शहरं
Join us  
Trending Stories
1
बाप-बेटी एकाचवेळी नशीब अजमावणार; निवडणूक शिवाजीनगरमधून लढणार?
2
"बाबा सिद्दीकींपेक्षाही वाईट अवस्था करणार"; सलमान खानला पुन्हा जीवे मारण्याची धमकी, ५ कोटींचाही उल्लेख
3
मविआचा फॉर्म्युला १००-८०-८०...; दोन दिवसांत तोडगा काढून जागावाटप जाहीर करणार, 'या' एका गोष्टीवर एकमत नाही!
4
IPL 2025: काव्या मारनला धक्का! लिलावाआधी दिग्गज क्रिकेटपटूने सोडली SRH ची साथ
5
Success Story : एकेकाळी RBI मध्ये केलंय काम, आता अब्जाधीशांमध्ये आलंय नाव; कोण आहेत सौरभ गाडगीळ?
6
आजचे राशीभविष्य: ५ राशींना धनलाभ, प्रमोशन, पगारवाढ योग; चैतन्य, उत्साहाचा दिवस
7
आसाम नागरिकत्वाचे ‘कलम ६-अ’ वैधच; १९७१ पर्यंत आलेल्यांना नागरिकत्व - सर्वोच्च न्यायालय 
8
राहुचे नक्षत्र गोचर: ५ राशींना लॉटरी, धनलाभाचे योग; स्वप्नपूर्ती, पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ!
9
राष्ट्रवादीच्या आमदारांसमोर पेच; तिकिटासाठी कोणता झेंडा हाती? आधी करतायत चाचपणी 
10
भाजपचे १०५ उमेदवार ठरले; काही विद्यमान आमदारांना मिळणार डच्चू!
11
विषारी दारूकांडातील मृतांची संख्या २९वर; बिहारमध्ये अनेकांचे संसार उघड्यावर, काहींची दृष्टी गेली  
12
खासदारकी तर गेली, आता निदान आमदारकीची इच्छा तरी पूर्ण करा; विधानसभेसाठी पराभूत खासदारांची भाऊगर्दी 
13
कलम ३७० रद्दचा निर्णय कायम ठेवणारे न्या. संजीव खन्ना होणार सरन्यायाधीश; ५१वे सरन्यायाधीश म्हणून ६ महिने राहणार पदाव
14
मुलासमोर लैंगिक संबंध, नग्न होणे लैंगिक छळच; पोक्सो कायद्यानुसार गुन्हा - केरळ हायकोर्ट
15
१३ काेटी लाेक अत्यंत गरीब; १८१ रुपयांपेक्षाही कमी रोजची कमाई, दाेन वर्षांत गरिबीत घट
16
देशाला प्रथमस्थानी ठेवण्यासाठी मतदान करा; मी नव्या पिढीचे प्रतिनिधित्व करते - हॅरिस 
17
न्या. संजीव खन्ना नवे सरन्यायाधीश! सरन्यायाधीश चंद्रचूड यांची शिफारस, ११ रोजी शपशविधी
18
भाजपाचा नेता ठाकरेंच्या शिवसेनेत करणार प्रवेश; सावंतवाडीत दीपक केसरकरांची चिंता वाढली?
19
15 विधानसभा उमेदवारांची नावे असलेली यादी व्हायरल; काँग्रेसने सांगितलं सत्य काय?

पतीला खूश करण्यासाठी 'तिला' बोलवलं, असं काही घडलं की पत्नीने घेतला घटस्फोट!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2022 1:38 PM

America : अमेरिकेच्या पोर्टलॅंडमध्ये राहणाऱ्या महिलेने पतीचा वाढदिवस यादगार बनवण्यासाठी आणखी एका महिलेला बोलवलं. जेणेकरून पती एकत्र दोघींसोबत संबंध ठेवण्याचा आनंद घेऊ शकेल.

आपल्या पतीला खूश करण्यासाठी एका महिलेने त्याच्या बर्थडेवर खास तयारी केली. पण या तयारी दरम्यान असं काही झालं की, महिलेने पतीसोबत घटस्फोट घेतला. अमेरिकेच्या (America) पोर्टलॅंडमध्ये (Portland) राहणाऱ्या महिलेने पतीचा वाढदिवस यादगार बनवण्यासाठी आणखी एका महिलेला बोलवलं. जेणेकरून पती एकत्र दोघींसोबत संबंध ठेवण्याचा आनंद घेऊ शकेल. पण यादरम्यान तिच्या आत लपवलेली भावना तिला समजली आणि लग्न मोडलं.

'डेली स्टार' च्या रिपोर्टनुसार, पोर्टलॅंडच्या ओेरेगॉनमध्ये राहणारी ३६ वर्षीय महिला थेरेसा रोज (Theresa Rose) आपल्या लग्नाने आनंदी नव्हती. पण तिला याचं कारण माहीत नव्हतं. २०२० मध्ये तिने आपल्या पतीला खूश करण्यासाठी दुसऱ्या महिलेला बोलवलं, जेणेकरून तिघेही शारीरिक संबंधाचा आनंद घेऊ शकतील. त्यावेळी तिला ती लग्नात आनंदी नसण्याचं कारण समजलं. रोजला जाणीव झाली की, ती समलैंगिक (Lesbian) आहे. यानंतर तिने पतीपासून घटस्फोट घेतला आणि दुसऱ्या महिलेसोबत राहू लागली.

नव्या नात्यात जास्त आनंदी आहे महिला

दोन मुलांची आई रोजने सांगितलं की, 'त्या रात्री मला समजलं की, पतीसोबत माझं नातं फार चांगलं का नव्हतं. मला जाणीव झाली की, ज्या गोष्टीचा मला शोध होता, ती मला एखाद्या पुरूषाकडून मिळू शकत नाही. त्यामुळे मी घटस्फोट घेतला आणि ती आठवड्यानंतर Jacqui Mettle सोबत डेटिंग सुरू केली. आता मी जास्त आनंदी आहे. त्या महिलेने मला जाणीव करून दिली की, माझ्या लाइफमध्ये कोणत्याही गोष्टीची कमतरता नव्हती'.

रोजचा जन्म एका कॅथलिक परिवारात झाला होता आणि बालपणापासून तिला हे सांगण्यात आलं होतं की, समलैंगिक लोक नरकात जातात. ती म्हणाली की, कडक शिस्तीमुळे तिला महिलांप्रति तिच्या भावनांना लपवावं लागलं. लग्नानंतर रोजने तिच्या पतीलाही याबाबत सांगितलं होतं. पण त्याने काहीही समजून घेण्यास नकार दिलाा. रोजच्या घटस्फोटावर तिच्या परिवारातील लोक नाराज आहेत. पण आता तिला कुणाची काही परवा नाही. 

टॅग्स :AmericaअमेरिकाJara hatkeजरा हटके