शहरं
Join us  
Trending Stories
1
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
4
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
5
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
6
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
7
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
8
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
9
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
10
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
11
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
12
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
13
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
14
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
15
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
16
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
17
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
18
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
19
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
20
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य

काय सांगता! वृद्ध उंदरांना बनवलं तरूण, जाणून घ्या वैज्ञानिकांनी कशी केली ही कमाल!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2022 2:02 PM

New Research : ब्रिटिश वैज्ञानिकांनी वृद्ध उंदरांना तरूण बनवण्यासाठी विष्ठेचा वापर केला. हे जरा विचित्र वाटणारं आहे. पण सत्य आहे.

जगभरातील वैज्ञानिक वाढत्या वयाचा प्रभाव कमी करण्याच्या प्रयत्नात लागले आहेत. आता वैज्ञानिकांनी यासंबंधी एक प्रयोग केला आहे जो हैराण करणारा आहे. वैज्ञानिकांनी एका वृद्ध उंदराला तरूण केलं आहे. यासाठी त्यांनी तरूण उंदराची विष्ठा वृद्ध उंदरात ट्रान्सप्लांट केली. या रिसर्च दरम्यान तरूण उंदरातून वृद्ध उंदरांमध्ये फीकल मायक्रोब्सला ट्रान्सप्लांट करण्यात आलं. ज्याने वृद्ध उंदराच्या आतड्या, डोळे आणि मेंदू तरूण उंदरांसारखा काम करू लागला.

ब्रिटिश वैज्ञानिकांनी वृद्ध उंदरांना तरूण बनवण्यासाठी विष्ठेचा वापर केला. हे जरा विचित्र वाटणारं आहे. पण सत्य आहे. वैज्ञानिकांनी जेव्हा उंदरांवर हा प्रयोग केला, तेव्हा त्यांच्या तरूण उंदरांसारखी लक्षणं दिसू लागली. वैज्ञानिकांनी जेव्हा वृद्ध उंदरांमध्ये तरूण उंदरांची विष्ठा ट्रान्सप्लांट केली तेव्हा वृद्ध उंदरांच्या शरीरात फायदेशीर मायक्रोब्स म्हणाजे रोगाणु पोहोचले.

ही काही वृद्धाला तरूण बनवण्याची पद्धत नाहीये. पण जसजसं मनुष्याचं वय वाढत जातं शरीर कमजोर होऊ लागतं आणि आतड्याही आधीसारखं काम करत नाहीत. पण यातून हे नक्की स्पष्ट झालं की, जर आतड्या मजबूत राहिल्या तर जास्त काळासाठी मनुष्याची शारीरिक क्षमता मजबूत राहते. सध्या हा प्रयोग केवळ उंदरांवर करण्यात आला आहे.हा रिसर्च मायक्रोबायोममध्ये प्रकाशित करण्यात आला. या रिसर्चमध्ये सांगण्यात आलं की, ही टेस्ट करण्यात आली की, आतड्यांमध्ये मायक्रोबायोटामध्ये हेर-फेर केला तर वयासंबंधी आजार वाढण्यावर प्रभाव पडतो.

जेव्हा वैज्ञानिकांनी तरूण उंदरांची विष्ठेतील रोगाणुंना वृद्ध उंदरांमध्ये ट्रान्सप्लांट केले याने त्यांच्यातील सूज कमी झाली. यानंतर हा प्रयोग उलटा करण्यात आला म्हणजे वृद्ध उंदरांतील विष्ठेतील रोगाणु तरूण उंदरांमध्ये ट्रान्सप्लांट करण्यात आले. तेव्हा तरूण उंदरांच्या आतड्यांवर जास्त सूज येऊ लागली.

या लक्षणांमध्ये आतड्यांच्या थरावर प्रभाव पडताना दिसला. याने बॅक्टेरिया रक्तात पोहोचू शकतात. रेटिनल डिजनरेशनसंबंधी प्रोटीन उच्च स्तरावर पोहोचले. तर रोगप्रतिकारक कोशिकाही जास्त सक्रिय झाल्या. वैज्ञानिकांना हे सांगायचं आहे की, आतड्यांचा मनुष्याच्या आरोग्याशी मोठा संबंध आहे. मग ते मानसिक आरोग्य किंवा शारीरिक.  

टॅग्स :ResearchसंशोधनJara hatkeजरा हटके