शहरं
Join us  
Trending Stories
1
सदाभाऊ खोतांची शरद पवारांवर वादग्रस्त टीका; अजित पवार संतापले, महायुतीला थेट इशारा
2
राज्य गुंतवणुकीत मागे पडले, ६४ हजार महिला बेपत्ता, शोधच लागेना; शरद पवारांची टीका
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:"मुर्खासारखं काय बोलतो...याचं नाव घेऊन ठेवा रे", उद्धव ठाकरे पोलिसावर संतापले! काय घडलं?
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : दरमहा महिलांना ३ हजार, बेरोजगारांना ४ हजार अन्...; मविआच्या ५ गॅरंटी काय आहेत?
5
मविआ-महायुतीत स्पर्धा लागली! लाडक्या बहिणींना ९०० रुपये जास्त देणार; दोघांच्या जाहीरनाम्यात कुणाला काय मिळणार...
6
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 
7
KL राहुल आणि ध्रुव जुरेलची Team India त एन्ट्री; ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार
8
देवेंद्र फडणवीसांना येणाऱ्या धमक्यांवर सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे संतापले
9
राजू शेट्टींचा आश्चर्यकारक निर्णय! कोल्हापूर पट्ट्यात ठाकरे गटाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा
10
बारामतीमध्ये कुणाचा विजय होणार? जयंत पाटील म्हणाले, "निर्णय कसा लागेल सांगणे अवघड"
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "चेहऱ्यावरून त्यांना बोलणं यावरून तुमची..."; सदाभाऊ खोतांच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर
12
दमदार! आता WhatsApp युजर्स शोधणार फोटो खरा आहे की खोटा, काय आहे नवीन फीचर?
13
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी मोठी अपडेट; मुंबई पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
14
'फाईट-फाईट-फाईट...'! एका फोटोनं ट्रम्प यांचं नशीब बदललं, आता बनले अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष
15
टाटाच्या ब्रँडने मोठा निर्णय घेतला; जग्वारने ब्रिटनमध्ये कारची विक्री थांबविली, कारण काय?
16
केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत सरकारचा मोठा निर्णय; लाखो विद्यार्थ्यांचा होणार फायदा
17
Maharashtra Vidhan Sabha 2024: नवी मुंबईत अपक्ष कोणाच्या व्होट बँकेला पाडणार भगदाड?
18
“काँग्रेसने आत्मविश्वास गमावला आहे, जाहिरातीत पराभूत मानसिकतेचे लक्षण दिसते”: अशोक चव्हाण
19
IPL मेगा लिलावाआधी Shreyas Iyer पेटला! ज्या संघाला चॅम्पियन केलं त्यांनी दिला 'नारळ'; आता...
20
ट्रम्प यांचं अभिनंदन करण्यास पुतिन यांचा नकार; अमेरिका-रशिया संबंधांवर मोठं विधान

रांगोळीतून मतदार जागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 01, 2019 12:06 AM

अमळनेर : निवडणूक स्वीप कार्यक्रमांतर्गत मतदार जनजागृतीसाठी पर्ल इंग्लिश मीडियम स्कूल व ग्लोबल इंग्लिश स्कूलमध्ये मतदान प्रक्रिया समजाविण्यात आली. ...

अमळनेर : निवडणूक स्वीप कार्यक्रमांतर्गत मतदार जनजागृतीसाठी पर्ल इंग्लिश मीडियम स्कूल व ग्लोबल इंग्लिश स्कूलमध्ये मतदान प्रक्रिया समजाविण्यात आली. तसेच रांगोळी स्पर्धा घेण्यात आल्या. मतदानाची गोपनीयता, प्रचार, प्रसिद्धी, विविध टप्पे आदींबाबत जनजागृती केली. यासाठी चेअरमन चंद्रकांत भदाणे व प्राचार्या ज्योती सुहागिर यांचे मार्गदर्शन लाभले. एन.टी.मुंदडा ग्लोबल स्कूलमध्ये विद्यार्थ्यांची मतदार जागृतीवर रांगोळी स्पर्धा घेतली. विद्यार्थ्यांनी विविध रांगोळ््यांतून जागृतिपर संदेश दिले.चेअरमन प्रकाश मुंदडा व प्राचार्य लक्ष्मण, प्राचार्या विद्या लक्ष्मण यांचे मार्गदर्शन लाभले. प्रांताधिकारी सीमा अहिरे, तहसीलदार मिलिंद वाघ यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.