शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : अमित शाहांच्या विधानावरुन नवा वाद,संभाजीराजे छत्रपतींनी घेतला आक्षेप; नेमकं प्रकरण काय?
2
Maharashtra Election 2024: लोकसभेला 62 पैकी 43 मतदारसंघात काँग्रेसला मताधिक्य; विदर्भातील लढतीचं गणित कसं?
3
Athiya Shetty-K L Rahul: अथिया शेट्टीने दिली गुडन्यूज, लग्नानंतर एका वर्षातच पाळणा हलणार; शेअर केली पोस्ट
4
सरन्यायाधीशांचा आज शेवटचा वर्किंग डे; सुप्रीम कोर्टात 'असं' काय घडलं, सगळेच हसले
5
उद्धव ठाकरेंची मशाल घराघरांत-समाजासमाजात आग लावणारी; CM एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल
6
"कॉम्प्रोमाईज करणारा पुढे यशस्वी होतो"; मुख्यमंत्रीपदाबाबत बोलताना अजितदादा म्हणाले, "आमचं टार्गेट..."
7
आवडत्या जागी फिल्डिंग न दिल्याने रुसून बसला; मग 'मुंबई इंडियन्स'च्या माजी खेळाडूला संघाने 'बसवला'
8
चंद्रचूड यांचा लास्ट वर्किंग डे संपला! सर्वांना वाकून नमस्कार करत म्हणाले, दुखावला असाल तर माफ करा...
9
सीएम सुक्खूंना मागविलेले समोसे सुरक्षा रक्षकांना वाटले गेले; CID चौकशी लावली, रिपोर्ट आला...
10
"प्रत्येक गड-किल्ल्यावर मशीद असायला हवी..."; काँग्रेस खासदाराची राज ठाकरेंवर टीका
11
शिवरायांचा भगवा झेंडा दरोडेखोरांच्या हातात शोभून दिसत नाही; उद्धव ठाकरे कडाडले
12
मनीषा कोईरालाने 'हीरामंडी 2' बद्दल दिलं अपडेट, दुय्यम भूमिका करण्याविषयी म्हणाली...
13
रामटेकच्या गडावरून कडेलोट कुणाचा? चौकसे, किरपान, मुळक यांनी वाढविले टेन्शन!
14
"तुमचा शत्रू जमिनीच्या मार्गाने येतोय"; राज ठाकरेंनी कुणाला दिला इशारा?
15
महायुतीचा मुख्यमंत्री कोण?, अमित शाहांनी दिले संकेत; एका विधानानं चर्चांना उधाण
16
Maharashtra Election 2024: "माफी मागा, अन्यथा...", डी के शिवकुमार यांचा महायुतीच्या नेत्यांना इशारा
17
बहिणीच्या लग्नात अनन्या पांडेने का घातला आईचा २१ वर्ष जुना ड्रेस? समोर आलं कारण
18
पृथ्वी शॉचा 'संघर्ष' कायम! मुंबईनेही दाखवला बाहेरचा रस्ता; ऑस्ट्रेलियन दिग्गजाने पत्राद्वारे दिला धीर
19
'महायुतीचे सरकार बनवायचे, देवेंद्र भाऊंना विजयी करायचे'; अमित शाहांनी पहिलीच सभा गाजवली, विरोधकांवर तोफ डागली
20
नजरेत क्रूरता, आवाजात निष्ठूरता.., 'संगीत मानापमान'मधील उपेंद्र लिमयेचं मोशन पोस्टर रिलीज

विचित्र जागी अडकलं होतं गुप्तांग; जेजे हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी जीव वाचवला!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2020 11:45 AM

लैंगिक क्षमता वाढवण्यासाठी लोक नको नको ते उपाय करतात आणि मग त्यांना ते उपाय असे काही महागात पडतात की विचारू नका. आता हेच बघा ना...

लैंगिक क्षमता वाढवण्यासाठी लोक नको नको ते उपाय करतात आणि मग त्यांना ते उपाय असे काही महागात पडतात की विचारू नका. आता हेच बघा ना...मुंबईतील एका व्यक्तीने लैंगिक उत्तेजना वाढवण्यासाठी केलेला उपाय त्याच्या जीवावर बेतला असता. पण सुदैवाने जेजे हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांनी त्याचा जीव वाचवला. 

झालं असं की, एका व्यक्तीने लैंगिक क्षमता वाढवण्यासाठी लोखंडाच्या एका रिंगचा वापर केला होता. पण त्याचं गुप्तांग ३ एमएमच्या रिंगमध्ये अडकलं होतं. इतकं की, थेट सर्जरी करूनच या व्यक्तीचं गुप्तांग त्या लोखंडी रिंगमधून काढण्यात आलं. आश्चर्याची बाब म्हणजे यासाठी PWD च्या एका कर्मचाऱ्याचीही मदत घेण्यात आली. त्याने गॅस कटर मदतीने ही रिंग कापून बाजूला केली.

(Image Credit : navbharattimes.indiatimes.com)

नवभारत टाइम्सच्या वृत्तानुसार, डॉक्टरांनी सांगितले की, मुंबईत राहणाऱ्या एका व्यक्तीने लैंगिक उत्तेजना वाढवण्यासाठी एका मेटल रिंगचा वापर सुरू केला होता. दरम्यान त्याचं गुप्तांग या रिंगमध्ये अडकलं होतं. त्याने आधी तर याबाबत घरातील लोकांना काही सांगितलं नाही. त्याला वाटले तो काहीतरी उपाय करून ही समस्या दूर करेल, पण तसं झालं नाही त्याची स्थिती मंगळवारी अधिकच बिघडली. त्याला जोरदार वेदना होऊ लागल्यावर तो जेजे हॉस्पिटलमध्ये दाखल झाला.

जेजे हॉस्पिटलमध्ये यूरॉलॉजी विभागातील चिकित्सकांनी आधी रिंग वेगवेगळ्या पद्धतीने काढण्याचा प्रयत्न केला. पण जेव्हा काहीच फायदा होताना दिसला नाही तेव्हा हॉस्पिटलच्या चिकित्सकांनी PWD च्या एका अधिकाऱ्याची मदत घेतली. रात्री उशीरा एका PWD कॉन्ट्रॅक्टरला हॉस्पिटलमध्ये बोलवण्यात आलं आणि फारच काळजीपूर्वक रिंग कापून गुप्तांगापासून वेगळी करण्यात आली. चिकित्सकांनी सांगितले की, या व्यक्तीचा जीव वाचवण्यासाठी एक मेजर सर्जरी करण्यात आली.

टॅग्स :MumbaiमुंबईJara hatkeजरा हटकेhospitalहॉस्पिटल