शहरं
Join us  
Trending Stories
1
हातात संविधानाची प्रत घेत प्रियंका गांधी यांनी घेतली लोकसभा सदस्यत्वाची शपथ  
2
एकनाथ शिंदेंनी दावा सोडला, देवेंद्र फडणवीस CM होण्याची शक्यता; मनोज जरांगेंचा थेट इशारा
3
Pune: लिव्ह इन पार्टनरला संपवलं, मुलाला सोडलं आळंदीत; पुण्यातील भयंकर घटनेची Inside Story
4
"दिल्ली जगातील सर्वात असुरक्षित राजधानी", अरविंद केजरीवालांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल 
5
मविआ फुटणार, पालिकेत ठाकरे गट स्वतंत्र लढणार? चर्चांनंतर संजय राऊतांचं सूचक विधान, म्हणाले... 
6
पोलार्ड भाऊ असं कुठं असतंय व्हय? स्टंपच्या मागे जाऊन कोण खेळत राव! (VIDEO)
7
Vivek Oberoi Networth: तब्बल १२०० कोटी संपत्तीचा मालक आहे विवेक ओबेरॉय, कुठून होते इतकी कमाई?
8
Maharashtra Politics : भाजप अर्धे मंत्रिमंडळ स्वतःकडे ठेवणार! शिवसेना आणि राष्ट्रवादीला काय मिळणार?
9
Sanjay Raut : "...तर त्यांनी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेऊ नये"; संजय राऊत कडाडले
10
तुम्ही एकाच वेळी २५६ लोकांना पाठवू शकता मेसेज; WhatsApp ची 'ही' ट्रिक माहितीय का?
11
Dada Bhuse : एकनाथ शिंदेंची माघार; दादा भुसे यांना उपमुख्यमंत्रिपदाची लॉटरी लागणार?
12
Zomato चे CEO दीपिंदर गोयल २ वर्षांसाठी वेतन घेणार नाहीत, ३.५ कोटींचं पॅकेज; कारण काय?
13
Aditi Sharma : "१२ तासांची शिफ्ट, सुटी नाही, सेटवरचं शेड्यूल खूप..."; अभिनेत्रीने सांगितला TV चा ड्रॉबॅक
14
धाड पडताच ईडीच्या टीमवर हल्ला, ईडीचे संचालक जखमी; दिल्लीतील धक्कादायक घटना
15
"त्या दोघांचं अफेयर...", कंगना राणौत-आदित्य पांचोलीच्या एक्स्ट्रा मॅरिटल अफेयर्सवर जरीना वहाबचा धक्कादायक खुलासा
16
KL राहुल की अक्षर पटेल? कुणाच्या गळ्यात पडणार कॅप्टन्सीची माळ? DC संघ मालकाने दिली हिंट
17
HAL, IREDA सह 'या' स्टॉक्सवर ब्रोकरेज बुलिश, खरेदीचा सल्ला; तेजी कायम राहण्याची शक्यता, तुमच्याकडे आहेत?
18
धावत्या ट्रेनमधून पडला मुलगा, पाठोपाठ घाबरलेल्या आईने मुलीसह खाली मारली उडी
19
...म्हणून तिनं अखेरचा कॉल केला; एअर इंडिया महिला पायलटच्या मृत्यूआधी काय घडलं?
20
IND vs AUS : ॲडलेड टेस्ट आधी कॅनबेरात काय करतीये टीम इंडिया? BCCI नं शेअर केला व्हिडिओ

जि.प.सीईओंची एरंडोल पं.स.ला भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 08, 2019 11:04 PM

सौर ऊर्जेचा वापराविषयी सूचना

एरंडोल : जिल्हा परिषदेच्या शाळा १०० टक्के डिजिटल करा त्यासाठी निधी कमी पडत असल्यास मागणीचा प्रस्ताव दोन दिवसात पाठवा, अशी सूचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी शुक्रवारी एरंडोल पंचायत समितीला भेटी केली.याप्रसंगी डॉ. पाटील यांनी विविध योजनांच्या कामाचा आढावा घेतला तसेच पंचायत समितीच्या विविध भागांना भेट देऊन पाहणी केली. जिल्हा परिषद शाळांमध्ये सौर ऊर्जेच्या वापरावर जोर दिला. त्यासाठी त्वरित प्रस्ताव पाठवण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पाटील यांनी दिल्या.या वेळी घरकुलांचाही आढावा घेण्यात आला. वाळू उपलब्ध नसल्यामुळे घरकुलांचे बांधकाम रखडले आह, अशी अडचण गटविकास अधिकारी स्नेहा कुडचे (पवार) यांनी मांडली.जुन्या कृषी विभागाच्या दुरुस्तीचा प्रश्न उपस्थित करून ध्वजांकित कार्यक्रमाचीही माहिती जाणून घेण्यात आली. ‘जलयुक्त शिवार’, ‘आमच्या गाव आमचा विकास’, ‘स्वच्छ भारत अभियान’ इत्यादी कामाबाबत डॉ.पाटील यांनी समाधान व्यक्त केले.या भेटीत डॉ. पाटील यांनी विविध विकास योजनांच्या अंमलबजावणी संदर्भात आढावा घेतला. गटविकास अधिकारी स्नेहा कुडचे (पवार) यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पाटील यांचे स्वागत केले.यावेळी गटशिक्षणाधिकारी एन.एफ. चौधरी व नीलेश पालवे हे उपस्थित होते.या वेळी अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

टॅग्स :zpजिल्हा परिषदJalgaonजळगाव