शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
2
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
3
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
4
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
5
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
6
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
8
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
9
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
10
तणाव वाढला! मणिपूरमध्ये ‘एनपीपी’ने काढला सरकारचा पाठिंबा; काँग्रेस आमदारांची राजीनाम्याची तयारी
11
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
12
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
13
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
14
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
15
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
16
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
17
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
18
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
19
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
20
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात

शिवणीत माजी सरपंचांच्या सुनांच्या हाती गावकारभार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2021 2:44 PM

शिवणी येथे अडीच-अडीच वर्षाच्या झालेल्या समझोत्यानुसार फिप्टी-फिप्टी सत्ता राहणार आहे.

ठळक मुद्दे१५ वर्षाच्या विरोधानंतर या रणसंग्रामात राजपूत एकवटले अन् प्रथमच ’महिलाराज’ अडीच-अडीच वर्षाच्या झालेल्या समझोत्यानुसार फिप्टी-फिप्टी सत्ता राहणार
संजय हिरेखेडगाव, ता.भडगाव : लाडकुबाईच्या पाऊलखुणा जपणा-या व मराठ्यांची येथे असलेली जुनी गढी म्हणून ऐतिहासिक वारसा सांगणाऱ्या शिवणी येथे दोन माजी सरपंचाच्या सुनबाईंना सरपंचपदाच्या खुर्चीचा मान मिळणार आहे. दि.१५ रोजी झालेल्या विशेष सभेत सुरेखाबाई शिवसिंग पाटील यांची तर उपसरपंचपदी जनाबाई रमेश पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे. सुरेखाबाई या माजी गृहराज्यमंत्री सोनसिंग पाटील यांच्या पुतणी होत.येथे मागील १५ वर्ष व तीन पंचवार्षिक निवडणुकात राजपूत मंडळी आपापसात लढत होती. यावेळेस मात्र दोन माजी सरपंच खुमानसिंग पाटील व स्वरुपसिंग पाटील यांनी एकत्र येत परिवर्तन पँनलच्या माध्यमातून निवडणूक लढवत नऊच्या नऊ जागांवर विजय मिळविला. १५ वर्ष सरपंच राहिलेले कै.भगवान सुपडू पाटील यांच्या सून व दोन वेळेस सरपंच राहिलेले स्वरुपसिंग शिवसिंग पाटील यांच्या आई सुरेखाबाई पाटील व पाच वेळेस ग्रामपंचायतीत निवडून आलेल्या माजी सरपंच खुमानसिंग पाटील यांच्या सून करिश्मा सोमसिंग पाटील यांच्याकडे अडीच-अडीच वर्षाच्या झालेल्या समझोत्यानुसार फिप्टी-फिप्टी सत्ता राहणार आहे.विशेष सभेस सरपंच-उपसरपंच यांच्यासह करिश्मा सोमसिंग पाटील, अर्चना स्वर्णसिंग पाटील, प्रतिभा जयदीप पाटील, कोमल चंद्रमणी खैरे, कल्पना अप्पा खैरे, सुमनबाई सुरेश सोनवणे, रोहिदास रुपला चांभार हे ग्राम पंचायत सदस्य हजर होते.माजी सरपंच स्वरुपसिंग पाटील यांच्या घराण्यात तिघांना मीळालेले सरपंचपद, चर्मकार समाजाला बहुसंख्यीय दलित वस्तीत एससी प्रवर्गातून निवडून येण्याची अडचण असताना जनरल जागेवर रोहिदास चांभार यांना उमेदवारी देत त्यांचा झालेला विजय, नऊ ग्राम पंचायत सदस्यात सात महिला मिळून ‘महिला राज’ हे यावेळच्या निवडणुकीचे वैशिष्ट्य ठरले.
टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतBhadgaon भडगाव