शहरं
Join us  
Trending Stories
1
'फेक नॅरेटिव्ह'च्या फॅक्टरीचे शरद पवार मालक, देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल
2
पालघरमध्ये ठाकरे गटाला धक्का, भारती कामडी यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश
3
‘मोफत’ घोषणांचा सपाटा; वित्तीय भार पेलणार कसा? राज्यावर आताच आहे साडेसात लाख कोटींचे कर्ज
4
आजचे राशीभविष्य, ७ नोव्हेंबर २०२४ : घरात आनंदाचे वातावरण राहील, मानसिक प्रसन्नता जाणवेल
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: गडकरी ‘ॲक्शन मोड’मध्ये, राज्यात ९ दिवसांत ५० सभा घेणार
6
EVM हॅक करून तुम्हाला जिंकून देतो; ५ लाख न दिल्यास पराभव करेन, उद्धवसेनेच्या उमेदवाराकडे मागितली खंडणी
7
हल्ला, फसवणूक, विनयभंग अन् जुगाराचे आरोपी निवडणुकीच्या रिंगणात, चारपैकी एका उमेदवाराविरोधात न्यायालयीन खटला प्रलंबित
8
वरळीत वरचष्मा कोणाचा? आदित्य ठाकरे विरुद्ध देवरा आणि देशपांडेंच्या उमेदवारीमुळे रंगत
9
Ind Vs Aus: "ऑस्ट्रेलिया भारताला ३-१ ने नमवेल", रिकी पाँटिंगने केलं भाकित
10
महिलांना दरमहा ३ हजार रुपये, राहुल गांधी यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीची गॅरंटी
11
बुरखा घालून मंगळसूत्र चोरणाऱ्या महिलेला बेड्या, लोहमार्ग पोलिसांकडून साथीदारालाही अटक
12
पत्नी, वडिलांचा अपमान करणाऱ्याचा काढला काटा, पनवेलमधील घटना, उत्तर प्रदेशातून १ अटकेत
13
मार्गिकांसाठी आता वांद्रे-खार पादचारी पूल तोडणार, पश्चिम रेल्वेवरील हार्बरचे वेळापत्रक ६ महिने विस्कळीत राहणार
14
सदाभाऊ खोतांची शरद पवारांवर वादग्रस्त टीका; अजित पवार संतापले, महायुतीला थेट इशारा
15
पोस्टल मतपत्रिका केली व्हायरल, जवानावर गुन्हा दाखल
16
राज्य गुंतवणुकीत मागे पडले, ६४ हजार महिला बेपत्ता, शोधच लागेना; शरद पवारांची टीका
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:"मुर्खासारखं काय बोलतो...याचं नाव घेऊन ठेवा रे", उद्धव ठाकरे पोलिसावर संतापले! काय घडलं?
18
मविआ-महायुतीत स्पर्धा लागली! लाडक्या बहिणींना ९०० रुपये जास्त देणार; दोघांच्या जाहीरनाम्यात कुणाला काय मिळणार...
19
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 
20
देवेंद्र फडणवीसांना येणाऱ्या धमक्यांवर सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे संतापले

पालकमंत्री गेले कोठे ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2020 6:01 PM

भाजपचा सवाल : खतटंचाईप्रश्नी घेराव घालण्याचा इशारा

धरणगाव--शहर व तालुका भाजपतर्फे युरीयासह मिश्र खतांचा काळाबाजार थांबवा, ज्वारी-मका शासकीय खरेदी केंद्र सुरु करा, शेतकऱ्यांचे वीज बील माफ करा, दुधाचे शासकीय खरेदीदर वाढवा आदी मागण्यासांठी भारतीय जनता पार्टीतर्फे बैलगाडी मोर्चा काढून रास्तारोको करण्यात आला.पालकमंत्र्यांना घेरावघालण्याचा इशारापालकमंत्रांच्या मतदार संघात शेतकऱ्यांना युरीया व इतर खतांसाठी हाल भोगावे लागत असल्याचा आरोप भाजपाच्या पदाधिकाºयांनी यावेळी केला. ज्वारी-मका खरेदी केंद्र सुरु न केल्यास व खते उपलब्ध न करुन दिल्यास पालकमत्र्यांना घेराव घालण्याचा ईशारा यावेळी देण्यात आला,भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष पी.सी. पाटील, सुभाष पाटील, चंद्रशेखर अत्तरदे, तालुका अध्यक्ष अ‍ॅड. संजय छगन महाजन, शिरीष बयस यांच्या नेतृत्वाखालीे करण्यात आलेल्या आंदोलनाने छत्रपती शिवाजी चौक गजबजला होता. यामुळे सोशल डिस्टिन्सिंगचा फज्जा उडला.यावेळी सर्व मान्यवरांनी सरकारवर टिका करुन सरकारचा निषेध नोंदविला. पालकमंत्री गेले कुठे असा सवाल उपस्थित केला. यादरम्यान नायब तहसिलदार प्रथमेश मोहोळ, तालुका कृषी अधिकारी अभिनव माळी यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. मागण्या पूर्ण न झाल्यास यापुढे तीव्र आंदोलन करु असा ईशारा देण्यात आला.गटनेते कैलास माळी यांनी प्रास्ताविक केल. सदर जनआंदोलन प्रसंगी शेतकरी बांधव, कृऊबाचे माजी सभापती पुनीलाल महाजन, अ‍ॅड. वसंतराव भोलाणे , शेखर पाटील, सुनील वाणी, माजी उपनगराध्यक्ष मधुकर रोकडे , नगरसेवक ललीत येवले, शरद धनगर, गुलाब मराठे, भालचंद्र माळी, कडू बयस, दिलीप महाजन, सुनील चौधरी, भास्कर मराठे, प्रल्हाद पाटील, कडू महाजन, कांतीलाल माळी, रामचंद्र मराठे, कन्हैया रायपूरकर, विजय महाजन, मिडिया प्रमूख टोनी महाजन, अनिल बडगुजर , मधुकर पाटील, राजु महाजन, सुदाम मराठे, शरद भोई, वासुदेव हरिनाथ महाजन, महेंद्र महाजन, दगा पाटील, सचिन पाटील, अमोल महाजन, रविंद्र मराठे, शुभम चौधरी, अनिल बडगुजर, विक्की महाजन, विकास चव्हाण, पिंटू कंखरे, विशाल महाजन, अमृत मराठे, सदाशिव महाजन, राजाराम महाजन, रतीलाल महाजन, गुलाब धनगर, राजू धनगर, विशाल मराठे यांच्यासह भाजपा कार्यकर्ते, पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आदी उपस्थित होते.