शहरं
Join us  
Trending Stories
1
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
2
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
3
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
4
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
5
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
6
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
7
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
8
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
9
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
10
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
11
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
12
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
13
विनेशने काँग्रेसकडून तिकीट घेतले, तेच टोचले!
14
‘जे. जे.’ नर्सिंग होमला येणार कॉर्पोरेट लूक; खासगी रुग्णालयाप्रमाणे रचना, रुग्णांसाठी अत्याधुनिक सुविधा
15
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
16
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
17
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
18
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
19
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
20
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई

लोकांना हिऱ्याची अंगठी दाखवत होती महिला, फोटोत कैद झाला लघुशंका करणारा बॉयफ्रेन्ड

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2021 3:45 PM

रेडिटवर महिलेने एंगेजमेंटच्या रिंगचा फोटो शेअर केला. तिला लोकांसोबत तिचा हा खास क्षण शेअर करायचा होता. पण फोटोमध्ये लोकांना भलतंच काहीतरी दिसून आलं.

सोशल मीडियावर लोक आपल्या लाइफसंबंधी रोजचे अपडेट्स शेअर करत असतात. दूर असलेल्या नातेवाईक-मित्रांसोबत आपले स्पेशल क्षण शेअर करणं सोशल मीडिया फार उत्तम माध्यम आहे. एका महिलेने जी लवकर नवरी होणार आहे तिने सोशल मीडियावर तिची एंगेजमेंटच्या रिंगचा फोटो शेअर केला. पण फोटोत लोकांना असं काही दिसलं ज्याची महिलेने कल्पनाही केली नसेल.

रेडिटवर महिलेने एंगेजमेंटच्या रिंगचा फोटो शेअर केला. तिला लोकांसोबत तिचा हा खास क्षण शेअर करायचा होता. पण फोटोमध्ये लोकांना भलतंच काहीतरी दिसून आलं. ज्यामुळे हा फोटो व्हायरल झाला आहे. फोटोत मागे महिलेचा होणारा नवरा लघुशंका करताना दिसत आहे. त्यासोबत महिलेने पोस्टमध्ये कॅप्शन लिहिलं की, 'स्वप्नातील राजा, स्वप्नातील अंगठी, स्वप्नातील प्रपोजल पोस्ट. ही पोस्ट रेडिटवर शेअर केली आहे. जी व्हायरल झाली आहे.  (हे पण वाचा : प्रेमासाठी कायपण! गर्लफ्रेन्डला इंग्रजीत फेल होण्याची होती भीती, बॉयफ्रेन्ड मुलगी बनून तिचा पेपर द्यायला गेला आणि....)

या फोटोवर अनेक लोकांनी कमेंट केल्या आहेत. एका व्यक्तीने लिहिले की, त्याला आधी वाटलं की, तिचा होणारा पती मासे पकडत आहे. पण इथे तर वेगळाच सीन आहे. एका दुसऱ्या व्यक्तीने कमेंट केली की, फोटो बघून त्यालाही बाथरूमला जाण्याची इच्छा होत आहे. एंगेजमेंट रिंगवर तर कुणाचं लक्षही गेलं नाही. महिलेने यावरून आपली नाराजी व्यक्त केली. तिने लिहिले की, होणाऱ्या पतीमुळे तिच्या एंगेजमेंट रिंगचं महत्व कमी झालं. 

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेSocial Viralसोशल व्हायरल