शहरं
Join us  
Trending Stories
1
"एका पक्षाच्या बळावर सरकार येऊ शकत नाही", अमित शाहांच्या विधानावर अजित पवारांचं प्रत्युत्तर!
2
सनातन धर्माची रक्षा करणे ही आमची जबाबदारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं विधान  
3
'पृथ्वीवरील सर्व खोटारडे मेले, तेव्हा राहुल गांधींचा जन्म झाला', शिवराज सिंह यांची बोचरी टीका
4
...म्हणून माजी सैनिकाने १४ दिवसांपासून डीप फ्रिजरमध्ये ठेवलाय मुलाचा मृतदेह, समोर आलं धक्कादायक कारण
5
IPL संघाच्या मालकाने खरेदी केला इंग्लडचा क्रिकेट क्लब; कोट्यवधींचा झाला व्यवहार
6
चमचम करता है नशीला बदन.... युजवेंद्र चहलची पत्नी धनश्रीचा 'स्पेशल' लूक, पाहा Photos
7
कोल्हापूरमधील मुरगूड येथे शिक्षकाने प्राध्यापिका पत्नीचा केला खून, समोर आलं धक्कादायक कारण
8
राहुल गांधींनी गोहाना जिलेबीची चव चाखली; काय आहे तिची खासियत?
9
GST संकलनात 6.5 टक्क्यांची वाढ; सप्टेंबर महिन्यात 1.73 लाख कोटींची वसुली
10
Mumbai Local: ठाकुर्ली-कल्याण मार्गावर तांत्रिक बिघाडामुळे मध्य रेल्वेची वाहतूक मंदावली  
11
US Election: कमला हॅरिस यांना धक्का; डोनाल्ड ट्रम्प यांनी निर्णायक ५ राज्यांमध्ये घेतली आघाडी
12
मोसादच्या मुख्यालयावर 'Fadi-4' क्षेपणास्त्र डागले, हिजबुल्लाहचा दावा 
13
'भाऊबीजेची ओवाळणी ॲडव्हान्स देणार'; लाडक्या बहीणींसाठी अजित पवारांची मोठी घोषणा
14
कळव्यात शालेय विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा; ४० जणांवर रुग्णालयात उपचार सुरु
15
शरद पवारांनी केला करेक्ट कार्यक्रम; २२ लाख कार्यकर्त्यांसह पक्ष गळाला, विधानसभेला कुणाचा गेम?
16
छत्रपती शिवरायांचा जो उदात्त हेतू होता, त्याच अपेक्षेने पंतप्रधान नरेंद्र मोदींची वाटचाल- मुख्यमंत्री मोहन यादव
17
रशियाचे लढाऊ विमान अमेरिकेत घुसले; थोडक्यात मोठा अनर्थ टळला, पाहा धक्कादायक व्हिडिओ
18
माझा पुढचा जन्म 'या' राज्यातच व्हावा, अशी माझी इच्छा आहे; धीरेंद्र शास्त्री यांचं विधान
19
"लेबनानमधील पेजर हल्ला हा इस्रायलचा 'मास्टरस्ट्रोक', भारतात जर असा प्रयत्न झाला तर..."
20
हरियाणा निवडणुकीत काँग्रेस उमेदवाराला धक्का; कोर्टाचा आदेश, "आत्मसमर्पण करा, अन्यथा..." 

बाबो! त्याच्यावाचून करमेना, ५७ वर्षीय महिलेने लाखोंची फी देऊन शोधला बॉयफ्रेंड

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2022 10:55 AM

तीन मुलांची आई असलेल्या इसाबेला यांच्या लग्नाला २३ वर्ष झाली आहेत; पण लग्न मोडल्यानंतर त्यांना एकाकी वाटू लागले.

लंडन : प्रेमाला वयाचे बंधन नसते याचे नवे उदाहरण समोर आले आहे. ५७ वर्षे वयाच्या एका महिलेने चक्क लाखो रुपये मोजून प्रियकर मिळविला आहे. त्यासाठी तिने एकाला कंत्राटही दिले होते.

इसाबेला एरपिनो या एक लक्झरी प्रॉपर्टी डेव्हलपर आहे. त्या लंडनमधल्या इस्ट कोट येथे राहतात. तीन मुलांची आई असलेल्या इसाबेला यांच्या लग्नाला २३ वर्ष झाली आहेत; पण लग्न मोडल्यानंतर त्यांना एकाकी वाटू लागले. त्यांनी कशीबशी चार वर्ष एकाकी काढली. त्यानंतर त्यांनी डेटिंग ॲपवर स्वतःसाठी जोडीदार शोधण्याचा प्रयत्न केला; पण जास्त वयामुळे तिला जोडीदार सापडला नाही. तीने जोडीदार शोधण्याची जबाबदारी जेक नावाच्या व्यक्तीवर सोपविली, त्यासाठी तिने दोन लाख रुपयांची फीदेखील दिली.

अखेर प्रियकर सापडलाआजी असलेल्या इसाबेला यांच्यासाठी प्रियकर शोधणे जेक यांच्यासाठी मोठे आव्हान होते; मात्र बऱ्याच प्रयत्नांनंतर त्यांना इसाबेला यांच्यासाठी बॉयफ्रेंड सापडला. जेकने इसाबेलाची ओळख इयान नावाच्या पोस्टमनसोबत करून दिली. दोघेही एकमेकांना फार आवडले. आता इसाबेला इयानचं सतत कौतुक करीत असते. हे कपल आता एकमेकांशी लग्न करण्याचा विचार करीत आहे.

टॅग्स :Love Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्ट