शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
2
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
3
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
4
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा
5
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल
6
'पैशासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ सोडलेला नाही...', IPL 2025 लिलावापूर्वी Rishabh Pant च्या पोस्टने खळबळ
7
मतदान एका दिवसावर! महायुती की मविआ?... हे मुद्दे विचारात घेऊन मतदार मत देणार…
8
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
9
मणिपूरमध्ये वाद वाढला, एनडीएचा प्रस्ताव मैतेई संघटनेने फेटाळला; २४ तासांचा अल्टिमेटम दिला
10
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
11
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
12
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
13
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
14
शेत, प्लॉट मोजणीचे शुल्क किती, माहितेय का?
15
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
16
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
17
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
18
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
19
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
20
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा

लोकसहभागातुन विविध कामे सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2019 6:40 PM

कुºहाड येथील तरुणांचा पुढाकार

कुºहाड : पाचोरा तालुक्यातील कुºहाड खुर्द आणि बुद्रुक या दोन्ही गावात पाणी फाउंडेशन व लोकसहभागातून पाणी अडविणे आणि जिरवण्यासाठी विविध कामांना नुकतची सुरवात झाली. उतावळी नदीचे खोलीकरण, शोषखड्डे व नदीलगतच्या विहिरींचे पुनर्भरण, सांडपाणी खोल खड्डा करुन जिरवण्यात येत आहे.जलसंपदामंत्री गिरीष महाजन यांनी जलसंपदा औरंगाबाद विभाग क्रमांक २ यांच्या माध्यमातुन या कामांसाठी पोकलँड मशीन उपलब्ध करुन दिले. लोकसहभागातुन या कामाची सुरुवात झाल्याने गावकºययांनी आनंद व्यक्त केला. काही वर्षांपासुन सलग दुष्काळाला सामोरे जावे लागत असुन गुराढोरांसह पिण्याच्या व वापराच्या पाण्याची समस्या दरवळेसच असते, त्याअनुशंगाने गावातील तरुण एकत्र येउन लोकसहभागातून हा उपक्रम राबवत आहे ,जेणेकरुन या माध्यमातुन दुष्काळावर मात करता येईल. कमी पर्जन्यमान आणि वाढत्या उष्णतेमुळे भूजलस्तर दिवसेंदिवस खालावत चालला आहे. या परिस्थितीचे गांभीर्य ओळखून आज दुष्काळाच्या परिस्थितीशी लढा देण्यासाठी पाण्याचा प्रत्येक थेंब वाचविणे व पाण्याची पातळी वाढविणे, अशा प्रकारची जबाबदारी या तरुणांनी स्वीकारली आहे.