शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
2
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
3
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान
4
आगीचा भडका, किंकाळ्या, चेंगराचेंगरी, पालकांचा आक्रोश...; मन हेलावून टाकणारा Video
5
दुसऱ्या मतदारसंघात उभा असतो तर निवडून आलो असतो; अजित पवारांचे बारामतीत महत्वाचे वक्तव्य
6
पुन्हा बाबा झाल्याचा आनंद! रोहित शर्मानं पत्नी रितिकाला टॅग करत शेअर केला खास फोटो
7
वाढत्या महागाईत व्हिलेन बनताहेत भाज्या; टोमॅटो, कांदा, बटाट्याच्या वाढत्या किंमतींनी बिघडवलं किचनचं बजेट
8
"...म्हणून अशोक चव्हाण आपल्याकडे आले, त्यांनी बाबासाहेबांचं म्हणणं ऐकलं"; नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे?
9
Priyanka Gandhi : "महाराष्ट्राच्या धरतीने नेहमीच देशाला दिशा दिली"; प्रियंका गांधींकडून जय भवानीचा जयघोष
10
"युतीचे सरकार आल्यावर उद्धव ठाकरेंना जेलमध्ये टाकू"; अब्दुल सत्तार यांचा ठाकरेंवर प्रतिहल्ला
11
अबब! मतदानाच्या ४ दिवस आधी मुंबईत मोठी कारवाई; ८४७६ किलो चांदी पाहून अधिकारी हैराण
12
Sankashti Chaturthi 2024: संकष्टीने सुरु होणारा आठवडा बाराही राशींसाठी ठरणार लाभदायी!
13
'या' १८ जिल्ह्यांमध्ये आता हॉलमार्किंगशिवाय सोन्याचे दागिने विकले जाणार नाहीत
14
'स्विंग इज किंग'! हा भारतीय खेळाडू ठरू शकतो IPL मेगा लिलावातील सर्वात महागडा गोलंदाज
15
पुढील वर्षी १० वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू करण्याची तयारी, मार्ग आणि फीचर्स जाणून घ्या...
16
IPO च्या समुद्रात उतरणार अमन गुप्ता यांची 'boAt', काय आहे कंपनीचा प्लान?
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:'व्होट जिहादची भाषा होणार असेल तर महायुतीने बांगड्या भरलेल्या नाहीत'; आशिष शेलारांचा इशारा
18
Maharashtra Election 2024: "तुमची हिंमत असेल, तर माझी जागा पाडून दाखवा"; नवाब मलिकांचं भाजपला चॅलेंज
19
Maharashtra Election 2024 Live Updates: PM मोदींची स्मरणशक्ती गेलीय, राहुल गांधींचा घणाघात
20
जामनेरमध्ये 'विकासा'च्या मुद्याची चर्चा; गिरीश महाजन यांचा डोअर टू डोअर प्रचारावर भर

३६०० वर्षांआधी दारू पिण्यासाठी 'याचा' केला जायचा वापर? बघून व्हाल अवाक्...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2019 5:04 PM

त्या काळात मुख्य उत्सवांमध्ये श्रीमंत लोक त्यांच्या संपत्तीचा दिखावा करण्यासाठी मोठ-मोठ्या कार्यक्रमांचं आयोजन करत होते.

(प्रातिनिधीक छायाचित्र)

तुम्हीही अनेकदा डिस्पोजल कप्सचा वापर केला असेलच. पण डिस्पोजल ग्लासेस ही आधुनिक जगाची देण नाही. हजारो वर्षांपूर्वीही यांचा वापर करत होते. ब्रिटनची राजधानी लंडनमधील संग्रहालयात ३६०० वर्ष जुना हॅंडन नसलेला एक डिस्पोजल कप ठेवण्यात आला आहे. संग्रहालयाने दावा केला आहे की, मिनोअन संस्कृतीत ग्रीसच्या क्रेते द्वीपावर मातीपासून तयार कपांचा वापर केला जात होता. हे कप एकदा वापरून फेकले जायचे.

असे सांगितले जाते की,  या डिस्पोजल कपची निर्मिती १७०० ते १६०० काळखंडातील आहे. या कपांचा वापर करणारी मिनोअन संस्कृती २७०० ते १४५० पर्यंत अस्तित्वात होती. तज्ज्ञांनुसार, हजारो वर्षांआधी मातीपासून तयार या कपांचा वापर मद्यसेवनासाठी केला जात होता. 

(Image Credit : Trustees of the British Museum)

ब्रिटिश संग्रहालयाची देखरेख करणाऱ्या जुलिया फर्ले सांगतात की, त्या काळात मुख्य उत्सवांमध्ये श्रीमंत लोक त्यांच्या संपत्तीचा दिखावा करण्यासाठी मोठ-मोठ्या कार्यक्रमांचं आयोजन करत होते. यात मातीपासून तयार कपांचा वापर केला जात होता. या कार्यक्रमांमध्ये मोठ्या संख्येने लोक यायचे. पण कुणालाही वापरलेली भांडी घासायची नसायची. त्यामुळे डिस्पोजल कपांचा वापर केला जायचा.

(Iamge Credit : iflscience.com)

असे म्हणतात की, ९० च्या दशकात डिस्पोजल कपांचा वापर वाढला. पण हजारो वर्षांआधी वापरले जाणारे हे पाहून म्हणता येईल की, डिस्पोजल कपांचा वापरही तेव्हाही केला जात होता. आता केवळ मातीच्या कपांऐवजी प्लास्टिकचे कप आले आहेत. जे पर्यावरणासाठी धोकादायक ठरत आहेत.

टॅग्स :ResearchसंशोधनInteresting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सhistoryइतिहास