ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 20 - किराणा दुकानातून आणलेली प्रत्येक गोष्ट, पदार्थ, वस्तू जर तुम्ही फ्रिजमध्ये ठेवता?. तर मग जरा थांबा. कारण काही पदार्थ फ्रिजमध्ये ठेवल्यास ते तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात.
पदार्थ टिकून राहावेत, यासाठी फ्रिज गरजेचा आहे. मात्र आरोग्यासाठी पोषक असलेले सर्वच पदार्थ फ्रिजमध्ये ठेवल्यास त्याचा आरोग्यावर परिणाम होण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे खाण्यातील काही गोष्टी फ्रिजमध्ये ठेवणे टाळले पाहिजे.
आरोग्याची काळजी घेण्यासाठी निदान हे 31 पदार्थ फ्रिजबाहेरच ठेवावेत.
1. केळे
2. मध
3. अॅवोकॅडो
4. सफरचंद
5. लिंबू
6. बी असलेली सर्व फळे
7. पुदिना
8. छोटी फळे (स्ट्रॉबेरी, ब्ल्यू बेरी)
9. कांदे
10. ब्रेड
11. मिरची
12. भोपळा
13. तेल
14. टरबूज
15. लोणचे
16. लसूण
17. हॉट सॉस
18. मसाले
19. कॉफी
20. सोय सॉस
21.कोशिंबीर
22. काजू
23. सुका मेवा
24.कडधान्ये
25. जॅम्स
26. बटाटे
27. चटणी
28. टोमॅटो
29. पीनट बटर
30. मॅपल सिरप
31. खा-या पाण्यातील मोठे मासे