शहरं
Join us  
Trending Stories
1
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
2
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
3
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
4
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
5
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
6
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
7
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
8
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
9
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
10
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
11
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
12
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
13
अपघातानंतर पहिल्यांदाच कश्मिरा शाहने शेअर केला Video; नाकाला झालेली दुखापत
14
Neha Bhasin : "अंधाऱ्या खोलीत बसते, माझं वजन १० किलोने वाढलं"; नेहा भसीन देतेय गंभीर आजाराशी झुंज
15
OLA चा धमाका! लॉन्च केली नवीन EV स्कूटर रेंज; किंमत फक्त ₹39,999 पासून सुरू...
16
लोकप्रिय म्युझिक बँडच्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये प्रिया बापटचा परफॉर्मन्स, अनुभव शेअर करत म्हणाली...
17
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
18
"३० नोव्हेंबरपर्यंत मुख्यमंत्रीपदाचे नाव निश्चित होईल"; रावसाहेब दानवेंनी सांगितला फॉर्म्युला
19
"उद्धव ठाकरेंची अवस्था शोलेमधील असरानीसारखी’’, चंद्रशेखर बावनकुळेंची टीका 
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

काय सांगता! जुळ्या बाळांना जन्म दिल्यावर महिला म्हणाली - तिला माहीत नव्हतं ती गर्भवती होती..

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2021 12:02 PM

एनी टूपो म्हणाली की, सहा महिन्यांनंतर तिला वाटलं की, पोटात काहीतरी गडबड सुरू आहे. त्यानंतर डॉक्टरांनी जे सांगितले ते ऐकून तिला धक्का बसला.

ही बातमी वाचल्या तुम्ही म्हणाल असं कसं शक्य आहे? म्हणजे महिला जुळ्या बाळांना जन्म देते तिला हे माहितही नव्हतं की, ती गर्भवती आहे. ऑस्ट्रेलियातील एका महिलेने जे सांगितलं ते खरंच डोकं चक्रावून सोडणारं आहे. दोन बाळांना जन्म दिल्यानंतर ती म्हणाली की, ती गर्भवती असल्याचं तिलाच माहीत नव्हतं. एनी टूपो म्हणाली की, सहा महिन्यांनंतर तिला वाटलं की, पोटात काहीतरी गडबड सुरू आहे. त्यानंतर डॉक्टरांनी जे सांगितले ते ऐकून तिला धक्का बसला. ती सहा महिन्यांची गर्भवती होती.

मॅकक्रेमध्ये राहणारी एनीने फेसबुकवर महिलांसंबंधी एका ग्रुपमध्ये आपला अनुभव शेअर केला. जेव्हा ती मेडिकल चेकअपसाठी गेली तेव्हा डॉक्टरांनी तिला सांगितले की, ती सहा महिन्यांची गर्भवती आहे. हे तिच्यासाठी धक्क्यापेक्षा कमी नव्हतं. कारण तिच्या शरीरात कोणत्याही प्रकारचा विशेष बदल झाला नव्हता. तिचा पती रसेल यालाही प्रश्न पडला होता. (हे पण वाचा : हसू आल्यावर आपोआप बेशुद्ध पडते ही महिला, दोन दुर्मीळ आजारामुळे झाली हैराण!)

एनीने सांगितले की, 'मला कधीच चक्कर आली नाही. फक्त कधी कधी थकल्यासारखं वाटत होतं. तिने पोस्टमध्ये लिहिले की, गेल्याच आठवड्यात मी आपल्या यूट्यूब बाळाला बांधण्याबाबत पोस्ट केली होती. कारण मला एक आठवड्यांपूर्वीच समजलं होतं की, मी गर्भवती आहे. तिला काही दिवसांपूर्वीच समजलं होतं की, तिच्या पोटात जुळे बाळ आहेत. 

एनी २५ एप्रिलला सकाळी ३ वाजता वॉशरूमला गेली  होती. पण तिला लगेच जाणीव झाली की, तिला त्रास होतो आहे. ती म्हणाली की, मी खाली पोहोचले आणि माझ्या मुलीचं अर्ध डोकं बाहेर होतं. मला काही सुचत नव्हतं. माझा पती सिडनीमध्ये कामासाठी गेला होता. मला टॉवेल आणि चादर घेतली. त्यानंतर तिने जुळ्या बाळांना जन्म दिला. त्यानंतर मेड्स पोहोचली. तेव्हा ते आई आणि बाळांना हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. 

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेpregnant womanगर्भवती महिलाInternationalआंतरराष्ट्रीयAustraliaआॅस्ट्रेलिया