शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
2
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
3
भाजप सरकारचा मुंबई लुटण्याचा डाव, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचा आरोप 
4
Vidhan Sabha election 2024: अचलपूर मतदारसंघात बच्चू कडू इतिहास रचणार का? 
5
श्रीगोंद्यातील राहुल जगतापांना मोठा धक्का; शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून निलंबन
6
नांदेड लोकसभा पोटनिवडणूक : विधानसभेच्या उमेदवारांवर लोकसभेच्या विजयाचा ‘टेकू’
7
Maharashtra Vidhan Sabha 2024:  उमेदवार किती कोट्यधीश, किती शिकलेले?
8
Success Story : रतन टाटांच्या कंपनीत करायचे नोकरी, एका खोलीतून सुरू केला बिझनेस; आज आहेत १३,५०० कोटींचे मालक
9
घटना बदलण्याचे पाप काँग्रेसचे, त्यांनी शेतकरी, मजुरांकडे दुर्लक्ष केले -नितीन गडकरी
10
'नौटंकी करून मते मिळत नाहीत, मविआकडून दिशाभूल', देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात शक्तिप्रदर्शन
11
कोल्हापूरमध्ये जनसुराज्य शक्तीच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला, धारदार शस्त्रांनी केले वार 
12
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
13
'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्याचं शुभमंगल सावधान! लग्नाचे फोटो आले समोर
14
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
15
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
16
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
17
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
18
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
20
विधानसभा निवडणुकीत पुन्हा महत्त्वाचा मुद्दा; कांद्यामुळे गावाकडे शेतकरी तर शहरात ग्राहक बेजार

विव:यातील महिलांचा रुद्रावतार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2017 4:58 PM

विवरे गावात दारूबंदी करावी यासाठी महिलांनी रुद्रावतार धारण करीत मंगळवारी दुपारी ग्रामपंचायत कार्यालयावर धडक दिली.

ठळक मुद्दे महिलांनी लेखी अर्ज देऊन गावात संपूर्ण दारु बंदी करावी अशी मागणी केली.दारुबंदीमुळे अनेकांचे उद्ध्वस्त होणारे संसार सावरता येतील.गावात अल्पवयीन मुलांपासून ते ज्येष्ठांर्पयत बहुतांश नागरिकांना दारुचे व्यसन

ऑनलाईन लोकमतविवरे, ता.रावेर,दि.20 - विवरे गावात दारूबंदी करावी यासाठी महिलांनी रुद्रावतार धारण करीत मंगळवारी दुपारी ग्रामपंचायत कार्यालयावर  धडक दिली. अवैध दारुविक्री व गावात संपूर्ण दारुबंदी करावी या मागणीचे निवेदन ग्रा.पं.प्रशासनाला दिले.ग्रामपंचायत विवरे बु.।। व विवरे खु.।। या दोन्ही ग्रामपंचायतीवर  महिलांनी लेखी  अर्ज देऊन गावात संपूर्ण दारु बंदी करावी अशी मागणी केली. गावात मद्य प्राशन करीत हाणामारीचे  प्रमाण वाढले आहे. गावात अल्पवयीन मुलांपासून ते ज्येष्ठांर्पयत बहुतांश नागरिकांना दारुचे व्यसन आहे. लोक दारुच्या  आहारी गेल्यामुळे महिला वर्गाला घरात त्रास सहन करावा लागत आहे, अशा स्वरुपाचा तक्रार अर्ज महिलांनी ग्रामपंचायतीला दिला आहे. दारुबंदीमुळे अनेकांचे उद्ध्वस्त होणारे संसार सावरता येतील. अवैध दारु विक्री करणा:यांवर  कडक कारवाई करावी, अशी   मागणी महिलांनी केली. दखल न घेतल्यास संपूर्ण गावातील महिला मोर्चा काढून  दारुबंदीसाठी रस्त्यावर उतरू असे असा इशारा दिला.