शहरं
Join us  
Trending Stories
1
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
2
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
3
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेटपाटे मारावे लागतील”: संजय राऊत
4
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
5
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
6
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
7
शर्वरी जोग नव्या मालिकेत झळकणार, अभिनेत्रीच्या खऱ्या आयुष्यातील 'मितवा' कोण माहितीये का?
8
जेठालालचंही मालिकेच्या निर्मात्याशी भांडण? थेट कॉलरच पकडली; नक्की प्रकरण काय वाचा
9
याला म्हणतात रिटर्न...! ₹2 चा शेअर ₹120 वर पोहोचला; 5 वर्षांत 5500% चा तुफान परतावा दिला; केलं मालामाल
10
RCB ची खतरनाक चाल! 'मुंबई'ला गतवैभव मिळवून देणाऱ्या चेहऱ्यावर खेळला मोठा डाव
11
फक्त या ४ गोष्टी वर्ज्य करून गायकानं घटवलं १३० किलो वजन, ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल हैराण
12
कोण आहेत अयातुल्लाह अली खामेनेई यांचे पुत्र मोजतबा? जे होऊ शकतात इराणचे पुढील सर्वोच्च नेते
13
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
14
ना बाबा रामदेव, ना आचार्य बालकृष्ण? कोण आहे ₹67535 कोटींच्या पतंजलीचा खरा मालक? योगगुरूंनीच सांगितलं...
15
बुलढाण्यात शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र खोटं; राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण
16
यशाच्या शिखरावर असताना लग्न का केलं? माधुरी दीक्षित म्हणाली, "मी माझं स्वप्न..."
17
रूकेगा नहीं... इस्रायलचे लेबनानवर हल्ले सुरूच, हिज्बुल्लाच्या मुख्य प्रवक्त्याचा केला खात्मा
18
175 किमीची रेंज देणारी 'ही' इलेक्ट्रिक बाईक, किंमत 90 हजारांपेक्षा कमी
19
Numerology: ‘या’ ५ मूलांकांवर दत्तकृपा; गुरुपुष्यामृत योगावर अपार लाभ, लक्ष्मी शुभच करेल!
20
Vastu Tips: आजारमुक्त वास्तु ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या वास्तुटिप्स!

बाबो! तब्बल 100 मुलांना डेट करूनही सिंगल आहे 'ही' मॉडेल; नाही मिळाला लाईफ पार्टनर, 'हे' आहे कारण 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2022 3:16 PM

April Banbury : तब्बल 100 तरुणांना डेट केलं. पण आतापर्यंत तिला हवा तसा बॉयफ्रेंड भेटला नाही असं म्हटलं आहे.

प्रत्येक तरुणीचं यशस्वी आयुष्य आणि एक चांगला जोडीदार मिळावा असं स्वप्न असतं. 100 मुलांना डेट करूनही एक सुंदर मॉडेल अजूनही सिंगल असल्याचं तुम्हाला कोणी सांगितलं तर सुरुवातीला विश्वासच बसणार नाही. पण हो हे खरं आहे. मॉडेल अद्यापही आयुष्याच्या जोडीदाराच्या शोधात आहे. एप्रिल बनबरी (April Banbury) असं या ब्रिटिश मॉडेलचं नाव असून तिने ब्युटी क्वीनचा किताब जिंकला होता. करिअरमध्ये यशस्वी ठरलेल्या या सुंदर मॉडेलला जोडीदाराच्या बाबतीत मात्र तिचं नशीब साथ देत नाही. 

बनबरीने तब्बल 100 तरुणांना डेट केलं. पण आतापर्यंत तिला हवा तसा बॉयफ्रेंड भेटला नाही असं म्हटलं आहे. ग्लॅमरस इंडस्ट्रीमध्ये एंट्री केल्यानंतर बनबरीने मॉडलिंग केलं आणि आता ती वेडिंग ड्रेस डिझाईन करते. त्यामुळे बऱ्याच लग्नांशी, नववधूंशी तिचा संबंध येतो. जेव्हा ती लग्नात जाते तेव्हा लोक तिला लग्नाबाबत विचारतात. तेव्हा ती स्वतःच विचारात पडते. कारण 100 तरुणांपैकी तिला एकही मुलगा तिच्या योग्य वाटला नाही. डेली मेलच्या रिपोर्टनुसार, बनबरीने डेटिंगमार्फत चांगला बॉयफ्रेंड शोधण्याचा प्रयत्न केला. तिने यासाठी डेटिंग एपचीही मदत घेतली. 

100 मुलांना डेट केलं पण खरा प्रेमी सापडला नाही

असं नाही की तिला तिथं मुलं भेटली नाहीत. तिने 100 मुलांना डेट केलं. पण त्यापैकी एकातही तिला खरा प्रेमी सापडला नाही. गेल्या वर्षापासून ती आपल्या खऱ्या प्रेमाच्या शोधात आहे. आपण आपल्या कोणत्याच डेटला दुसरी संधी देत नाही असंही तिने म्हटलं आहे. तिने आपल्या एका डेटिंगचा किस्साही सांगितला आहे. एका तरुणाला तिने यासाठी रिजेक्ट केलं कारण तो आपल्या नाकाला वारंवार हात लावत होता. एकाने खाण्याचं बिल दिल नाही, तर एकाला तिने आपल्या फोनवरच ब्लॉक केलं. 

2020 साली मिस ग्रेट ब्रिटनचा किताब जिंकला

काही तरुण अनेक तरुणांना डेट करतात तिला अशी रिलेशनशपही आवडत नाही. तिने 2020 साली मिस ग्रेट ब्रिटनचा किताब जिंकला आहे. बनबरीने तिच्याकडे सर्वकाही असून ती यशस्वी असल्याचं सांगितलं. पण यासोबतच ती खऱ्या प्रेमाच्या शोधात असल्याचं देखील तिने म्हटलं आहे. तिला आपल्या नात्यासाठी खूप काही करायची नाही. तिला पुरेसा वेळ घेऊन आपला जोडीदार निवडायचा आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Jara hatkeजरा हटके