शहरं
Join us  
Trending Stories
1
"शाहू महाराजांना फोन आला अन् मधुरिमाराजेंनी..."; शेवटच्या १० मिनिटांत घडलेल्या राजकीय भूकंपाचे कारण समोर
2
"...मग पंतप्रधान कशाला होता, मुख्यमंत्री व्हा"; बारामतीतून शरद पवारांचा PM मोदींवर निशाणा
3
त्यांनी बाळासाहेबांचे विचार आणि धनुष्यबाण गहाण ठेवले होते; शिंदेंसाठी CM शिंदेंची बॅटिंग, ठाकरेंवर हल्ला
4
भारताच्या लाजिरवाण्या पराभवाने BCCI 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये; गौतम गंभीरवर होणार प्रश्नांची सरबत्ती
5
UIDAI नं मोफत आधार कार्ड अपडेटची मुदत वाढवली, 'या' तारखेपर्यंत शुल्क लागणार नाही
6
IAS अधिकाऱ्याला मिठाईच्या बॉक्समधून लाच देणं नेत्याला पडलं महागात, पोलीस आले अन्....
7
सर्वोच्च न्यायालयाचा मदरशांना मोठा दिलासा, मदरसा कायदा घटनात्मक घोषित; हायकोर्टाचा निर्णय फिरला
8
राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांवर केलेल्या टीकेला संजय शिरसाट यांचं प्रत्युत्तर; स्पष्टच बोलले
9
भाजपाला मोठा धक्का, अपक्ष निवडणूक लढवत असलेल्या माजी महिला खासदाराचा पक्षाला राम राम
10
“कोल्हापूर उत्तर आम्ही ७ वेळा जिंकली, ७ दिवस भांडलो पण काँग्रेसने जागा सोडली नाही”: संजय राऊत
11
नवाब मलिकांवरून अजितदादा गटाने भाजपा-शिंदे गटाला फटकारलं; "कुणाला काही वाटू दे..."
12
राजेश लाटकर घेणार उद्धव ठाकरेंची भेट! कोल्हापुरात राजकीय घडामोडींना वेग
13
काँग्रेसच्या बालेकिल्ल्यातून यंदा काँग्रेसचेच चिन्ह झाले 'हद्दपार'
14
AUS vs IND : भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा! टीम इंडियासमोर मोठे आव्हान, शिखर धवननं दिला धीर
15
Sameer Bhujbal : दहा अपक्ष उमेदवारांनी माघार घेत समीर भुजबळ यांना दिला पाठिंबा
16
विराट कोहलीसाठी सिक्सर किंग युवीनं शेअर केली खास पोस्ट
17
महाले यांची माघार; भुजबळ, आहेर, गावित ठाम! दिंडोरीत नरहरी झिरवाळ यांना दिलासा
18
Niva Bupa IPO : 'या' दिग्गज हेल्थ इन्शूरन्स कंपनीचा IPO येणार; किंमत किती, कधीपासून करता येणार अर्ज?
19
"मी यापुढे मराठी बोलणार नाही..."; रेल्वे टीसीचा मुजोरपणा, मराठी माणसाला धमकावलं
20
चातुर्मासाची सांगता: कार्तिकी एकादशी कधी आहे? विष्णुप्रबोधोत्सव महात्म्य अन् मान्यता

जीन्स स्वच्छ कशी करावी? एक्सपर्ट का म्हणतात फ्रीजमध्ये ठेवावी? कारण जाणून तुम्हीही हेच कराला!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2023 10:13 AM

जीन्स वारंवार धुणे अयोग्य... जीन्स कशा प्रकारे स्वच्छ करावी...? फ्रिजमध्ये का ठेवायला हवी जीन्स...? जाणून घ्या...

कपडे हा आपल्या दैनंदीन जीवनातील एक अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. आजकाल तर महिलादेखील जीन्स आणि शर्ट परिधान करताना दिसतात. खरे तर आज जीन्स हा महिला आणि पुरुष या दोघांसाठीही एक महत्वाचा पोशाख बनला आहे. मुली शर्ट आणि टी-शर्ट दोन्हीसोबतही जीन्स वापरतात. जीन्सची एक महत्वाची गोष्ट म्हणजे, आपण ती अगदी रफ-टफ वापरू शकता. लोक प्रवासापासून ते ऑफिसपर्यंत सर्वत्र जीन्सचा वापर करताना दिसतात. 

महत्वाचे म्हणजे, बहुतांश लोक जीन्सची योग्य प्रकारे कालजी घेत नाहीत. काही लोक तर जीन्सच्या काळजी पोटी ती वारंवार धुताना दिसतात. पण असे करणे योग्य आहे? जीन्सची योग्य प्रकारे काळजी घेण्यासाठी तज्ज्ञ तिला फ्रीजमध्ये ठेवण्याचा सल्ला देतात. पण जीन्स फ्रीजमध्ये ठेवल्याने नेमके काय होते? जाणून घ्या...

जीन्स वारंवार धुणे अयोग्य -जीन्स वारंवार धुणे, तिच्या फॅब्रिकसाठी योग्य नाही. एक्सपर्ट्सच्या मते जीन्स वारंवार धुवू नये, जे लोक असे करतात ते चुकीचे आहे. जगातील पहिली जीन्स तयार करणारी कंपनी आणि जगातील  प्रसिद्ध जीन्स कंपनी लेव्हिसच्या वेबसाइटवरील एका ब्लॉगमध्ये सांगण्यात आले होते की, जीन्स कधीही धुवू नये. जर फारच आवश्यकता असेल तरच असे करा.

जीन्स कशा प्रकारे स्वच्छ करावी? -आता आपल्या मनात नक्कीच असा प्रश्न आला असेल की, जीन्स धुवायची नाही, तर स्वच्छ कशी करायची? तर लेव्हीस कंपनीचे चिप बर्ग म्हणतात, जीन्सवरील कुठलाही डाग टूथब्रशने साफ करण्याचा प्रयत्न करा. जीन्स धुतल्याने तिचे फेब्रिक खराब होते. 

फ्रिजमध्ये का ठेवायला हवी जीन्स? -चिप बर्ग यांच्या मते, नवी जीन्स पहिल्यांदा किमान 6 महिन्यांनंतरच धुवायला हवी. जीन्समधील बॅक्टेरियापासून बचाव करण्यासाठी जीन्स रात्रभर फ्रीजरमध्ये ठेवावी आणि ती सकाळी फ्रीजमधून काढून उन्हात आणि स्वच्छ वातावरणात वाळवावी. यानंतर ती बॅक्टेरिया मुक्त होईल आणि मग आपण ही वापरू शकता.

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेKnowledge Centerज्ञानाचं केंद्र