गुढीपाडवा म्हणजे हिंदूनववर्षाचा प्रारंभ. महाराष्ट्रातील मराठी बांधवांचे नवीन वर्ष गुढीपाढव्यापासून सुरु होते. गुढीपाडवा अवघ्या एका दिवसावर येऊन ठेपला. यावेळीसुद्धा मागच्यावर्षी प्रमाणे ना शोभायात्रा ना मिरवणुका. घरच्याघरी कोविडच्या नियमांचे पालन करत हा सण साजरा करावा लागणार आहे.
सण म्हटला की रांगोळी आलीच. जसं आपण स्वतः नटून थटून तयार होतो. त्याचप्रमाणे घर सजवायचं म्हटलं की महत्वाची असते ती म्हणजे रांगोळी. सोशल मीडियावर नेहमीच रांगोळ्याचे वेगवेगळे फोटोज आणि व्हिडीओज व्हायरल होत असतात. आज आम्ही तुम्हाला अशाच काही निवडक रांगोळी डिजाईन्स दाखवणार आहोत.
१)
२)
३)
४)
५)
६)