शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

'या' देशाने घेतला जगावेगळा निर्णय; आजही 2015 मध्ये जगतोय, हे आहे कारण...?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2023 12:50 PM

1 जानेवारी 2022 रोजी संपूर्ण जगाने नवीन वर्ष साजरे केले, पण या देशात अजून नवीन वर्ष झालेलं नाही.

Journey to Past: 1 जानेवारी 2022 रोजी संपूर्ण जगाने नवीन वर्ष साजरे केले. 26 जानेवारी 2022 रोजी भारताने 74 वा प्रजासत्ताक दिन साजरा केला. पण, जगात एक असा देश आहे जिथे नवीन वर्ष अजून आलेलं नाही. या आफ्रिकन देशात सप्टेंबर 2022 मध्ये नवीन वर्ष सुरू होईल. एवढंच नाही तर या देशात 2022 नाही तर 2015 सुरू आहे. आपल्या कॅलेंडरमुळे हा देश इतर जगाच्या तुलनेत खूप मागे पडला आहे.

इथिओपियाचे कॅलेंडर बघता असे म्हणता येईल की, जर तुम्हाला भुतकालात जायचे असेल तर या आफ्रिकन देशात जा. आता असा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे की, हा देश जगाच्या तुलनेत 7 वर्षांनी मागे का आहे? तर, इथिओपियाचे कॅलेंडर उर्वरित जगापेक्षा पूर्णपणे वेगळे आहे. ज्युलियस सीझरने बनवलेले ज्युलियन कॅलेंडर या आफ्रिकन देशात चालते. त्यामुळे इथिओपियामध्ये 12 ऐवजी 13 महिन्यांचे वर्ष आहे. तर, जगभरात ग्रेगोरियन कॅलेंडरच्या आधारावर तारीख निश्चित केली जाते. संपूर्ण जगात इथिओपिया हा एकमेव देश आहे, ज्याने ग्रेगोरियन कॅलेंडर स्वीकारण्यास नकार दिला.

ग्रेगोरियन कॅलेंडर स्वीकारले जात नाहीग्रेगोरियन कॅलेंडरची सुरुवात पोप ग्रेगरी यांनी 13 व्या वर्षी 1582 मध्ये केली होती. त्यांनी ज्युलियन कॅलेंडरमध्ये सुधारणा केली आणि 1 जानेवारी रोजी नवीन वर्ष सुरू करण्याची व्यवस्था केली. अनेक देशांनी ग्रेगोरियन कॅलेंडर स्वीकारण्यास नकार दिला आणि फक्त जुन्या ज्युलियन कॅलेंडरचे पालन करण्याचा निर्णय घेतला. इथिओपिया हा देखील त्यापैकी एक देश आहे. ज्युलियन कॅलेंडरमध्ये 13 महिन्यांचे वर्ष असते. प्रत्येक महिन्यात फक्त 30 दिवस असतात. ज्यामध्ये, 13 महिन्याला Pagyume म्हणतात. ज्युलियन आणि ग्रेगोरियन कॅलेंडरवर विश्वास ठेवतात त्यांनी येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या वेळेचा अंदाज वेगळा केला आहे. त्यामुळे दोन्ही कॅलेंडरमध्ये हा फरक दिसून येतो.

टॅग्स :Internationalआंतरराष्ट्रीयJara hatkeजरा हटकेInteresting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्स