शहरं
Join us  
Trending Stories
1
Exit Poll: महाराष्ट्रात १० पैकी ६ एक्झिट पोल महायुतीच्या बाजुने; एकाने तर कोणालाच बहुमत दिले नाही
2
Maharashtra Exit Poll 2024: खरी शिवसेना कुणाची...? एकनाथ शिंदे की...? Exit Poll मध्ये उद्धव ठाकरेंना दुहेरी धक्का!
3
राज ठाकरे किंगमेकर ठरणार का? मनसेला किती जागा मिळणार? Exit Poll ची धक्कादायक आकडेवारी
4
Exit Poll of Maharashtra: एक्झिट पोलमध्ये ठाकरेंपेक्षा शरद पवार, काँग्रेस सर्वात मोठ्या फायद्यात...; भाजपा सर्वात मोठा पक्ष
5
मुंबईत धक्कादायक निकालाची शक्यता; एक्झिट पोलनुसार महायुती आणि मविआला समान जागा
6
झारखंडमध्ये इंडिया आघाडीला मोठा धक्का; Exit Poll मध्ये NDA ला स्पष्ट बहुमताचा अंदाज
7
Maharashtra Election Exit Poll : राज्यात मविआचं सरकार येणार...! भाजप सर्वात मोठा पक्ष ठरणार; जाणून घ्या कुणाला किती जागा मिळणार?
8
विदर्भात भाजपचं मोठं कमबॅक; महायुतीला ३७ जागा मिळण्याचा अंदाज
9
महाराष्ट्रात पुन्हा महायुती सरकार ; Matrize एक्झिट पोलमध्ये 150-170 जागा मिळण्याचा अंदाज
10
Maharashtra Election Exit Poll Results 2024 : महाराष्ट्राचा एक्झिट पोल येण्यास सुरुवात; मॅट्रिझ, चाणक्यचा महायुतीचा अंदाज, तर...
11
Exit Poll: भाजपा सर्वांत मोठा पक्ष ठरणार, महायुतीचे सरकार येणार, मविआला किती जागा मिळणार?
12
परभणीतील मतदान केंद्रावर सहा वाजेनंतर शेकडो मतदार रांगेत; प्रक्रिया सुरूच राहणार
13
Exit Poll Of Maharashtra:२०१९ मध्ये एक्झिट पोलचे काय होते अंदाज? मतदानाच्या तारखांत केवळ एका दिवसाचा फरक, पण...
14
महाराष्ट्र साठचा आकडा पार करणार; सायंकाळी ५ वाजेपर्यंत एवढे मतदान, अजून एक तास बाकी
15
IND vs AUS: शुबमन गिल संघात केव्हा परतणार? बॉलिंग कोच मॉर्कलने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
16
Fact Check: मुख्यमंत्र्यांचा फेक व्हिडिओ व्हायरल;  'लोकमत'चं नाव आणि लोगो वापरून मतदारांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न
17
“माझा मुलगा युद्धात लढून जिंकेल याचा अभिमान, अमितचा मोठा विजय हवा आहे”: शर्मिला ठाकरे
18
रोहित नसताना जसप्रीत बुमराहच कर्णधार! मॉर्कलच्या प्रेस कॉन्फरन्समुळे चर्चांना पूर्णविराम
19
Video - "मीरापूरमध्ये रिव्हॉल्व्हर दाखवून SHO ने मतदारांना धमकावलं"; अखिलेश यादवांचा आरोप
20
पाकिस्तानमध्ये आणखी एक दहशतवादी हल्ला; चौकी उडविली, १७ सैनिकांचा मृत्यू

ही महिला करते मृत देहांचा मेकअप, या विचित्र व्यवसायातून कमवते करोडो रुपये

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2021 3:30 PM

कधी मृतदेहांना मेकअप केल्याचं तुम्ही ऐकलं आहे का? तेसुद्धा ब्रँडेड मेकअप (Dead Bodies makeup) . हो बरोबर वाचलंत. अशा मृतदेहांना एक मेकअप आर्टिस्ट मेकअप करते. तेही खास ब्रँडेड प्रोडक्ट वापरुन.

सेलिब्रिटी केवळ चित्रपटातच नव्हे तर इतरहीवेळी मेकअप केल्याशिवाय बाहेर पडत नाहीत. लग्नात तर नवरीच्या मेकअपकडे सर्वांचे लक्ष असते. एखादा सण पार्टी असो असल्यास तुम्हीही मेकअप करत असालच. मेकअप करताना ब्रँडेड मेकअप वापरण्याकडे तुमचा जास्त कल असेल. पण कधी मृतदेहांना मेकअप केल्याचं तुम्ही ऐकलं आहे का? तेसुद्धा ब्रँडेड मेकअप (Dead Bodies makeup) . हो बरोबर वाचलंत. अशा मृतदेहांना एक मेकअप आर्टिस्ट मेकअप करते. तेही खास ब्रँडेड प्रोडक्ट वापरुन.

फ्युनरल डायरेक्टर (Funeral Director) एलिन होलिस जिवंत नव्हे तर फक्त मृत माणसांचाच मेकअप करते. एलिन गेल्या अनेक वर्षांपासून मृतदेहाला मेकअप करण्याचा व्यवसाय (Business) करते. तिच्या या विचित्र व्यवसायाबद्दल तिचं वक्तव्य ऐकुन तर तुम्हाला धक्काच बसेल. ती म्हणते, 'एखादी व्यक्ती मृत झाली आहे, तिचा मेकअप करून काय फायदा,' असं जर कोणाला वाटत असेल, तर ते पूर्णपणे चुकीचं आहे.  मृत्यूनंतरही व्यक्ती सुंदर दिसू शकतात. मृत्यूनंतरही आपल्या सौंदर्याविषयी लोकांनी चर्चा करावी, असं वाटणं हा त्या व्यक्तीचा हक्क आहे. त्यामुळे मी मृतदेहांचादेखील मेकअप करते.''

एलिनने सोशल मीडियावर (Social Media) मृतदेहांचा मेकअप करतानाचा व्हिडिओ शेअर करत असते.  तिच्या टिकटॉक अकाउंटवर लाखो फॉलोअर्स आहेत. आपल्या फॉलोअर्ससाठी एलिन नवे व्हिडिओ तयार करून शेअर करत असते. एका मृतदेहाचा मेकअप करतानाचा एक व्हिडिओ नुकताच तिने शेअर केला आहे. या व्हिडिओला तब्बल साडेसात लाख व्ह्यूज मिळाले आहेत. या व्हिडिओत एलिनने मेकअपसाठी कोणतं साहित्य वापरलं जातं तेदेखील शेअर केलं आहे.

मृतदेहाचा मेकअप करण्यासाठी एलिनाकडे महागडी सौंदर्यप्रसाधनं (Cosmetics) असलेलं किट आहे. ती फाउंडेशनपासून लिपस्टिक आणि आय-लायनरपर्यंत सर्व प्रसाधनांचा वापर करते.  हे किट पाहून अनेक लोकांनी एलिनाचं विशेष कौतुक केलं आहे. या व्हिडिओवर कमेंट करताना एका मुलीनं लिहिलं, की 'अशी महागडी उत्पादनं माझ्याकडेदेखील नाहीत.'

टॅग्स :Jara hatkeजरा हटके