शहरं
Join us  
Trending Stories
1
मतांमधील तफावतीबाबत 'लोकमत'च्या बातमीवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, म्हणाले...
2
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
4
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
5
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
6
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
7
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
8
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
9
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
10
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
11
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
12
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
13
विद्यार्थ्यांच्या नोंदणीसाठी शिक्षकांचे 'अपार' कष्ट; २५ टक्के नोंदणी अपूर्ण
14
शेती आणि शेतकरी - यंदाच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतून दोघेही हद्दपार!
15
‘कॉर्पोरेट’ प्रचार, फतवे अन् व्हायरल इंडिया; निवडणुकीचा प्रचार झालाय हाय-टेक
16
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

VIDEO: तुम्ही तर देशाची अर्थव्यवस्था; मद्य खरेदीसाठी आलेल्यांवर पुष्पवर्षाव

By ऑनलाइन लोकमत | Published: May 05, 2020 11:38 AM

CoronaVirus Marathi News and Live Updates: दारूच्या दुकानाबाहेर रांगेत उभ्या असलेल्यांवर पुष्पवृष्टी; दिल्लीतील प्रकार

दिल्ली: कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू असलेला लॉकडाऊन काही प्रमाणात शिथिल करण्यात आला आहे. तिसऱ्या लॉकडाऊनमध्ये मद्यविक्रीला परवानगी देण्यात आल्यानंतर देशभरातल्या दारूच्या दुकानांबाहेर मोठ्या रांगा लागल्या. दिल्लीतल्या चंदेर नगर भागातही आज सकाळी मद्यप्रेमींनी दुकानाबाहेर रांग लावली होती. त्यावेळी एका व्यक्तीनं रांगेत उभ्या असलेल्या लोकांवर पुष्पवर्षाव केला.दारूच्या दुकानाबाहेर उभ्या असलेल्या लोकांवर पुष्पवृष्टी करणाऱ्या व्यक्तीचा व्हिडीओ एएनआय वृत्तसंस्थेनं ट्विट केला आहे. तुम्ही देशाची अर्थव्यवस्था आहात. सरकारकडे पैसा नाही, असं म्हणत दिल्लीच्या चंदेर नगर भागात लागलेल्या रांगेवर एका व्यक्तीनं पुष्पवर्षाव केला. गेल्या ४० दिवसांपासून मद्यविक्री बंद होती. मात्र कालपासून देशभरात मद्यविक्रीला सुरुवात झाली. त्यानंतर देशभरातल्या दारूच्या दुकानांबाहेर लांबचलांब रांगा लागल्याचं चित्र पाहायला मिळालं.दारू खरेदीसाठी लागणाऱ्या रांगा, त्यामुळे निर्माण होणारा गोंधळ, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती यामुळे आता दारूची ऑनलाईन विक्री करण्याचा विचार मद्यनिर्मिती करणाऱ्या कंपन्यांकडून सुरू आहे. मद्यविक्रीतून सरकारला मोठ्या प्रमाणात महसूल मिळतो. गेल्या चाळीस दिवसांपासून देशात लॉकडाऊन सुरू असल्यानं अर्थव्यवस्था ठप्प आहे. त्यामुळे सरकारला मिळणारा महसूल आटला आहे. त्याच पार्श्वभूमीवर केंद्रानं मद्यविक्रीस परवानगी दिली आहे. मात्र दारू खरेदीसाठी होणारी गर्दी पाहता सरकारसमोर वेगळीच समस्या निर्माण झाली आहे."त्यांच्या कुटुंबावरही कोणी तरी फुले उधळा, त्यांच्यासाठीही बँड वाजवा, पणत्या-मेणबत्त्या पेटवा"ड्युटीवर असुरक्षित वाटत असल्यानं IAS अधिकाऱ्याचा राजीनामा; मोदींनाही ई-मेल करणारदिलासादायक! गेल्या २४ तासांत १०७४ जण कोरोनामुक्त; बऱ्या होणाऱ्या रुग्णांचं प्रमाण २८ टक्क्यांवर

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या