शहरं
Join us  
Trending Stories
1
अंबाबाईच्या चरणी १ कोटी ८४ लाखांचे दान; कोल्हापुरच्या देवस्थान समितीकडून मोजणी
2
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
3
Bigg Boss Marathi फेम अभिनेत्रीचं क्रॉप टॉप अन् डेनिम शॉर्ट्समध्ये बोल्ड फोटोशूट (Photos)
4
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
5
पुण्याहून लातूरकडे निघालेली भरधाव ट्रॅव्हल्स उलटली; गाढ झाेपेत असलेले ५ प्रवासी जखमी!
6
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
7
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
8
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
9
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
10
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
11
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
12
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
13
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
14
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
15
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
16
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
17
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
18
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
19
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव
20
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण

भारत-बांगलादेश सामन्यानंतर नेहरा झाला कर्णधार

By admin | Published: March 24, 2016 3:58 PM

विजयानंतर व्हॉट्सअप आणि सोशल साईट्सवर विनोदांचा पाऊस पडत आहे. त्यापैकी काही विनोद इथे देत आहोत. हे सर्व विनोद सोशल साईट्सवर फिरत आहेत.

नामदेव कुंभार
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २४ -शेवटच्या क्षणापर्यंत रोमहर्षक झालेल्या सामन्यात धोनी ब्रिगेडने झुंझार वृत्तीचे प्रदर्शन करीत बांगलादेशच्या तोंडातील विजयाचा घास हिसकावून घेत एका धावेने विजय मिळवला.शेवटच्या चेंडूवर बांगलादेशला विजयासाठी दोन धावा हव्या होत्या,हार्दिक पंड्याने चतुराईने चेंडू बाहेर टाकला. शुवागाताला हा चेंडू मारता आला नाही, चेंडू थेट धोनीकडे गेला. बांगलादेशच्या फलंदाजांनी धाव घेण्याचा प्रयत्न केला, पण धोनीने जीवाच्या आकांताने पळत येवून यष्ट्या उडवल्याने मस्तफिजूर धावचित झाला, अन भारतीय खेळाडूंनी रंगारंग जल्लोष केला.
या विजयानंतर व्हॉट्सअप आणि सोशल साईट्सवर विनोदांचा पाऊस पडत आहे. त्यापैकी काही विनोद इथे देत आहोत. हे सर्व विनोद सोशल साईट्सवर फिरत आहेत.
सोशल साईट्सवरील जोक्स
- नेहराने पांड्याला दिलेल्या टिप्स आयसीसीने मागवल्या
- शेवटच्या ओव्हरमध्ये हार्दिक पांड्याला बॉलिंग शिकविल्याबद्दल गुरू ह्लआशिष नेहराह्व यांची ह्लद्रोणाचार्य पुरस्काराह्व साठी शिफारसङ्घ
- Dhoni does stumping faster than ‘MutualFundInvestmentsaresubjecttomarketrisksReadallschemerelateddocumentscarefully’
- स्टेट बैंक वाले अचानक खुश झाले
त्यांना कोणी तरी सांगितले
भारताने ह्व विजय ह्लखेचून आणला.
- आता ही अफवा कोणी पसरवलीङ्घ..
का पांडयाच्या खिशात गुरवांनी दिलेला लिंबू अंगारा होता
- Pandya re pandya..
Dukan mandya
Dukanachi killi  harvali.
Pandyane Bangladeshchii jiravali…
- एक रन
आदमी को बांग्लादेश बना देता है
- Last words said by Dhoni to Pandya
“Nehra ne jaisa bola  waisa mat daal ”
- आता ही अफवा कुणी पसरवली
शेवटच्या ५ बॉल साठी आशीष नेहराला कॅप्ट्न करण्यात आले होते
- नेहरा ने पांड्या च्या कानात काय सांगितले
पांड्या गायछाप थुकू नको शेवटपर्यंत तीच आपली ताकत हाय.
- शेवटच्या ओवर मध्ये धोनी पांड्याला सारखा काय सांगत होता माहीतेय
नेहरानी सांगीतलेल काहीच एकु नको
- लास्टच्या दोन ओव्हर नेहरा कॅप्टन होता म्हणून इंडिया जिंकली. ..रामदास आठवले
- एक रन आदमी को बांग्लादेश बना देता है 
- आता ही अफवा कोणी पसरवली की 
- शेवटचे 3 बॉल राहीले असता शरद पवारांनी बांगलादेश मध्ये फोन लावला होता...
केलि की नाय गेम पवार साहेबांनी
- बांग्लादेशियों को अचानक किसी ने बताय दिया कि तुम्हारा घर तो IPL से ही चल रहा है।
- दो मिनट का मौन उन पाकिस्तानियों के लिए जिन्होंने भारत की हार पर दुकान से आधा किलो पेठा मंगवा लिया था और अब उसे कुत्ते को खिलाना पड़ रहा है।
-  नेहरा शेवटच्या ओवर मध्ये पांड्याला सारखा काय सांगत होता?
हरलो तर सगळ्यात जास्त तुलाच तुडवतील