शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
8
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
9
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
10
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
11
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
12
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
13
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
14
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
15
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
18
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
19
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

एक असं म्युझिअम जिथे कपडे काढून जातात लोक, जाणून घ्या कारण...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2024 11:43 AM

हे म्युझिअम फ्रान्समधील मार्सिले शहरात आहे, ज्याला मार्सिले म्युझिअम म्हणून ओळखलं जातं. म्युझिअममध्ये यूरोपमधील निसर्गवादाचा इतिहास दर्शवणारे नग्न चित्र लावण्यात आले आहेत.

जगात अनेक अजब ठिकाणं असतात ज्यांबाबत वाचून किंवा ते ठिकाणं पाहून लोक अवाक् होतात. फ्रान्समध्ये असंच एक म्युझिअम आहे. इथे डिसेंबरपर्यंत दर महिन्यात केवळ एक दिवस एक अनोखी प्रदर्शनी लागते. आश्चर्याची बाब म्हणजे या म्युझिअममध्ये प्रवेश करण्यासाठी लोकांना न्यूड होण्याची परवानगी दिली जाते. 

हे म्युझिअम फ्रान्समधील मार्सिले शहरात आहे, ज्याला मार्सिले म्युझिअम म्हणून ओळखलं जातं. म्युझिअममध्ये यूरोपमधील निसर्गवादाचा इतिहास दर्शवणारे नग्न चित्र लावण्यात आले आहेत आणि लोकांनी नग्न होऊन हे चित्र पहावे असा विचार आहे. एएफपीच्या वृत्तानुसार, या प्रदर्शनीमध्ये कलेचे अनेक नमूने जसे की, फोटो, सिनेमे, पेंटिंग्स, मॅगझिन, मूर्ती आणि बऱ्याच गोष्टींचा समावेश आहे. या गोष्टी फ्रान्स आणि आणखी एका देशातील निसर्गवादी समुदायांकडून आणि प्रायव्हेट कलेक्शनमधून गोळा करण्यात आल्या आहेत. 

म्युझिअममध्ये न्यूड व्हिजिटर्सची घोषणा अनेक लोकांसाठी धक्कादायक होती. इंग्लंडमधून आलेले दोन लोक हे बघून अवाक् झाले की, इथे नग्नतेबाबत किती लिबरेटेड वातावरण आहे. किरेन पार्कर-हॉल आणि जेंडर पॅरी जे नग्न होऊ म्युझिअममध्ये फिरत होते. त्यांनी एएफपीला सांगितलं की, ही त्यांना जीवनात एकदा मिळणारी संधी होती. कारण इंग्लंडमध्ये असं काही होत नाही. 

हे म्युझिअम अशा लोकांसाठी फार चांगलं आहे ज्यांना बाहेर नग्न होऊ फिरणं पसंत आहे. मग अनेकांना प्रश्न पडतो की, कपडे घातलेले लोक या एक्झिबिशनमध्ये जाऊ शकतात की, नाही? तर यावर एका प्रवक्त्याने सांगितलं की, हे जरा अजब आहे. कारण तिकीट बुक करणाऱ्यांनी काही प्रमाणात नग्न अवस्थेत राहणं लॉजिकल आहे. 

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेInteresting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्स