शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
2
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
3
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
4
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
5
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
6
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
7
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
8
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
9
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
10
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
11
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
12
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
13
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
14
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
15
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
16
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
17
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
18
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
19
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
20
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!

गर्लफ्रेंडच्या 'या' चूकीची त्यानं दिली अशी भयंकर शिक्षा की ग्लु लावून तिचे डोळेच चिकटवले...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2021 2:59 PM

वस्तू चिकटवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या ग्लूनं तिच्या बॉयफ्रेंडनं तिचे डोळेच चिकटवले (Glue in Girlfriend's Eye). ही महिला आता प्रचंड वेदना सहन करत आहे. अनेक प्रकारच्या ट्रिटमेंट घेऊनही आता तिचे डोळे पूर्वीसारखे होऊ शकतील का, हे सांगणं कठीण आहे.

काहीवेळा एका छोट्याश्या चुकीमुळे आयुष्यभराचा त्रास सहन करावा लागू शकतो. याचीच प्रचिती ब्राझीलमधील एका महिलेला आली आहे. वस्तू चिकटवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या ग्लूनं तिच्या बॉयफ्रेंडनं तिचे डोळेच चिकटवले (Glue in Girlfriend's Eye). ही महिला आता प्रचंड वेदना सहन करत आहे. अनेक प्रकारच्या ट्रिटमेंट घेऊनही आता तिचे डोळे पूर्वीसारखे होऊ शकतील का, हे सांगणं कठीण आहे. ही घटना ब्राझीलच्या (Brazil) कॅचियोइरो डी इतापेमिरिम शहरातील आहे.

५५ वर्षीय रेजिना अर्नाम ही ग्लूकोमा या गंभीर आजारानं त्रस्त आहे. यामुळे तिला दररोज आय ड्रॉपचा वापर करावा लागतो. ती हे आय ड्रॉप आपल्या घरातील फ्रीजमध्ये (Eye Drop In Refrigerator) स्टोर करून ठेवते. द सननं दिलेल्या वृत्तानुसार, तिच्या बॉयफ्रेंडनं ग्लूदेखील त्याच फ्रिजमध्ये ठेवला, जिथे रेजिनानं आय ड्रॉप ठेवले होते. रेजिनाच्या डोळ्यांमध्ये त्रास होऊ लागल्यानं तिनं आपल्या बॉयफ्रेंडची मदत मागितली. मात्र, त्याला फ्रिजमध्ये असलेल्या गोंदच्या आणि आय ड्रॉपच्या बाटलीतील फरक लक्षात आला नाही आणि त्यानं रेजिनाच्या डोळ्यात आय ड्रॉपच्या जागी ग्लू टाकला.

डोळ्यात विषारी केमिकल्स असलेला ग्लू जाताच रेजिनाला प्रचंड वेदना होऊ लागल्या. तिची डोळे पूर्णपणे चिकटल्यानंतर बॉयफ्रेंडला आपली चूक लक्षात आली. ग्लू आणि आय ड्रॉपच्या बाटल्याही सेम होत्या आणि त्यांची नावंही थोडीफार सारखी होती. घटनेच्या वेळी तरुणानं आपला चष्मा लावलेला नव्हता. रेजिनानं सांगितलं, की ग्लूचा थेंब माझ्या डोळ्यात पडताच तीव्र वेदना होऊ लागल्या. असं वाटलं की आता माझा डोळा फुटणार आहे. लगेचच तिला रुग्णालयात नेण्यात आलं. रेजिनानं सांगितलं, की रात्रभर तिच्या डोळ्यात पाणी येत राहिलं.

नेत्रतज्ज्ञ लिआना टिटो म्हणाले, 'जेव्हा सुपरग्लू, किंवा अल्कोहोल युक्त जेलसारखी रासायनिक उत्पादने डोळ्यावर लावली जातात तेव्हा तीव्र जळजळ होते आणि त्याचा डोळ्यावर विपरित परिणाम होऊ शकतो. डोळ्याच्या आत ग्लू चिकटल्याने कवच तयार होऊन मोठी जखम होऊ शकते. ग्लू काढून टाकल्यानंतर रेजिनाचा डोळा आता उघडला गेला असला तरी तिच्या डोळ्यांचे किती नुकसान झाले आहे आणि ते किती काळ राहील हे स्पष्ट नाही.

टॅग्स :Jara hatkeजरा हटके