शहरं
Join us  
Trending Stories
1
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
2
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
3
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
4
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
5
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
6
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...
7
ज्या व्हॅनने शाळेतून घरी सोडलं तिनेच चिरडलं; वडिलांच्या कुशीतच ६ वर्षीय लेकीने सोडला जीव
8
पुन्हा एकदा महागणार Vodafone-Idea चे रिचार्ज प्लॅन्स? कंपनीच्या अधिकाऱ्यानं सांगितली 'ही' बाब
9
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
10
"...म्हणून सत्तेतील लोकांची पळापळ सुरू झालीये"; जयंत पाटलांचे महायुतीला पाच सवाल
11
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
12
Kamakhya Temple: पाळीचे ४ दिवस धर्मकार्यासाठी निषिद्ध; कामाख्या मंदिरात त्याच ४ दिवसांचा उत्सव!
13
Raj Thackeray : ‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
14
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
15
Tripuri Purnima 2024: त्रिपुरी पौर्णिमेच्या संध्याकाळी त्रिपुरी वात जाळा; महादेवाच्या कृपेने दुःख-दैन्य टाळा!
16
NTPC Green Energy चा IPO १९ नोव्हेंबरला खुला होणार, ग्रे मार्केटमध्ये स्थिती काय?
17
...तर दाढी मिशी काढून मतदारसंघात फिरेन; वडिलांच्या आठवणीत मयुरेश वांजळे भावूक
18
"यांना लाज वाटली पाहिजे"; देवेंद्र फडणवीसांचा चढला पारा, विरोधकांना सुनावलं
19
"शिंदे आणि फडणवीस यांना माहीत झाले आहे की..."; ओवेसींचा महायुतीला टोला
20
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट

VIDEO : ७ लाख रूपयात खरेदी केलं घर, आत सापडला २ कोटी रूपयांचा 'खजिना'....

By ऑनलाइन लोकमत | Published: February 04, 2021 3:56 PM

ही संपत्ती खरेदी करण्यासाठी तो तयार झाला. तो म्हणाला की, त्याला या गोष्टीचा अंदाजही नव्हता  की, त्याला घरात इतका खजिना मिळेल.

कॅनडातील एका एंटीक दुकान मालकाला जेव्हा कळालं की, त्याने खरेदी केलेल्या घराच्या साहित्यात डिझायनर कपडे, दुर्मीळ नाणी, सोन्या-हिऱ्याच्या अंगठ्या, रोख रक्कम आणि चांदीचे डॉलर असलेली बॅग आहे तर तो आनंदाने भारावला. सीबीसी न्यूजनुसार, एलेक्स आर्चबॉल्डचं म्हणणं आहे की, इथे एक मोठा पियानो होता. ही संपत्ती खरेदी करण्यासाठी तो तयार झाला. तो म्हणाला की, त्याला या गोष्टीचा अंदाजही नव्हता  की, त्याला घरात इतका खजिना मिळेल.

एडमर्टनचं दुकान क्यूरिओसिटी इंकचे मालक मिस्टर आर्चबॉल्डने दिवंगत संगीत शिक्षक बट्टे-जोन आरएसीची संपत्ती १० हजार डॉलरमध्ये म्हणजे ७ लाख रूपयात खरेदी केली होती. आपल्या स्टोरसाठी आर्कबोल्ड नियमितपणे जुन्या घरातील वस्तू खरेदी करतो आणि त्याला सापडलेल्या वस्तू YouTube वर व्हिडीओतून दाखवतो. (हे पण वाचा : बाबो! 'या' रॅपरने कपाळावर लावला १७५ कोटी रूपयांचा हिरा, लोक म्हणाले - 'देवाने तुझं डोकं वाचवावं')

तो म्हणाला की,, 'पियानो आणि इतर वस्तू बघून मी घर १० हजार डॉलरला खरेदी केलं होतं. पण जेव्हा मी आत गेलो तेव्हा हैराण झालो. इतकं किंमती सामान असण्याची मला अपेक्षा नव्हती'.

आर्चबोल्ड म्हणाला की, तो संगीत शिक्षकांना अनेक वर्षांपासून ओळखत होता. पण कधीही त्यांच्या घरात गेला नव्हता. घराची चावी मिळाली तेव्हा त्याला समजलं की, या घरात अनेक मूल्यवान वस्तू आहेत. त्याने उब पांडाला सांगितले की, 'घरात भरपूर साहित्य जमा करण्यात आलं होतं. मला माहीत नव्हतं की, मी ज्या शिक्षकाला भेटलो होतो तो मिलेनिअर होता'. (हे पण वाचा : काय सांगता? १८० वर्ष जगण्यासाठी हा माणूस करतोय भलताच जुगाड; आतापर्यंत खर्च केले इतके पैसै)

यातील सर्वात यादगार शोध म्हणजे एका गादीखाली त्याला चांदीची एक पट्टी मिळाली. आर्चबोल्ड आणि त्याच्या टीमला अनेक वस्तू सापडल्या. १९२० काळातील अनेक नाणी आणि अनेक ट्रिंकेटही होते. या एंटीक डीलरचा अंदाज आहे की, या सर्व वस्तू जवळपास ४००,००० डॉलर म्हणजे साधारण २ कोटी रूपयांना त्याला खजिना मिळालाय. 

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेSocial Mediaसोशल मीडियाSocial Viralसोशल व्हायरलInteresting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्स