शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
2
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
3
मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी आई, मावशीशी आनंदाने बोलली अन्...; कुटुंबीयांचा गंभीर आरोप
4
अजित पवारांची राष्ट्रवादी मोठा विस्तार करणार, दिल्लीतही निवडणूक लढणार; प्रफुल्ल पटेलांची मोठी घोषणा
5
'ये है मोहोब्बते' फेम अभिनेत्याचा झाला साखरपुडा, होणाऱ्या बायकोसाठी लिहिली सुंदर पोस्ट
6
“लिहून ठेवा, एक दिवस उद्धव ठाकरे कुटुंबाला घेऊन देश सोडून निघून जातील”: रामदास कदम
7
रोहित शर्माची ऑस्ट्रेलियन संसदेत 'बोलंदाजी'; शेअर केल्या ऑस्ट्रेलियन दौऱ्यातील खास गोष्टी
8
बच्चू कडू यांचे राणा दाम्पत्यास आव्हान; म्हणाले, "पुन्हा निवडणूक घ्या..."
9
मराठी सिनेमे डब का होत नाहीत? नाना पाटेकरांनी व्यक्त केली खंत; 'फुलवंती' चं नाव घेत म्हणाले...
10
EVM उत्पादक कंपनीने गुंतवणूकदारांना केलं श्रीमंत! अवघ्या २२० रुपयांचे मिळाले ३ लाख, सरकारचा आहे हिस्सा
11
पुण्याला हादरवणाऱ्या भयंकर घटनेवर आधारीत सिनेमा अखेर २२ वर्षांनी होतोय रिलीज, जाणून घ्या
12
शुक्र-अरुण ग्रहाचा नवपंचम योग: ६ राशींना वरदान, हाती लागेल घबाड; व्हाल मालामाल, शुभ-लाभ काळ!
13
सॅल्यूट! १६ व्या वर्षी लग्न, २ मुलांसह सासर सोडलं; कौटुंबिक हिंसाचाराशी लढून 'ती' झाली IAS
14
हेमंत सोरेन चौथ्यांदा बनले झारखंडचे मुख्यमंत्री, इंडिया आघाडीच्या नेत्यांच्या उपस्थितीत घेतली शपथ 
15
मी मोदी सरकारसोबत उभी ठाकणार; ममता बॅनर्जींचे भर विधानसभेत मोठे वक्तव्य 
16
Chhagan Bhujbal: देवेंद्र फडणवीस यांनी झोकून काम केलंय; ते मुख्यमंत्री झाले तर आनंदच होईल - छगन भुजबळ
17
बांगलादेशात अटक करण्यात आलेल्या चिन्मय प्रभूंशी इस्कॉनने संबंध तोडले; कोणत्याही कामासाठी जबाबदार नसल्याचे सांगितले
18
१५ हजार एकर जमीन, हजारो कोटी रुपये किंमत, पण वारस नाही, या राजघराण्याची मालमत्ता सरकारने घेतली ताब्यात
19
बांगलादेशातील इस्कॉनला मिळाला मोठा दिलासा! उच्च न्यायालयाने बंदी घालण्यास दिला नकार
20
'प्यार का पंचनामा' फेम लोकप्रिय अभिनेत्री झाली आई, लग्नानंतर दीड वर्षांनी आयुष्यात आली छोटी पाहुणी

बिल द्यावं लागू नये म्हणून अंडरगारमेंट्समधून काढलेलं प्लास्टिक जेवणात टाकलं आणि मग...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2022 5:01 PM

या परिवाराने चार स्टार्टर सोबत काहीसाइड मील आणि ड्रिंक्ससहीत 6 मे कोर्स ऑर्डर केले होते. यानंतर पैसे द्यावे लागू म्हणून जी चलाखी केली ती CCTV मध्ये कैद झाली.

UK Crime News:  अनेकदा हॉटेल्समधील अनेक किस्से समोर येत असतात. अशाच एका घटनेची सध्या चर्चा होत आहे. यूकेतील एका महिलेने एका मोठ्या आणि हायफाय रेस्टॉरन्टमध्ये जाऊन भरपूर जेवण ऑर्डर केलं. पण बिल पाहिलं तर तिला धक्का बसला. अशात तिने पैसे वाचवण्यासाठी असं काही केलं ज्याचा कुणी विचारही केला नसेल.

'द मिरर' मध्ये प्रकाशित रिपोर्टनुसार, या रेस्टॉरन्ट ओनर नसीम खान या महिलेचा दावा आहे की एका महिलेने फ्री फूडसाठी अंडरगारमेंट्समध्ये ठेवलेल्या सिगारेटच्या पॅकेटचं प्लास्टिकचं रॅपर फाडलं आणि ते जेवणात टाकलं. नसीमने सांगितलं की, पाच लोकांचा परिवारा सोमावरी दुपारी बकिंघमशायरच्या मिल्टन कीन्स येथील करी हाउसमध्ये जेवायला आला होता. त्याचं बिल 16 हजार रूपये झालं होतं.

या परिवाराने चार स्टार्टर सोबत काही साइड मील आणि ड्रिंक्ससहीत 6 मे कोर्स ऑर्डर केले होते. यानंतर पैसे द्यावे लागू म्हणून जी चलाखी केली ती CCTV मध्ये कैद झाली. या प्रकरणात पोलिसांची एंट्री झाली होती. रेस्टॉरन्टच्या ओनरने सांगितलं की, ती फॅमिली तिथून गेल्यावर त्यांनी सीसीटीव्ही कॅमेरा चेक केला. त्यात दिसलं ते पाहून ती हैराण झाली.

ओनर म्हणाली की, 'मला माझ्या स्टाफवर विश्वास होता, त्यामुळे मला वाटलं की, मी सीसीटीव्ही फुटेज चेक केलं पाहिजे. जेव्हा मी फुटेज चेक केलं तेव्हा ती महिला टॉपच्या आत घातलेल्या अंडरगारमेंट्सला ठीक करत होती. काही वेळाने ती वेटरला बोलवून त्याच्यावर रागावत होती. ती म्हणाली जेवणात प्लास्टिक आहे. वेटर म्हणाला असं प्लास्टिक किचनमध्ये वापरलंच जात नाही. नंतर महिला आणखी चिडली. दरम्यान महिलेचा पती म्हणाला की, जेवणाचा एक रूपयाही ते देणार नाहीत आणि ते रेस्टॉरन्टमधून निघून गेले.रेस्टॉरन्टच्या ओनरने पोलिसात या परिवाराची तक्रार दाखल केली. पोलीस चौकशी करत आहेत. 

टॅग्स :LondonलंडनJara hatkeजरा हटके