शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआत उद्धव ठाकरेंवर दबाव?; ठाकरे गटाच्या नेत्याचा काँग्रेसला गर्भित इशारा
2
जितेंद्र आव्हाडांकडून खळबळजनक ऑडिओ क्लिप पोस्ट; अक्षय शिंदेची हत्या झाल्याचा दावा
3
₹100000 पार जाणार सोन्याचा भाव...? दिसतोय US Fed च्या निर्णयाचा परिणाम! या वर्षात झाली 30% वाढ
4
आता IPL मधून माघार घेणाऱ्या खेळाडूला मोजावी लागणार मोठी किंमत; जाणून घ्या नवा नियम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना पितृपक्षाची शुभ सांगता, ऑक्टोबर आणेल अच्छे दिन; अपार यश-लाभ!
6
IND vs BAN T20 : ऋतुराज गायकवाडला पुन्हा डच्चू! चाहत्यांचा रोष; चांगली कामगिरी असूनही वगळलं
7
भाजपाने अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा आमदार फोडला; विधानसभा निवडणुकीपूर्वीच मोठा झटका दिला
8
"CSK च्या चाहत्यांसाठी दुःखाची बाब आहे पण...", गंभीरची जागा घेताच ड्वेन ब्राव्हो भावुक
9
पितृपक्ष: एकाच दिवशी प्रदोष शिवरात्री शुभ संयोग; कसे करावे व्रत? पाहा, महात्म्य अन् मान्यता
10
टेक ऑफला वैमानिकाचा नकार; उद्योगमंत्री सामंत गेले मोटारीने, मालकाला फोन लावला तरी...
11
अमेरिकेनं दिलेल्या 5000 पाउंड वजनाच्या 'स्पेशल गिफ्ट'नं मरला गेला नसरल्लाह! इराणचा मोठा दावा
12
Video: पगार ६० लाख पण जगणं कठीण; कॅनडात भारतीयांना पैसे पुरेना, कारण काय?
13
कोल्हापूर : दोन्ही आघाड्यांच्या संभाव्य उमेदवारांचे चित्र स्पष्ट; सहा मतदारसंघात बंडखोरीची शक्यता
14
IND vs BAB, 2nd Test, Day 3 : तिसऱ्या दिवशी तरी खेळाडू मैदानात उतरणार का?
15
कोल्डप्ले तिकिट विक्री वादावर Book My Show चं स्पष्टीकरण; काळाबाजाराचा आरोप
16
मित्राकडून हातपाय बांधले, व्हिडिओ बनवला अन् कुटुंबाकडे मागितले २५ लाख, त्यानंतर...
17
IPL 2025 Player Retention Rules : MI सह CSK च्या मनासारखं; इथं पाहा नवी नियमावली
18
IIFA 2024: शाहरुख ठरला सर्वोत्कृष्ट अभिनेता तर 'हा' ठरला सर्वोत्कृष्ट सिनेमा, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
19
ही तुमच्या कर्माची फळे, जगाला दोष देऊ नका; भारतानं पाकिस्तानला सुनावले खडे बोल
20
फिनालेला आठवडा असताना बिग बॉस मराठीमध्ये मोठा बदल! ३ ऑक्टोबरपासून या नवीन वेळेत दिसणार

तरूणाने केली DNA टेस्ट अन् समोर आलं आईचं गुपित; रातोरात सगळंच बदललं...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2023 12:23 PM

डेली स्टार न्यूज वेबसाइटच्या रिपोर्टनुसार सोशल मीडिया साइट रेडिटवर एका 19 वर्षीय अशी गोष्टी सांगितली ज्याबाबत वाचल्यावर सगळेच हैराण झाले.

प्रत्येक परिवारामध्ये काहीना काही रहस्य असतात जे त्या परिवाराचे आपले असतात. ते दुसऱ्या कुणाशी शेअर केले जात नाहीत. पण परिवारातील प्रत्येक एका सदस्यांचेही काही रहस्य असतात जे त्यांना इतरांसमोर आणायचे नसतात. जेव्हा ते रहस्य किंवा गुपित समोर येतात तेव्हा कुटुंब उद्ध्वस्त होतं. असंच एका 19 वर्षीय तरूणासोबत झालं जेव्हा त्याने त्याची डीएनए टेस्ट केली. या डीएनए टेस्टमधून असं काही समोर आलं की, त्याच्या पालाखालची जमिनच सरकली.

डेली स्टार न्यूज वेबसाइटच्या रिपोर्टनुसार सोशल मीडिया साइट रेडिटवर एका 19 वर्षीय अशी गोष्टी सांगितली ज्याबाबत वाचल्यावर सगळेच हैराण झाले. जेव्हा अनेक वर्षापासून लपवून ठेवलेलं गुपित समोर तेव्हा सगळ्यांना धक्का बसतो. पण जेव्हा गुपित आपल्याच आईबाबत असेल तर सगळंच बदलतं. तरूणाने सांगितलं की, त्याने त्याच्या वाढदिवसाला मिळालेल्या मनी पॉकेटमधून त्याची डीएनए टेस्ट केली होती. त्याच्या वडिलांनाही टेस्ट करण्याचा चस्का लागला होता आणि तर त्यांनीही तरूणासोबत टेस्ट केली.

काय झाला टेस्टचा रिपोर्ट?

8 हजार रूपयांमध्ये केलेल्या या डीएनए टेस्टमधून त्याच्या आईचं गुपित समोर आलं होतं. झालं असं की, रिपोर्ट समोर आला तेव्हा तरूणाचा डीएनए त्याच्या वडिलांसोबत केवळ 29.2 टक्केच मॅच होता होता आणि असं लिहिलं गेलं होतं की, तो त्याचा सावत्र भाऊ असू शकतो. पण हे चुकीचं होतं. त्यानंतर तरूणाने त्याच्या चुलत बहिणीची टेस्ट केली आणि दोघांना मॅच करून पाहिलं तर त्यांचा डीएनए सुद्धा 24.6 टक्के मॅच झाला. हेही अजब होतं.

आईने सांगितलं सत्य

तरूणाला समजलं होतं की, काहीतरी गुपित नक्कीच लपवण्यात आलं आहे. त्याने सगळ्या गोष्टी जोडल्या आणि त्यानंतर या निष्कर्षावर पोहोचला की, त्याच्या आईचे त्याच्या काकासोबत अनैतिक संबंध होते आणि म्हणजे त्याचा खरा पिता त्याचा काका आहे. तरूणाने याबाबत सरळपणे आईला विचारलं तर आईने सगळं सांगितलं. 

तरूणाने लगेच याची माहिती आपल्या वडिलांसोबत सगळ्या परिवाराला दिली. तरूणाने लिहिलं की, त्याच्या डोळ्यांसमोर त्याच घर उद्ध्वस्त झालं. आई-वडिलांमध्य भांडण झालं आणि काकासोबतही वडिलांनी मारहाण केली. तरूणाच्या या पोस्टवर लोक वेगवेगळ्या कमेंट्स करत आहेत.

टॅग्स :relationshipरिलेशनशिपJara hatkeजरा हटकेSocial Mediaसोशल मीडिया