शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
2
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
3
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
4
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
5
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
6
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
7
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
8
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
9
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
10
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
11
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
12
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
13
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
14
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
15
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
16
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
17
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
18
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
19
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...

स्नेक आयलँड...एक असं बेट जिथं फक्त सापांचं राज्य, प्रत्येक पावलावर मृत्यूची भीती!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2022 3:51 PM

स्नेक आयलँड ब्राझीलच्या किनाऱ्यापासून काही अंतरावर आहे. या बेटावर प्रत्येक पावला पावलावर साप दिसतील असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.

स्नेक आयलँड ब्राझीलच्या किनाऱ्यापासून काही अंतरावर आहे. या बेटावर प्रत्येक पावला पावलावर साप दिसतील असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. जगातील सर्वात विषारी साप जर कुठे असतील तर ते याच बेटावर आहेत. पृथ्वीवरील ही एकमेव अशी जागा आहे जिथं तुम्हाला गोल्डन लैंसहेड साप दिसेल. सापाची ही प्रजाती इतकी विषारी आहे की या बेटावरील मनुष्यवस्तीलाच यापासून दूर जावं लागलं आहे. 

स्नेक आयलँडचं खरं नाव इल्हा दा क्यूइमाडा ग्रँड (Ilha da Queimada Grande) असं आहे. हे बेट साओ पावलोपासून केवळ ९० किमी अंतरावर आहे. या बेटावर लोक जाऊ शकत नाहीत. तिथं कुणाला जाऊ द्यायचं याचा निर्णय केवळ ब्राझीलचं नौदल देऊ शकतं. या बेटावर जाताना स्व:च्या सुरक्षेसोबतच बेटावरील सापांचीही सुरक्षा सरकारला घ्यावी लागते. त्यामुळे नौदलातील काही अधिकारी आणि वैज्ञानिकच अभ्यासाठी या बेटावर जाऊ शकतात. 

जगातील सर्वात विषारी सापजगातील सर्वात विषारी साप या बेटावर आढळत असल्यानंच बेटाला स्नेक आयलँड म्हणून ओळखलं जातं. या ठिकाणी गोल्डन लैंसहेट आणि ब्रोथ्रोप्स इन्सुलारिससारखे विषारी साप आढळतात. हे एका विषारी जातीच्या सापाचे प्रकार आहेत. जे २० इंचापेक्षा मोठे असतात. एक दंश केला की काही क्षणात खेळ खल्लास इतकी विषारी ताकद या सापांच्या दंशात असते. या बेटावर तुम्ही गेलात आणि तुम्हाला साप दिसले नाहीत असं कधीच होऊ शकत नाही. इतं प्रत्येक एका वर्गमीटर क्षेत्रामागे पाच साप आहेत. इथं विषारी सापांची संख्या इतकी आहे की या बेटावर पक्षीही येण्यास धजावतात. पण आपल्या प्रवासमार्गात थकल्यानं आराम करण्यासाठी पक्ष्यांना या बेटावर थांबावं लागतं. मनुष्यवस्ती फारशी या बेटावर उपलब्ध नाही. पक्ष्यांनाच लक्ष्य करुन येथील विषारी साप आपली व्यवस्था करतात.