्रिकची दुकाने गुरुवारी त्यांचा वार नसतांना उघडण्यात आले, याची माहिती मिळताच उपविभागीय अधिकारी रामसिंग सुलाने तसेच मुख्याधिकारी किरण सावंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नियुक्त करण्यात आलेल्या पथकातील नगर अभियंता पंकज पन्हाळे, संजय बाणाईते, सुरज नारखेडे, शेख परवेज अहमद, विशाल पाटील, राजेश पाटील, पोलीस कर्मचारी दीपक शिंदे यांनी ही दोन्ही दुकाने सील केलीत.शहरामध्ये नियुक्त करण्यात आलेले वेगवेगळे पथक सातत्याने गस्त घालत असून नियम मोडणाऱ्या दुकानदारांवर कारवाईचे सत्र सुरूच आहे.