दुबईमध्ये अमेरिकेतील एका प्लेबॉयला यूक्रेनच्या मॉडल्सचं न्यूड फोटोशूट करण्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. ४१ वर्षीय विटाली ग्रेचिन दुबईच्या अपार्टमेंट आणि प्रायव्हेट यॉटवर या मॉडल्ससोबत मजा करत होता. पोलिसांनी यूक्रेनच्या तरूणींना त्यांच्या देशात पाठवताना सांगितले की, त्यांच्यावर यूएईमध्ये येण्यावर पाच वर्षे बंदी राहील. विटाली ग्रेचिनला आता कोर्टासमोर सादर केलं जाईल.
आरोपी प्लेबॉट निघाला कोरोना पॉझिटिव्ह
अटक झाल्यानंतर विटाली ग्रेचिनचा कोविड रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. ज्यानंतर त्याला दुबईच्या कोविड डिटेंशन फॅसिलिटीमध्ये ठेवण्यात आलं आहे. एका मुलाखतीत विटालीने तरूणींचे न्यूड फोटो काढण्याबाबत माफी मागितली आहे. पण हे त्याने मुद्दामहून केलं नसल्याचंही तो म्हणाला. त्याने दावा केला की, दुबईच्या ज्या उंच इमारतीत तो तरूणींचे न्यूड फोटो काढत होता, ते जगातल्या अनेक देशात सामान्य आहे.
ग्रेचिनने असाही दावा केला की, या तरूणी त्याच्या मैत्रीणी होत्या आणि ते केवळ एकत्र सुट्टीवर आले होते. आरोपी प्लेबॉयने खुलासा केला की, त्याला महिलांचं न्यूड फोटोशूट केल्यावर लाखो रूपयांचं बिलही चुकवायचं आहे. विटालीने दावा केला की, त्याने काढलेले न्यूड फोटो हे कोणत्याही पॉर्नोग्राफी मटेरिअलसाठी नव्हते. (हे पण वाचा : कोरोना काळात २ हजार सेक्स स्लेवसोबत होता किम जोंग उन, 'या' महिलेने केला खळबळजनक दावा!)
मागितली माफी
आरोपी विटाली ग्रेचिनने एका मुस्लिम देशात हा अपराध करण्यासाठी माफी मागितली आहे. तो म्हणाला की, जेव्हा लोक चुका करतात आणि तेव्हा ते माफी मागतात. मी सुद्धा माझ्या चुकीसाठी तेच केलं. आमचा कुणालाही नाराज करण्याचा उद्देश नव्हता. तरूणींनी सुद्धा न्यूड फोटोशूटसाठी माफी मागितली होती.
विटालीचे बराक ओबामा, हिलरी क्लिंटन, जॉर्ज क्लूनी, सिल्वेस्टर स्टॅलॉन आणि यूक्रेनचे माजी राष्ट्रपतीचे पूत्र विक्टर यानुकोविचोच ज्यूनिअरसहीत अनेक प्रसिद्ध लोकांसोबत फोटो आहेत. त्याने दावा केला की, या मॉडल्सचे न्यूड फोटो काढण्याची घटना केवळ एका मिनीटात झाली होती. ती म्हणाली की, मी तरूणींना न्यूड होण्यासाठी सांगितले नव्हते.