शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
8
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
9
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
10
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
11
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
12
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
13
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
14
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
15
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
16
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
17
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
18
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
19
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
20
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?

एक असं गाव जेथील लोक राहतात 'उंदराच्या बिळात', उन्हाळ्यात थंड अन् हिवाळ्यात होतात घरे गरम

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2021 6:57 PM

आम्ही तुम्हाला एका अशा गावाबाबत सांगणार आहोत जेथील सगळे लोक 'उंदराच्या बिळात' राहतात. ईराणमधील कंदोवन गाव प्रसिद्ध आहे. येथील शेकडो वर्षांपासून इथे राहतात. 

आपण नेहमीच उंदरांना त्यांच्या बिळात जाताना बघतो. इतकंच नाही तर आपण आपल्या बालपणी हा विचार नक्कीच करतो की, अखेर हे उंदीर कसे त्यांच्या बिळात राहतात. पण तुम्ही कधी मनुष्यांना उंदराच्या बिळात राहताना पाहिलं का? नाही ना. पण आम्ही तुम्हाला एका अशा गावाबाबत सांगणार आहोत जेथील सगळे लोक 'उंदराच्या बिळात' राहतात. ईराणमधील कंदोवन गाव प्रसिद्ध आहे. येथील शेकडो वर्षांपासून इथे राहतात. 

का प्रसिद्ध आहे कंदोवन?

तसे तर जगभरात असे अनेक गाव आहेत जे आपल्या सुंदरतेसाठी ओळखले जातात तर काही गाव त्यांच्या अजब परंपरांसाठी ओळखले जातात. मात्र, कंदोवनमधील लोक अशा घरांमध्ये राहतात जे उंदरांच्या बिळासारखेच आहेत. हे ऐकायला जरा विचित्र वाटतं, पण हे सत्य आहे. येथील लोक त्यांची घरे उंदराच्या बिळासारखी बनवतात. चला जाणून घेऊ यामागचं रहस्य...

उन्हाळ्यात थंड आणि हिवाळ्यात गरम

हे घर दिसायला अजब असतील, पण राहण्यासाठी फारच आरामदायक आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हे गाव ७०० वर्ष जुनं आहे. इथे राहणाऱ्या लोकांना ना हीटरची गरज पडत ना एसीची. उन्हाळ्यात ही घरे थंड राहतात आणि हिवाळ्यात गरम राहतात. 

येथील लोकांनुसार, इथे राहणाऱ्या लोकांनी हे गाव मंगोलांपासून वाचवण्यासाठी बनवलं होतं. कंदोवनमधील प्रारंभिक निवासी इथे मंगोलांपासून वाचण्यासाठी आले होते. ते लपण्यासाठी ज्वालामुखीच्या डोंगरांमध्ये जागा शोधत होते. आणि तिथेच राहत होते.   

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेIranइराणInteresting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्स