शहरं
Join us  
Trending Stories
1
वर्ध्यातील इवोनिथ कंपनीत स्फोट; २२ कामगार भाजले, तिघांना नागपूरला हलविले
2
सदाभाऊ खोतांची शरद पवारांवर वादग्रस्त टीका; अजित पवार संतापले, महायुतीला थेट इशारा
3
पोस्टल मतपत्रिका केली व्हायरल, जवानावर गुन्हा दाखल
4
राज्य गुंतवणुकीत मागे पडले, ६४ हजार महिला बेपत्ता, शोधच लागेना; शरद पवारांची टीका
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:"मुर्खासारखं काय बोलतो...याचं नाव घेऊन ठेवा रे", उद्धव ठाकरे पोलिसावर संतापले! काय घडलं?
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : दरमहा महिलांना ३ हजार, बेरोजगारांना ४ हजार अन्...; मविआच्या ५ गॅरंटी काय आहेत?
7
मविआ-महायुतीत स्पर्धा लागली! लाडक्या बहिणींना ९०० रुपये जास्त देणार; दोघांच्या जाहीरनाम्यात कुणाला काय मिळणार...
8
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 
9
KL राहुल आणि ध्रुव जुरेलची Team India त एन्ट्री; ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार
10
देवेंद्र फडणवीसांना येणाऱ्या धमक्यांवर सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे संतापले
11
राजू शेट्टींचा आश्चर्यकारक निर्णय! कोल्हापूर पट्ट्यात ठाकरे गटाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा
12
बारामतीमध्ये कुणाचा विजय होणार? जयंत पाटील म्हणाले, "निर्णय कसा लागेल सांगणे अवघड"
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "चेहऱ्यावरून त्यांना बोलणं यावरून तुमची..."; सदाभाऊ खोतांच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर
14
दमदार! आता WhatsApp युजर्स शोधणार फोटो खरा आहे की खोटा, काय आहे नवीन फीचर?
15
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी मोठी अपडेट; मुंबई पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
16
'फाईट-फाईट-फाईट...'! एका फोटोनं ट्रम्प यांचं नशीब बदललं, आता बनले अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष
17
टाटाच्या ब्रँडने मोठा निर्णय घेतला; जग्वारने ब्रिटनमध्ये कारची विक्री थांबविली, कारण काय?
18
केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत सरकारचा मोठा निर्णय; लाखो विद्यार्थ्यांचा होणार फायदा
19
Maharashtra Vidhan Sabha 2024: नवी मुंबईत अपक्ष कोणाच्या व्होट बँकेला पाडणार भगदाड?
20
“काँग्रेसने आत्मविश्वास गमावला आहे, जाहिरातीत पराभूत मानसिकतेचे लक्षण दिसते”: अशोक चव्हाण

शिंदी येथे ट्रॅक्टरने घेतला बालकाचा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 04, 2018 5:47 PM

आठ वर्षीय बालकाने स्वत: चावी फिरवित केले ट्रॅक्टर सुरु

ठळक मुद्देट्रॅक्टर सुरु झाल्यामुळे घाबरून बालकाने मारली उडीचाकाखाली आल्याने विक्रम बिटा या बालकाचा दुदैवी मृत्यूट्रॅक्टरच्या मागच्या चाकाखाली दबून बालकाचा मृत्यू

आॅनलाईन लोकमतखेडगाव.ता.भडगाव,दि.४- पारोळा-कजगाव मार्गालगतच्या शिंदी परिसरातील एका शेतात विक्रम रामसिंग बिटा (वय-८) या बालकाने ट्रॅक्टर सुरु केल्याने चाकाखाली येऊन त्याचा दुदैवी मृत्यू झाल्याची घटना बुधवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास घडली.माजी सरपंच वाल्मीक गोबा पाटील यांचे शेतावर सालदार म्हणुन असलेल्या अडावद -पांढरी (चोपडा तालुका) येथील रामसिंंग बिटा-संबेर यांचा तो मुलगा आहे. रामसिंग स्वता: औषध फवारणीसाठी ट्रॅक्टर जोडत होते. ते औषधी घेण्यासाठी बाजुला होताच मुलाने ट्रॅक्टरचा ताबा घेत चावी फिरविली. ट्रॅक्टर सुरु झाल्याचे पाहून त्याने घाबरुन उडी मारली. या दरम्यान मागच्या चाकाखाली हा बालक सापडला. चाकाखाली दबून त्या बालकाचा मृत्यू झाला. ट्रॅक्टर सुरु होऊन डाळीबांच्या बागेत घुसले. पाचशे मीटरपर्यंत ते गेल्यावर झाडाला ठोस देत थांबले. या प्रकरणाी मात्र भडगाव पोलिसात नोंद नाही.

टॅग्स :Bhadgaon भडगावJalgaonजळगाव