शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

Optical Illusion : 'या' चित्रात हत्तीचे किती पाय दिसताहेत?; डोळे चक्रावतील पण उत्तर काही बरोबर येणार नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: April 05, 2022 4:52 PM

हे चित्र पाहून अनेक जण गोंधळात पडले आहे. या चित्रात दिसत असलेल्या हत्तीला किती पाय आहेत हे समजणे अशक्य आहे.

Optical Illusion : हे चित्र पाहून अनेक जण गोंधळात पडले आहे. या चित्रात दिसत असलेल्या हत्तीला किती पाय आहेत हे समजणे अशक्य आहे. काही लोक म्हणतात की हत्ती तो ४ पायांवर चालतो म्हणून याला चार पाय आहेत. तर अनेकांनी सांगितलं की चित्रात असलेल्या हत्तीला ५ पाय आहेत. चित्रात तुम्हाला हत्तीचे किती पाय दिसतायत? काही लोकांना या प्रश्नाचं उत्तर अशक्य वाटतं. तुम्हीही या चित्राकडे नीट पाहा आणि सांगा की या हत्तीला नेमके किती पाय आहेत.

खरं तर, या चित्राशी संबंधित प्रश्नाचं उत्तर देताना तुम्हीही थोडं गोंधळून गेला असाल. कारण कलाकाराने हत्तीचं हे चित्र अतिशय चतुराईने बनवलं आहे. या चित्रामध्ये  फक्त हत्तीचा मागील डाव्या बाजूचा पाय योग्यरित्या रेखाटण्यात आला आहे. तो पाय योग्य रित्या दिसत आहे. परंतु अन्य पाय त्यात नीट समजत नाहीत.

जर तुम्ही हे चित्र निरखून पाहिलं तर यात असलेल्या हत्तीचे अन्य पाय पूर्णपणे रेखाटलेच नसल्याचं दिसेल. कलाकारानं हत्तीच्या पायांऐवजी त्याच्या पायाची प्रतिमा पायांदरम्यान ठेवली आहे. त्यामुळे लोकांना गोंधळवण्यासाठी कलाकारानं हे चित्र किती हुशारीनं काढलंय हे पाहिलंच असेल. या चित्रातील हत्तीला ४ पाय आहेत की पाच हे सांगणं मात्र अवघड आहे.

टॅग्स :Jara hatkeजरा हटके