शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

अनोखी घटना! 'या' ठिकाणी पडला पैशांचा पाऊस; हजारो लोकांची झुंबड, पाहा VIDEO...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2023 14:55 IST

या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Viral News: तुम्ही अनेकदा 'पैशांचा पाऊस' पडणे, हे वाक्य ऐकले असेल. हे वाक्य सत्यात उतरल्याची प्रचिती एका व्हायरल व्हिडिओवरुन होत आहे. चेक रिपब्लिक देशात अशीच अनोखी घटना घडली आहे. आभाळातून अचानक पैशांचा पाऊस पडला, हे पैसे गोळा करण्यासाठी लोकांची झुंबड उडाली. या घटनेचा व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, इन्फ्लुएंसर आणि टीव्ही होस्ट कामिल बार्टोशेकने हेलिकॉप्टरमधून पैशांचा पाऊस पाडला. कामिल बार्टोशेकने लिसा नाड लबेम शहराजवळ हेलिकॉप्टरमधून $1 मिलियन डॉलर्स उधळले. याची सुरुवात झाली एका कोड्यापासून. कामिल त्याच्या 'वनमॅनशो: द मूव्ही' या चित्रपटातील कोडे सोडवणाऱ्या विजेत्याला दहा लाख रुपये देणार होता. मात्र, हे कोडे कोणालाच सोडवता आले नाही. 

हेलिकॉप्टरमधून पाडला पैशांचा पाऊस कामिलने स्पर्धेसाठी साइन अप केलेल्या सर्व स्पर्धकांमध्ये पैसे वितरित करण्याचा निर्णय घेतला. गेल्या रविवारी सकाळी 6 वाजता त्यांनी एक ईमेल पाठवला, ज्यामध्ये हे पैसे कुठे उधळले जाणार, याची गुप्त माहिती देण्यात आली. यानंतर ठरलेल्या ठिकाणी स्पर्धेत अर्ज करणारे लोक गोळा झाले, कामिलनेही आपला शब्द पाळला आणि हेलिकॉप्टरमधून पैसे उधळले. त्याने इंस्टाग्राम अकाऊंटवर या घटनेचा संपूर्ण व्हिडिओ शेअर केला आहे. 

पिशवीमध्ये भरुन पैसे नेलेआकाशातून एक-एक डॉलरच्या नोटांचा पाऊस पडताच हजारो लोकांनी तासाभरात सर्व नोटा प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये जमा केल्या. ऑनलाइन पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये लोक पिशव्या घेऊन शेतात धावत-धावत शक्य तितक्या नोटा गोळा करत असल्याचे दिसत आहे. 

 

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेSocial Viralसोशल व्हायरलMONEYपैसाInteresting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सInternationalआंतरराष्ट्रीय