शहरं
Join us  
Trending Stories
1
Baba Siddique : जेलमध्ये सुपारी, ४ आठवडे रेकी, ३ शूटर, ६ गोळ्या...; सिद्दिकी हत्या प्रकरणातील धक्कादायक खुलासे
2
परदेश दौऱ्यावर जाण्यापूर्वी राष्ट्रपतींचा मोठा निर्णय; जम्मू काश्मीरच्या नव्या मुख्यमंत्र्यांचा मार्ग मोकळा केला
3
भीषण! गाझामधील शाळेवर इस्रायलचा एअर स्ट्राईक; लहान मुलांसह २० जणांचा मृत्यू, अनेक जखमी
4
छ. संभाजीनगरमध्ये पोलीस उपायुक्तांच्या मुलाने आयुष्य संपविले; आई - बाबांसाठी आरशावर लिहिली नोट
5
मारेकरी येऊन गेले होते सिद्दीकींच्या कार्यालयात, ...अन् फटाक्यांच्या आवाजात साधला नेम
6
जयशंकर पोहोचण्यापूर्वी इस्लामाबादमध्ये लष्कर तैनात; पाकिस्तानात दंगे भडकले
7
अंबानी कुटुंबीय १५००० कोटींच्या अँटिलियातील कोणत्या मजल्यावर राहतं माहितीये, कोणाला येण्याची परवानगी?
8
बाबा सिद्दीकींची हत्या करणाऱ्या धर्मराजचा बनाव उघड; समोर आली महत्त्वाची माहिती
9
बाबा सिद्दिकी हत्या प्रकरण : एक आरोपी म्हणाला, मै 17 साल का हूँ...! त्या आरोपीचे वय २१, १९, की १७?
10
भौम प्रदोष: ‘असे करा’ व्रत, महादेव होतील प्रसन्न; मंगळ दोषातून दिलासा, हनुमंत करतील कृपा
11
बाबा सिद्दीकी हत्येच्या कटाचे पुणे ‘कनेक्शन’
12
कोजागरी नवान्न पौर्णिमा: ५ राशींना अनुकूल, नोकरी-व्यापारात यश; इच्छापूर्ती, सुख-सौभाग्य काळ!
13
गुरुचरित्र आपल्याला नेमके काय शिकवते? ११ गोष्टी कालातीत, आजही येते प्रचिती; पाहा, गुरुपदेश
14
हिजबुल्लाहचा इस्रायलवर भीषण ड्रोन हल्ला; चार सैनिकांचा मृत्यू, ६० हून गंभीर जखमी
15
आजचे राशीभविष्य: ७ राशींना अनुकूल, धनलाभ योग; नोकरीत शुभवार्ता, प्रसन्नतेचा दिवस
16
एकत्र फोटोमुळे आरोपींची ओळख पटवण्यात आले यश
17
बिश्नोई गँगने स्वीकारली बाबा सिद्दीकींच्या हत्येची जबाबदारी? फेसबुक पोस्ट व्हायरल; आरोपी म्हणाला- 'मै १७ साल का...'
18
महाविकास आघाडीने केला ‘गद्दारांचा पंचनामा’; संयुक्त पत्रकार परिषदेतून महायुती सरकारवर निशाणा
19
तुरुंगातून बाहेर येताच आखला बाबा सिद्दीकींच्या हत्येचा कट; मुंबई, पुण्यात राहून रेकी, अडीच ते तीन लाखांची सुपारी
20
काँग्रेस नेते आज दिल्ली दरबारी; आढावा घेणार

28 लाख रूपये खर्च करून धडाक्यात केलं लग्न, न सांगताच पळून गेला पती आणि मग....

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2023 12:30 PM

Woman Ghosted By Husband : नुकताच ऑस्ट्रेलियातील एका मुलीने तिचा अनुभव शेअर केला. ज्याबाबत वाचून लोक हैराण झाले आहेत.

Woman Ghosted By Husband : प्रेम-लग्न हे आयुष्यातील असे क्षण असतात ज्यात लोक अनेक अपेक्षा ठेवून असतात. खासकरून लग्न केल्यानंतर र कपल्स याबाबत फार सीरिअस होतात. पण सगळ्या केसमध्ये असं होत नाही. नुकताच ऑस्ट्रेलियातील एका मुलीने तिचा अनुभव शेअर केला. ज्याबाबत वाचून लोक हैराण झाले आहेत.

डेली स्टारच्या रिपोर्टनुसार, इसाबेल ग्लास्टनबरी (Isabelle Glastonbury) नावाची एक महिला अमेरिकेतील तरूणाच्या प्रेमात पडली होती. ती प्रेमात अशी काही आंधळी झाली होती. तिला हे काहीच कळालं नाही की, ती ज्या मुलाच्या प्रेमात पडली होती तो तिला मोठा दगा देणार आहे. आता तरूणी तिच्या अनुभवानंतर इतरांना सतर्क राहण्याचा सल्ला देत आहे.

इसाबेल ग्लास्टनबरी (Isabelle Glastonbury) ची भेट 2015 मध्ये एका अमेरिकन तरूणासोबत झाली होती. दोघांनी एकमेकांना पसंत केलं आणि हळूहळू प्रेम वाढत गेलं. त्यांनी काही दिवसताच साखरपुडा केला. दोघेही सोबत ऑस्ट्रेलियामध्ये राहत होते. 31 वर्षीय इसाबेल प्रेमात आंधळी झाली होती आणि तिने 28 लाख रूपये खर्च करून बॉयफ्रेंडसोबत लग्न केलं. पण यानंतर एक ट्विस्ट आला.

इसाबेलने सांगितलं की, तिच्या पतीचा व्हिसा ज्यादिवशी मिळाला, त्या दिवशी दोघेही  सेलिब्रेट करण्यासाठी डिनरला गेले होते. पण जेव्हा ती परत आली तेव्हा घराचा नजाराच बदलला होता. पतीचं 90 टक्के सामान गायब झालं होतं आणि तो स्वत:ही दिसत नव्हता. जेव्हा ती लग्नात सामिल झालेल्या तिच्या नातेवाईकांसोबत बोलत होती. तेव्हा कुणीही त्याचा उल्लेख केला नाही. त्याने इमिग्रेशन अकाऊंटपासून सगळं काही ब्लॉक केलं होतं. कोणत्याही कॉल किंवा मेसेजचा तो उत्तर देत नव्हता. 2021मध्ये त्यांची भेटझाली आणि तेव्हा तिला समजलं की, दुसऱ्या तरूणीसोबत शिफ्ट झाला आहे.

टॅग्स :Australiaआॅस्ट्रेलियाJara hatkeजरा हटके