शहरं
Join us  
Trending Stories
1
"काँग्रेसच्या आमदारांनी आता भाजपात विलीन व्हावं’’, भाजपच्या नेत्यानं दिला खोचक सल्ला
2
माढ्यातील निवडणुकीत एक घोषणा ठरली गेमचेंजर; अभिजीत पाटलांना कसा मिळाला विजय?
3
मनोज जरांगेंसोबत बैठका, स्टेजवर रडले; त्याच राजरत्न आंबेडकरांना किती मते मिळाली?
4
बांगलादेशात इस्कॉनला लक्ष्य का केलं जातंय? एकूण मंदिरं किती आहेत?
5
एक वृत्त आणि अदानींच्या सर्व कंपन्यांचे शेअर्स सुस्साट; पाहा का आली तेजी?
6
ही किती जाड आहे! सिनेमातील बिकिनी सीनमुळे लोकांनी केलं ट्रोल, अभिनेत्री म्हणते- "दिग्दर्शकाने जे कपडे..."
7
घाबरू नका,'टायगर अभी जिंदा है', समरजित घाटगेंचा कार्यकर्त्यांना दिलासा
8
मतदान-मतमोजणीच्या आकड्यात तफावतीचा आरोप; निवडणूक आयोगानं बाजू मांडली, म्हणाले...
9
धक्कादायक! भाड्याचं घर, परदेशी कनेक्शन, १९० कोटींची फसवणूक; सायबर गुन्हेगारांचा पर्दाफाश
10
आता रॉकेट लॉन्चरही उडवू शकणार नाही 'पप्पू' यांची कार; मित्राने दिली खास गिफ्ट
11
Fengal Cyclone: फेंगल चक्रीवादळाचा बसणार तडाखा! कोणत्या राज्यांना रेड अलर्ट?
12
भारीच! आई अंगणवाडी सेविका, मुलगा झाला DSP; नातेवाईकांनी टोमणे मारले पण सोडली नाही जिद्द
13
शुबमन गिलला डेट करण्याची बॉलिवूड अभिनेत्रीची इच्छा, म्हणते- "तो खरंच खूप क्यूट..."
14
Adani Group News Update: 'गौतम अदानी, सागर अदानी, विनीत जैन यांच्यावर अमेरिकेत लाचखोरीचा आरोप नाही,' अदानी समूहाचं स्पष्टीकरण
15
"ICU वॉर्डमध्ये क्षमतेपेक्षा जास्त मुलं होती..."; रुग्णालयातील आगीच्या रिपोर्टमध्ये मोठा खुलासा
16
आग्रा-लखनौ एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात, सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमधील ५ डॉक्टरांचा मृत्यू   
17
SIP की FD,पैशांची गुंतवणूक कुठे करायची? फायदा-तोट्याचे गणित समजून घ्या
18
आता १६ वर्षांखालील मुलांना फेसबूक, इन्स्टावर अकाऊंट उघडता येणार नाही, या देशाने घातली बंदी
19
माझा पराभव विरोधकांकडून नव्हे तर...; निकालानंतर राजेंद्र राऊतांनी बोलून दाखवली मनातील सल  
20
मध्यमवर्गीयांमध्ये कोण येतात, किती होते कमाई; सर्वेक्षणातून झाला खुलासा, जाणून घ्या

कोल्ड ड्रिंक्स पितोय हा चायनीज बकरा, परिसरात चर्चेचा विषय 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2018 4:00 PM

चायनीज'ला पाहण्यासाठी मालकाच्या घरासमोर लोकांची गर्दी होत आहे. 

अलीगड : उत्तर प्रदेशातील अलीगडमध्ये असलेला अडीच फुटाचा बकरा सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. या बकऱ्याची खाशियत त्याच्या उंचीवरुनच नाही तर खाण्या-पिण्यावरुन सुद्धा आहे. हा बकरा चीनहून आणला आहे. त्यामुळे या बकऱ्याचे नाव 'चायनीज' असे ठेवले आहे. 'चायनीज'ला पाहण्यासाठी मालकाच्या घरासमोर लोकांची गर्दी होत आहे. 

गेल्या काही दिवसांपूर्वी येथील स्थानिक मीडियामध्ये 'चायनीज'बद्दल बातमी आली होती. या बातमीनंतर 'चायनीज'चे मालक अब्दुल वासिद यांच्या घराबाहेर त्याला पाहण्यासाठी लोकांची गर्दी होत आहे. लांबून लोक 'चायनीज'ला पाहण्यासाठी येत आहेत. काही लोकांनी 'चायनीज'ला खरेदी करण्यासाठी मालकाला ऑफर दिली आहे. मात्र अब्दुल वासिद यांनी 'चायनीज'ला विकण्यास नकार दिला आहे.  

दोन महिन्यात 70 किलो वजन वाढले...अब्दुल वासिद यांनी सांगितले की, माझ्या घरातील मंडळी 'चायनीज'ची कुर्बानी देणार होते. मात्र त्याला काही दिवस पाळण्याचा मी निर्णय घेतला आहे. 'चायनीज'चे दोन महिन्यात 70 किलो वजन वाढले आहे. त्याच्या आहारामध्ये फळे, ड्राय फ्रूट्स असते. तसेच, 'चायनीज' कोल्ड ड्रिंक्स पितो. त्याला कोल्ड ड्रिंक्समध्ये जास्तकरुन पेप्सी, थम्स अप आणि कोकाकोला जास्त पसंत आहे, असे अब्दुल वासिद म्हणाले.  

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशJara hatkeजरा हटके