शहरं
Join us  
Trending Stories
1
वंचितने आपणच पाठिंबा दिलेल्या अपक्षाला दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
2
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
3
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
4
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
5
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
7
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
8
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
9
'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना आठवतेय का? आता तिला ओळखणं झालंय कठीण
10
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
12
वडील घरी न आल्याने अमेरिकेतील मुलांनी आयफोनने अहमदाबादचं लोकेशन केलं ट्रॅक अन्...
13
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
14
काँग्रेसमध्ये बंडखोरी, पण अजित पवारांच्या मंत्र्यासाठी निवडणूक किती कठीण?
15
Lawrence Bishnoi : सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?
16
"केम छो वरली, जिलेबी फाफडा उद्धव ठाकरे आपडा तुम्ही बोलायचं अन्..."
17
टीम इंडियाला मोठा धक्का; दुखापतीमुळं Shubman Gill पहिल्या कसोटीतून 'आउट'?
18
दोन मित्रांमध्ये प्रतिष्ठेची लढत; राजकीय आखाड्यात कोणता पैलवान मारणार बाजी? 
19
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
20
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान

यावल शहर हगणदरीमुक्त

By admin | Published: June 05, 2017 5:26 PM

शहरात आनंद : केंद्रीय समितीचे पालिका प्रशासनाला पत्र

ऑनलाईन लोकमत 

यावल,दि.5- शहरातील विविध शालेय संस्था, विविध रस्त्यावरील हगणदारी परीसरासह सार्वजनिक ठिकाणांची केंद्रीय गुणनियंत्रण समितीतर्फे तृतीयपक्ष  (थर्डपार्टी) निरीक्षणाअंती शहर 100 टक्के हगणदारीमुक्त झाल्याचा अहवाल केंद्रीय समितीने  शासनाकडे सादर केला आहे. सोमवारी समितीच्या अहवालाची प्रत प्राप्त होताच नगराध्यक्षा सुरेखा कोळी यांनी नगरसेवकांच्या   बैठकीत याबाबतची माहीती दिली. केंद्रीय समितीने  शिफारस केल्याने शहर स्वच्छ व सुंदर करण्यासाठी  दोन कोटी रुपयांच्या निधीसह पारीतोषिकासाठी पालिका पात्र ठरल्याचे त्यांनी प्रसंगी सांगितले.
 भारत स्वच्छ अभियानांतर्गत केंद्रीय गुणनियंत्रण भारत सरकार (क्युसीआय)तर्फे नवी  दिल्लीच्या गुण नियंत्नक विभागाचे   वरिष्ठ अधिकारी रवी पवार, कनिष्ठ अधिकारी विशाल सोरडे  या दोन सदस्यीय समितीने  2 जून  रोजी शहरात एसटी बसने येवून शहराच्या विविध ठिकाणांची थर्डपार्टी (टीपीआय.)  निरीक्षण केले होते. यात   शहरातील इंदिरा गांधी गल्र्स उर्दू हायस्कूल, जि.प. प्राथमिक शाळा,  व्यापारी संकूल, बाजार समिती, बससथानक परीसरासह शहरातील विविध वस्त्यांमध्ये जावून वैयक्तीक शौचालयांसह सार्वजनिक शौचालयांची शिवाय नदी भागासह शहरातील  गरीब वस्त्यांमध्ये पाहणी केली होती.