शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे उद्या दिल्लीला जाणार! भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत देवेंद्र फडणवीस, अजित पवारांचीही बैठक होणार
2
Maharashtra Politics : मोदी-शाह म्हणतील तसं! जो मुख्यमंत्री ठरवाल, त्याला आमचा पाठिंबा; एकनाथ शिंदेंची जाहीरच करून टाकलं
3
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
4
"सगळ्या पदांपेक्षा लाडका भाऊ ही ओळख मोठी"; एकनाथ शिंदेंचं CM पदाबाबत सूचक विधान
5
"नाराज होऊन आम्ही रडणारे नाही", एकनाथ शिंदेंकडून मुख्यमंत्रीपदावरील दावा सोडण्याचे संकेत 
6
एकनाथ शिंदेंनंतर लगेचच भाजपही पत्रकार परिषद घेणार; काय घडतेय...
7
अमित शाह यांच्या दालनात शिवसेनेच्या खासदारांना जमण्याच्या सूचना; श्रीकांत शिंदे अनुपस्थित राहणार?
8
मुख्यमंत्रिपदाची शर्यत! अजित पवार निघाले शरद पवारांनीच मळलेल्या वाटेवर; दिल्लीत गाठीभेटी
9
Defence Stock: डिफेन्स स्टॉक्स पुन्हा एकदा सुस्साट, एक्सपर्ट बुलिश; पाहा काय आहेत नवी टार्गेट प्राईज
10
सत्तेत असावे की, सत्तेबाहेर? बच्चू कडूंनी जनतेलाच विचारला सवाल
11
ICC Test Rankings: जसप्रीत बुमराह पुन्हा 'नंबर १'! यशस्वी जैस्वाल, विराट कोहलीचीही कसोटी यादीत मोठी झेप
12
शेजाऱ्याने मुलाला केलं किडनॅप, नंतर शोधण्याचं नाटक; खंडणी न मिळताच भयंकर कृत्य अन्...
13
विरोधकांना EVMवर संशय, कोर्टात जायची तयारी; भाजपा नेतृत्वाचे भाष्य, म्हणाले, “लोकसभेवेळी...”
14
भाजपच्या मंत्र्यानं अजान ऐकून थांबवलं भाषण; मंचावरूनच पठण केलं, ‘ला इलाहा इल्लल्लाह…’ 
15
Gautam Adani News : अदानी समूहावर आरोप म्हणजे भारताचा विकासरथ रोखण्याचं षडयंत्र; महेश जेठमलानी बचावासाठी मैदानात
16
२८ चेंडूत १०० धावा! IPL मधील Unsold गड्यानं फास्टर सेंच्युरीसह मोडला रिषभ पंतचा रेकॉर्ड
17
‘इस्कॉन कट्टरतावादी संघटना’, बांगलादेशमधील युनूस सरकारकडून बंदी घालण्याची तयारी  
18
"बाळा, मीच तुझी मम्मा..."; मेकअप केलेल्या आईला ओळखू शकला नाही लेक, ढसाढसा रडला
19
भाजपाने जे ठाकरेंसोबत केले, तसेच आता शिंदेंशी वागतायत का? शिंदे गटाचे नेते म्हणाले...
20
धक्कादायक! महाराष्ट्रातील 'या' मतदारसंघात एका बूथवरील मतमोजणी झालीच नाही

कर्करोगाशी लढलेली सुंदर मॉडेल

By admin | Published: April 12, 2017 12:38 AM

पेटोन लिनाफेल्टर या शाळकरी मुलीला १६ व्या वाढदिवशी अंडाशयाचा कर्करोग (ओव्हरीयन कॅन्सर) झाल्याचे व तोही चौथ्या पायरीला पोहोचल्याचे निदान झाले.

- पेटोन लिनाफेल्टर या शाळकरी मुलीला १६ व्या वाढदिवशी अंडाशयाचा कर्करोग (ओव्हरीयन कॅन्सर) झाल्याचे व तोही चौथ्या पायरीला पोहोचल्याचे निदान झाले. ही बाब अमेरिकेच्या वैद्यकीय इतिहासात अगदीच धक्कादायक होती. सध्या ती सुंदर मॉडेल बनण्यासाठी या आटोकाट प्रयत्न करीत आहे. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार अंडाशयाचा कर्करोग महिलांना सामान्यत: वयाच्या पन्नाशीत होतो. मॉडेलिंगसाठी सुंदर, आकर्षक चेहऱ्यांच्या शोधात असलेल्यांना टेलर स्विफ्ट कार्यक्रमात पेटोन सापडली. त्यावेळी ती १५ वर्षांची होती व यामुळे तिच्याकडे फॅशनचे छान करीअर येऊ घातले होते. बार्बाडोसमध्ये ती कुटुंबियांसोबत पर्यटनाला गेली असता तिच्या ओटीपोटाला सूज येऊन असह्य वेदना होऊ लागल्या. ही सूज एवढी वाढली की पेटोन पाच महिन्यांची गरोदर दिसू लागली. डॉक्टरांना प्रारंभी तिच्या अंडाशयात गळू असावा, असे वाटले. परंतु पेटोन एके दिवशी स्नान करताना कोसळली. त्या दिवशी तिचा १६ वा वाढदिवस होता व ती चौथ्या पायरीवरच्या कर्करोगाची रुग्ण बनली. कर्करोग तिच्या ओटीपोटात व फुफ्फुसात गेला व गेल्या मे महिन्यात तिच्यावर केमोथेरपी सुरू झाली. केमोथेरेपीत केस झडण्याची तिला फार मोठी भीती होती. शस्त्रक्रियेमुळे तिच्या पोटावर मोठा चट्टा निर्माण झाला व त्यामुळे तिला आपले मॉडेलिंगचे करीअर सुरू व्हायच्या आधीच संपले, असे वाटले. पिटोनच्या प्रकृतीत लक्षणीय सुधारणा झाली व गेल्या डिसेंबरमध्ये ती कर्करोगमुक्त झाल्याचे जाहीर झाले. तेव्हापासून पिटोन कर्करोगाबाबत जागृती करणाऱ्या चित्रपटात दिसत आहे. युनिव्हर्सिटी आॅफ कोलोराडो हॉस्पिटलच्या सहकार्याने हा चित्रपट बनवण्यात आला आहे. अंडाशयाच्या कर्करोगाच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका, असे पिटोन महिलांना आवर्जुन सांगते.