शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 
2
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी मोठी अपडेट; मुंबई पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
3
टाटाच्या ब्रँडने मोठा निर्णय घेतला; जग्वारने ब्रिटनमध्ये कारची विक्री थांबविली, कारण काय?
4
केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत सरकारचा मोठा निर्णय; लाखो विद्यार्थ्यांचा होणार फायदा
5
Maharashtra Vidhan Sabha 2024: नवी मुंबईत अपक्ष कोणाच्या व्होट बँकेला पाडणार भगदाड?
6
“काँग्रेसने आत्मविश्वास गमावला आहे, जाहिरातीत पराभूत मानसिकतेचे लक्षण दिसते”: अशोक चव्हाण
7
IPL मेगा लिलावाआधी Shreyas Iyer पेटला! ज्या संघाला चॅम्पियन केलं त्यांनी दिला 'नारळ'; आता...
8
ट्रम्प यांचं अभिनंदन करण्यास पुतिन यांचा नकार; अमेरिका-रशिया संबंधांवर मोठं विधान
9
डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयाने नोकऱ्यांवर गदा? भारतीय सॉफ्टवेअर इंजिनीअर्सचे भविष्य अंधारात
10
ना ऑस्ट्रेलिया, ना इंग्लंड! भारतानंतर IPL लिलावात कोणत्या देशाच्या खेळाडूंची सर्वाधिक नावे?
11
कडक सॅल्यूट! जन्मापासूनच दिसत नव्हतं; नेत्रदिपक कामगिरी करत झाल्या IFS अधिकारी
12
David Warner चं कॅप्टन्सीचं ग्रहण सुटलं! RTM एन्ट्रीसह DC त्याला Rishabh Pant च्या जागी आजमावणार?
13
डोनाल्ड ट्रम्पना आणखी एक मुलगी? पाकिस्तानातल्या तरुणीचा खळबळजनक दावा, Video व्हायरल
14
शाहरुख-अमिताभ यांचे फॅन आहेत डोनाल्ड ट्रम्प! हे दोन बॉलिवूड सिनेमे आवडीने पाहतात
15
"अजित दादांच्या जाहीरनाम्यात 'प्रिंटिंग मिस्टेक', एक ओळ छापायची राहून गेली!"; काय म्हणाले अमोल कोल्हे?
16
डोनाल्ड ट्रम्प यांच्या लाल टोपीवर '45-47' हे काय लिहिलेलं होतं, जे खरं ठरलं? असं आहे कनेक्शन
17
IPL Auction 2025 : पाकिस्तानची वाट लावणारा IPL च्या लिलावात; अमेरिकेच्या दहा खेळाडूंनी केली नोंदणी
18
'ज्यांच्या घरावर बुलडोझर चालवला, त्यांना २५ लाख रुपये द्या'; सुप्रीम कोर्टाचे योगी सरकारला आदेश
19
"कुणी कुणाचं काहीही चोरलेलं नाही"; राज ठाकरेंच्या टीकेवर अजितदादा म्हणाले, "कधी काय बोलतील..."
20
Priyanka Gandhi : "मी मागे हटणार नाही, तुमच्यासाठी लढेन"; प्रियंका गांधींनी स्वतःला म्हटलं 'योद्धा', भाजपावर टीकास्त्र

रावेर तालुक्यात विहिरींच्या पाणी पातळीत घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 04, 2018 11:13 PM

रावेर तालुक्यातील चिनावल, लोहारा, वडगाव, वाघोदा, दसनूर परिसरात गेल्या महिनाभरापासून विहिरी व कूपनलिकांच्या पाण्याच्या पातळीत कमालीची घट होतांना दिसत आहे.

ठळक मुद्देचिनावलसह परीसरातील स्थितीकेळी उत्पादक शेतक-यांमध्ये चिंताविहिरींची व ट्यूबवेलची पाणी पातळी कमी

आॅनलाईन लोकमतचिनावल, दि.४ : रावेर तालुक्यातील चिनावल, लोहारा, वडगाव, वाघोदा, दसनूर परिसरात गेल्या महिनाभरापासून विहिरी व कूपनलिकांच्या पाण्याच्या पातळीत कमालीची घट होतांना दिसत आहे.गेल्या पावसाळ्यात रावेर-यावल परिसरातील सातपुडा पर्वत राईत पाहिजे त्या प्रमाणात पाऊस झाला नाही. पर्यायाने परिसरातील नद्या, नाले वाहू न शकल्याने गेल्या दीड ते दोन महिन्यापासून परिसरात जस-जशी तापमानात वाढ होत आहे. तसतशी विहिरी व कूपनलिकेच्या पाण्याच्या पातळीत घट होत असल्याने जुन्या व नवीन केळी बागा शिवाय सर्वच बागाईतदार शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे सावट पसरले आहे.गेल्या आठ ते दहा वर्षाच्या तुलनेत यंदा पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने परिसराला यावर्षी पाण्याच्या टंचाईच्या दुर्भिक्षाला सामोरे जावे लागणार आहे.गेल्या तीन महिन्यापूर्वी विहिरींमध्ये ५० ते ६० फूट पाणीसाठा कायम राहत होता. मात्र या पाणीसाठ्यात तब्बल २४ ते २५ फुटाची घट झाली आहे. सद्य स्थितीत मे हिटचा तडाखा पाहता भू-गर्भातील पाणी साठ्यात अधिकच घट होण्याची शक्यता वाढली आहे.सद्य स्थितीत बहुतेक विहिरींची व ट्यूबवेलची पाणी पातळी कमी झाल्याने विहिरीतील मोटरपंप खाली होण्याचे काम शिवाय नवीन ट्यूबवेल करण्याची कामे परिसरात होताना दिसत आहेत. यामुळे शेतकºयांसमोर अनपेक्षीतरित्या आलेल्या पाण्याच्या संकटाने बागायती शेती धोक्यात येणार की काय? अशी शंका उपस्थित होत आहे. 

टॅग्स :JalgaonजळगावRaverरावेर