शहरं
Join us  
Trending Stories
1
आता सर्व पवार कुटुंब तुम्हाला भेटायला लागले, ओळख दाखवायला लागले; बारामतीकरांसमोर अजितदादांची तुफान फटकेबाजी
2
इंदापुरात बंड अटळ?; पाटलांच्या प्रवेशानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील नेत्यांची मोठी घोषणा
3
सहानुभूतीवर नाही, मविआचं जागावाटप मेरिटवरच होणार; नाना पटोलेंची रोखठोक भूमिका
4
ऑटोचा धक्का लागल्यावरून वाद अन् नंतर तुफान दगडफेक; अकोल्यात नेमकं काय घडलं?
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थनार्थ इलॉन मस्क मैदानात उतरले; त्यांचा काय फायदा होणार? पाहा...
6
PDP सोबत युती करणार का? निवडणूक निकालापूर्वी फारुक अब्दुल्लांचे सूचक वक्तव्य; म्हणाले...
7
"रामराजेंनी मला फोन केला, उद्या त्यांच्याशी..."; अजित पवारांनी सोडलं मौन
8
अमेरिकेने शेख हसिनांचं सरकार कसं उलथवलं? गोपनीय रिपोर्टमधून धक्कादायक गौप्यस्फोट
9
'डॉली चायवाला' विसरा; आता आली 'मॉडेल चायवाली', सोशल मीडियावर घातलाय धुमाकूळ
10
पाक बॅटरला खुन्नस देणं पडलं महागात; Arundhati Reddy वर झाली 'ही' कारवाई
11
"महाराष्ट्रात 'खोके आणि धोके' सरकार"; प्रियंका गांधींचं टीकास्त्र, व्हिडीओ केला शेअर
12
आमचं ‘जीना यहां, मरना यहां’, पण हर्षवर्धन पाटलांंचं तसं नाही, चंद्रकांत पाटील यांची खोचक टीका
13
₹15 चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड...! लागलं 20% चं अप्पर सर्किट, जबरदस्त आहे कारण
14
"महत्वाच्या टप्प्यावर पोहोचले युद्ध!", इकडे झेलेंस्कींनी घोषणा केली; तिकडे युक्रेननं रशियाचा तेल डेपो उडवला!
15
इस्रायलवर दुहेरी वार! हिज्बुल्ला अन् हमासने एकत्रितपणे केला मिसाईल हल्ला; अनेक जण जखमी
16
मुंबई लुटतच नाहीत तर फुकटात द्यायचं काम होतंय; आदित्य ठाकरेंचा CM शिंदेंवर गंभीर आरोप
17
माओवाद्यांची पुरवठा साखळी तोडण्यात महाराष्ट्राला मोठे यश; मुख्यमंत्री शिंदेंचा दावा
18
धक्कादायक! हिमाचल प्रदेशमध्ये चीनने पाठवले ड्रोन, भारताच्या हद्दीत हेरगिरीचा प्रयत्न?    
19
रिओ ऑलिम्पिकचे पदक थोडक्यात हुकलेली जिम्नॅस्ट दीपा कर्माकरची ३१व्या वर्षी निवृत्तीची घोषणा
20
वैद्यकीय क्षेत्रातील 'नोबेल' जाहीर! अमेरिकन शास्त्रज्ञ व्हिक्टर अम्ब्रोस, गॅरी रुवकुन यांची निवड

भुसावळ येथे उपक्रम : ‘मद्य त्यागून दूध पिऊया’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 02, 2019 1:32 AM

मद्य त्यातून दूध पिऊया, असा संकल्प नववर्ष दिनी टाटा मॅजिक चालक-मालक संघटनेतर्फे करण्यात आला.

ठळक मुद्देनवीन वर्षी करुया संकल्पचालक-मालक संघटनेचा निर्धार

भुसावळ, जि.जळगाव : मद्य त्यातून दूध पिऊया, असा संकल्प नववर्ष दिनी टाटा मॅजिक चालक-मालक संघटनेतर्फे करण्यात आला.‘नवीन वर्षी करुया संकल्प, मद्य त्यागून, आरोग्यदायी दूध पिऊन’ नवीन वर्षी तरुणांमध्ये व्यसनविरोधी जनजागृती, व्यापक चळवळ उभी राहावी, काबाडकष्ट करून कमावलेले दोन पैसे दारुच्या व्यसनामुळे घालवून संसाराची होणारी राखरांगोळी थांबावी याकरिता टाटा मॅजिक चालक-मालक संघटनेतर्फे नवीन संकल्प करण्यात आला आहे. यात व्यसनापासून मुक्ती मिळावी व तरुणांमध्ये जनजागृती व्हावी याकरिता संघटनेतर्फे प्रत्येक वाहनांवर जनजागृतीपर बॅनर लावले जात आहेत, त्याचे उद्घाटन शहर वाहतूक शाखेचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक झाले यांच्या हस्ते करण्यात आले. नववर्ष धुंदीत नव्हे शुद्धीत साजरे करू या, असा संकल्पही करण्यात आला व दूध वाटप करण्यात आले.याप्रसंगी संघटनेचे अध्यक्ष संजय पाटील, कार्याध्यक्ष दिनेश भंगाळे, सरचिटणीस चंद्रकांत चौधरी, प्रकाश कोळी, लक्ष्मण भोळे, विजय तायडे, फिरोज पटेल, मुन्ना मनोटिया, वसंत कोळी, दीपक काटे, भरत जोहरी, श्याम फुलगावकर, अमोल महाजन, सीमा चौधरी, वैशाली ठाकूर, सविता पाटील व युनियनचे पदाधिकारी उपस्थित होते. या उपक्रमाचे कौतुक करण्यात आले.

टॅग्स :SocialसामाजिकBhusawalभुसावळ