शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआत अजून गोंधळात गोंधळ, २३ मतदारसंघांत उमेदवारच नाही; अर्ज भरायला दोनच दिवस शिल्लक
2
वरळीत मिलिंद देवरा वि. आदित्य ठाकरे लढत; शिंदेसेनेची दुसरी यादी जाहीर
3
काँग्रेसने औरंगाबाद पूर्व, अंधेरी पश्चिमचे उमेदवार बदलले; विधानसभेसाठी चौथी यादी जाहीर
4
कर्जाच्या तणावातून आईची हत्या; आत्महत्येचा प्रयत्न, वरळीतील घटना
5
​​​​​​​देशातील शहरे झाली गॅस चेंबर, ११ शहरांतील हवा धोकादायक
6
नेतान्याहू, थोडी लाज वाटू द्या! हमास हल्ल्यातील बळींच्या स्मरणार्थ कार्यक्रमात आंदोलकांच्या घोषणा
7
रेल्वेत जागा पकडण्यासाठी उडाली झुंबड, मुंबईत चेंगराचेंगरी; १० जखमी, दोन गंभीर
8
अजित पवार गटाकडून आणखी चार उमेदवार जाहीर; गेवराईतून विजयसिंह पंडित, तर पारनेरमधून दाते 
9
चर्चेचे गुऱ्हाळ, नेत्यांचा अहंपणा आघाडीच्या मुळावर!
10
३२ जागांवर राष्ट्रवादी वि. राष्ट्रवादी; शरद पवार गटाची तिसरी यादी जाहीर
11
मनसे ​​​​​​​उमेदवारांची सहावी यादी जाहीर, आतापर्यंत ११० जण रिंगणात
12
वसंत देशमुख यांना पुण्यातून घेतले ताब्यात, जयश्री थोरातांसह ५० जणांविरुद्ध गुन्हा
13
अर्ज भरण्यासाठी उरले फक्त 2 दिवस; महायुती-मविआत जागावाटपाचा तिढा कायम...
14
 शरद पवारांनी दिलं तिकीट; कोणत्या मुद्द्यावर लढणार निवडणूक, काय म्हणाले फहाद अहमद?
15
युगेंद्र पवारांसाठी वडील श्रीनिवास पवार मैदानात; ग्रामदैवताला नारळ वाढवत प्रचाराचा शुभारंभ
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत भाजपाला मोठा धक्का! सम्राट महाडिक बंडखोरी करणार, उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार
17
'26/11 मुंबई हल्ल्यानंतर भारताने प्रत्युत्तर दिले नव्हते, पण आता...', एस जयशंकर स्पष्ट बोलले
18
"लाडकी बहिण म्हणायचं अन्..."; मुलीवर गुन्हा दाखल होताच बाळासाहेब थोरात यांची संतप्त प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले
19
इस्रायलमध्ये दहशतवादी हल्ला? बस स्टॉपला ट्रकची धडक; 35 हून अधिक जखमी
20
'महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये भाजपचे सरकार येणार', गृहमंत्री अमित शाहांचा दावा

जर सापाने स्वत:ला दंश मारला तर मरेल का? जाणून घ्या काय होईल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2023 5:08 PM

साप स्वत:ला दंश मारून आपला जीव घेऊ शकतो का? आज सापाच्या याच गोष्टीबाबत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

विषारी सापाने दंश मारला तर व्यक्तीचा जागीच मृत्यू होऊ शकतो हे तर सगळ्यांनाच माहीत आहे. पण तुम्ही कधी असा विचार केलाय का की, जर सापाने स्वत: ला दंश मारला तर काय होईल? साप स्वत:ला दंश मारून आपला जीव घेऊ शकतो का? आज सापाच्या याच गोष्टीबाबत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

सायन्स एबीसी वेबसाइटनुसार, सापाचं विष त्याच्या सलायवरी ग्लॅंडमध्ये तयार होतं आणि हे विष शिकारला मारण्यासाठी आणि त्याना पचवण्यासाठी मदत करतं. सापाच्या विषात जे महत्वाचं तत्व असतं ते प्रोटीन आहे. या विषात पॉलीपेपटायड्स आहे जे त्याला अधिक घातक बनवतं.

साप दातांचा वापर करून आपल्या शिकारीच्या आत विष टाकतो. काही साप विष स्प्रेसारखंही आपल्या शिकारीवर सोडतात. आता हे जाणून घेऊ की, सापावर त्याच्याच विषाचा काही परिणाम होतो का? तर विषाचा प्रभाव तेव्हाच होतो जेव्हा ते रक्तात मिक्स होतं. कारण त्यातील पॉलीपेपटाइड्स रक्तावरच प्रभाव टाकतील.

विषातील मुख्य तत्व प्रोटीन असतं. प्रोटीन टॉक्सिन तेव्हा प्रभाव करणार जेव्हा ते थेट रक्तात मिक्स होईल. तेव्हाच त्याला शरीरातील टिश्यू अब्सॉर्ब करतील.जर हेच विष सापाने गिळलं म्हणजे तोंडावाटे थेट पोटात गेलं तर सापाचा मृत्यू होणार नाही. कारण पोटातील केमिकल्स ते पचवतील. जर सापाने स्वत:ला दंश मारला आणि ते विष रक्तात मिक्स झालं तर सापाचा मृत्यू होईल.

विष तसंच काम करेल जर सापाने इतरांना दंश मारल्यावर करतं. सापाच्या डोक्याच्या वर त्याच्या सलाइवा ग्रंथी असतात. ज्याद्वारे विष निघतं. त्यामुळे त्याच्या रक्ताला या विषाची सवय नसते. सोप्या भाषेत सांगायचं तर साप स्वत:ला दंश मारून आपला जीव घेऊ शकतो.

टॅग्स :snakeसापInteresting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सJara hatkeजरा हटके