भारतात सर्वप्रथग महिलांचे शिक्षण सुरु करण्यात आले. तेही आपल्या महाराष्टÑ राज्यातूनच त्यास चालना मिळाली. महिलांना शिक्षण मिळावे यासाठी महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांनी खूप मोठा संघर्ष केला व आज आपण सर्व महिला शिक्षण घेवूनच सबळ झालेल्या आहोत. महिलांचे सबलीकरणामागे सर्वात मोठे कारण म्हणजे महिला शिक्षण जे आज सर्वांना एकत्र उपलब्ध आहे. मुलगी व मुलगा दोघांना समान अधिकार आहेत. शिकण्याचे व त्यासाठी काही विशिष्ट कायद्यांमुळे महिललांना मोफत शिक्षण देण्यात आले आहे.-प्रा. विजेतासिंग, जळगाव
महिला सबलीकरण व कायदे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 08, 2019 12:11 PM