शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
2
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
3
विशेष लेख: गणिते बिघडली, झोप उडाली.. युती की आघाडी?
4
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
5
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
6
Maharashtra Election 2024 Live Updates: 'लाडकी बहीण'सारख्या योजनांचे सरकारने नीट नियोजन केलं आहे- मुख्यमंत्री शिंदे
7
हमीभावाबाबत पंतप्रधान मोदींची महत्त्वाची घोषणा; राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा
8
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
9
Ola Electric CCPA Notice : Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
10
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
11
"एक माणूस म्हणून तो...", इब्राहिमसोबतच्या नात्यावर पलक तिवारीने केलं होतं भाष्य
12
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
13
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
14
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
15
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
16
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
17
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
18
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
20
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...

काय सांगता! प्रायव्हेट पार्टमध्ये अडकलं होतं २ किलोचं डम्बल, २ दिवसांनी हॉस्पिटलमध्ये पोहोचला आणि....

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2022 3:40 PM

Dumbbell stuck in man body : व्यक्तीच्या रेक्टममध्ये म्हणजे पार्श्वभागात एक डंबल फसलेलं होतं. एक्स-रे रिपोर्टमध्ये याचा खुलासा झाला. प्रायव्हेट पार्टमध्ये अडकलेलं डंबल साधारण २ किलो वजनाचं होतं.

जगभरात सतत वेगवेगळ्या विचित्र घटना समोर येत असतात. अशीच एक विचित्र आणि अविश्वसनीय घटना ब्राझीलमधून (Brazil) समोर आली आहे. इथे एक व्यक्ती डॉक्टरकडे पोट दुखण्याची समस्या घेऊन गेला. पण डॉक्टरांनी जेव्हा त्याचं चेकअप केलं तेव्हा जे दिसलं ते बघून हैराण झाले. व्यक्तीच्या रेक्टममध्ये म्हणजे पार्श्वभागात एक डंबल फसलेलं (Dumbbell stuck in man body) होतं. एक्स-रे रिपोर्टमध्ये याचा खुलासा झाला. प्रायव्हेट पार्टमध्ये अडकलेलं डंबल साधारण २ किलो वजनाचं होतं.

'डेली मेल'च्या वृत्तानुसार, ५४ वर्षीय एक व्यक्ती Manaus येथील एका हॉस्पिटलमध्ये पोहोचली होती. त्याची समस्या ऐकून घेतल्यावर डॉक्टरांनी त्याचा एक एक्स-रे काढला. एक्स-रे मध्ये जे दिसलं ते पाहून डॉक्टरचाही विश्वास बसला नाही. या व्यक्तीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये २० सेमी लांब डंबल अडकलेलं होतं. जे २ किलो ग्रॅम वजनाचं होतं.

मीडिया रिपोर्टनुसार, आधी तर व्यक्तीने स्वत:हून प्रायव्हेट पार्टमध्ये अडकलेलं डंबेल काढण्याचा प्रयत्न केला होता. पण जेव्हा त्याला ते जमलं नाही तेव्हा दोन दिवसांनी तो डॉक्टरकडे गेला. तोपर्यंत वेदनांमुळे त्याची हालत खराब झाली होती.डॉक्टरांच्या टीमने मॅन्युअली हे डंबेल व्यक्तीच्या शरीरातून बाहेर काढलं. त्यांनी सांगितलं की, सेक्शुअल प्लेजरच्या नादात व्यक्तीने हे केलं होतं. तीन दिवस त्याला हॉस्पिटलमध्ये ठेवल्यानंतर आता घरी पाठवण्यात आलं आहे.

गेल्या आठवड्यात International Journal of Surgery Case Report मध्ये याबाबत एक डिटेल रिपोर्ट प्रकाशित करण्यात आला. ज्यात सांगण्यात आलं की, वेळीच जर व्यक्तीच्या शरीरातून डंबेल काढलं नसतं तर समस्या आणखी वाढली असती. 

टॅग्स :Brazilब्राझीलJara hatkeजरा हटके