शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
2
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
3
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
4
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
5
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
6
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
7
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
8
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
9
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
10
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
11
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
12
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
13
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
14
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
15
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
16
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
17
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
18
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
19
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
20
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?

बोंबला! हनीमून दरम्यान रंगेहाथ दुसऱ्या महिलेसोबत पकडला गेला पती, पत्नी हॉटेलमध्ये झोपली होती!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2022 11:38 AM

Crime news: यातील अजब बाब म्हणजे मोबाइलवर जी जाहिरात पाहून तो एका सुंदर महिलेसोबत शारीरिक संबंध ठेवण्याच्या तयारीत होता, तिला पोलिसांनी आपलं अंडरकव्हर एजंट म्हणून पाठवलं होतं.

US Crime news: अमेरिकेच्या (America) फ्लोरिडामध्ये (Florida) हनीमूनवर गेलेल्या एका नवरदेवाला अटक करण्यात आली. कारण तो त्याच्या नव्या नवरीला दगा देण्याच्या तयारीत होता. पतीवर हा आरोप आहे की, तो त्याच्या पतीला सोडून एका सेक्स वर्करसोबत (Sex Worker) शारीरिक संबंध ठेवण्याच्या तयारीत होता. यातील अजब बाब म्हणजे मोबाइलवर जी जाहिरात पाहून तो एका सुंदर महिलेसोबत शारीरिक संबंध ठेवण्याच्या तयारीत होता, तिला पोलिसांनी आपलं अंडरकव्हर एजंट म्हणून पाठवलं होतं.

'द वीकली मेल' मध्ये प्रकाशित एका रिपोर्टनुसार, फ्लोरिडामध्ये हनीमूनसाठी गेलेल्या तरूणाला सेक्स वर्करसोबत शारीरिक संबंध ठेवण्याची हौस इतकी महागात पडली की, त्याला तुरूंगात रात्र काढावी लागली आणि आपल्या पत्नीच्या नजरेतूनही पडला. आरोपी पतीला तेव्हा अटक करण्यात आली जेव्हा तो फ्लोरिडामध्ये सुरू असलेल्या प्रॉस्टिट्यूशन स्टिंगच्या जाळ्यात अडकला. त्यामुळे पोलिसांनी केल्याने पतीला त्याच्या हनीमूनच्या रात्री पत्नीला वेळ देण्याऐवजी तुरूंगात रात्र काढावी लागली.

आरोपी पतीचं वय 34 वर्षे आहे, तो त्याच्या पत्नीसोबत हनीमूनवर आला होता. यादरम्यान त्याच्या मोबाइल फोनवर स्टिंग करत असलेल्या अंडरकव्हर डिटेक्टिवकडून पाठवण्यात आलेला एक मेसेज आला. ज्यात सेक्स वर्करची माहिती देण्यात आली होती. जेव्हा त्याची नवी नवरी थकव्यामुळे झोपली होती तेव्हा त्याने या संधीचा फायदा घेण्याचा विचार केला. त्याने जाहिरातीला रिप्लाय दिला. 

दुसरीकडून लगेच पत्ता पाठवला गेला आणि बोलवण्यात आलं. तेव्हा तो पत्नीला हॉटेलच्या रूममध्ये झोपलेला सोडून पत्त्यावर पोहोचला आणि तेव्हाच त्याला पकडण्यात आलं. दरम्यान सेक्स क्राइम थांबवण्यासाठी पोलिसांनी ह्यूमन ट्रॅफिकिंग विंगने आपल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये 176 लोकांना अटक केली. यावर्षी एप्रिलपासून ही मोहिम सुरू करण्यात आली आहे.

टॅग्स :AmericaअमेरिकाCrime Newsगुन्हेगारीJara hatkeजरा हटके