शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
2
अमित ठाकरेंची कोंडी? सदा सरवणकर थेट पंतप्रधान मोदींना भेटले; वाकून नमस्कार केला अन्...
3
“राजकारण आम्हालाही येते, देवेंद्र फडणवीस गोंधळलेत, उगाच नाक खुपसू नये”; संजय राऊतांची टीका
4
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
5
जया बच्चन यांना हसताना पाहून नेटकरी चकित, आगामी सिनेमाच्या पोस्टरमध्ये वेगळाच लूक
6
अबब! इतक्या मिनिटांचा असणार 'पुष्पा २'चा ट्रेलर; सिनेमाच्या टीमने दिली मोठी माहिती
7
Zomato १ अब्ज डॉलर्सचा QIP लाँच करण्याची शक्यता, पाहा काय आहे कंपनीचा प्लान?
8
Maharashtra Election 2024 Live Updates: निवडणूक अधिकाऱ्यांकडून प्रकाश आंबेडकर यांच्या बॅगची तपासणी
9
'प्रथम महाराष्ट्र, मग पक्ष, शेवटी स्वतः!' केवळ उक्ती नव्हे, कृतीतून सिद्ध करणारे देवेंद्र फडणवीस
10
आधी ‘बटेंगे तो कटेंगे’ला विरोध, आता मोदींच्या सभेला दांडी, अजित पवारांच्या मनात चाललंय काय?  
11
IND vs SA: मालिका जिंकण्यासाठी मोठा निर्णय? Rinku Singh संघाबाहेर, 'या' स्टार खेळाडूला संधी
12
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
13
विशेष लेख: गणिते बिघडली, झोप उडाली.. युती की आघाडी?
14
पोलिसांनी शूटरलाच विचारले ‘कोणाला पाहिलं काय?’; बाबा सिद्दिकी प्रकरणातील धक्कादायक माहिती उघड
15
गजकेसरी योगात सूर्य-शनी गोचर: ७ राशींना अनुकूल, सकारात्मक काळ; लक्ष्मी कृपा अन् यश प्रगती!
16
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
17
तरुणीने बोलावले म्हणून लॉजवर गेला; मात्र नंतर तरुणासोबत घडला धक्कादायक प्रकार!
18
अग्निशमन दलातील माणसांचं वेदनादायी आयुष्य! 'अग्नी'चा ट्रेलर; जितेंद्र जोशी-सई ताम्हणकरची खास भूमिका
19
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
20
सोयाबीनला सहा हजाराचा हमीभाव देणार; PM मोदींची मोठी घोषणा

लॉकडाऊनचे नियम पाळल्यास सोनं मिळणार; ग्राम पंचायतीची जबरदस्त ऑफर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2020 6:25 PM

लॉकडाऊनच्या या स्पर्धेत पहिला आलेल्या व्यक्तीला सोनं मिळणार आहे. दुसरं बक्षिस रेफ्रिजरेटर आणि तिसरं बक्षिस  वॉशिंग मशिन असणार आहे.  

कोरोनाचा वाढता प्रसार लक्षात घेता कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी आणि लोकांना सुरक्षित ठेवण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आलं आहे.  तरीसुद्धा बरेच लोक लॉकडाऊनचं पालन करताना दिसून येत नाही. अशा लोकांवर शासनाने कठोर पावलं उचलायलाी सुरुवात केली आहे. कोरोनापासून बचावासाठी सोशल डिस्टेंसिंग फार महत्वाचं आहे.  लॉकडाऊनचं लोकांनी पालन करावं म्हणून केरळमधील एका गावातील ग्रामपंचायतीने अनोखी शक्कल लढवली आहे.  लोकांना घरी राहा आणि सोनं जिंका असं आवाहन केलं आहे. फक्त सोनंच नाही तर लॉकडाऊनचं पालन केल्यानंतर वेगवेगळी बक्षिसं सुद्धा मिळणार आहेत.

माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार मल्लापुरम जिल्ह्यातील ताझीकोडे  ग्रामपंचायतीने एक निर्णय घेतला आहे. यानुसार जे लोक लॉकडाऊनमध्ये घराबाहेर पडणार नाहीच . त्यांना सोनं किंवा बक्षिसं देऊन सन्मान करण्यात येईल. त्यातलं पहिलं बक्षिस सोनं आहे. तुमचा विश्वास बसत नसेल तर पण हे खरं आहे. लॉकडाऊनच्या या स्पर्धेत पहिला आलेल्या व्यक्तीला सोनं मिळणार आहे. दुसरं बक्षिस रेफ्रिजरेटर आणि तिसरं बक्षिस  वॉशिंग मशिन असणार आहे.  अशाप्रकारे लॉकडाऊन संपेपर्यंत आदेशाचं पालन करत असलेल्या लोकांना ५० वेगवेगळी बक्षिस दिली जाणार आहेत. ( हे वाचा-...म्हणून 'या' देशातील डॉक्टरांना विवस्र होऊन करावा लागला निषेध)

ग्रामपंचायत अध्यक्षांनी दिलेल्या माहितीनुसार गावातील जास्तीत जास्त लोकांनी शासनाच्या आदेशाचं पालन करावं यासाठी असा प्रयोग करण्यात आला आहे. ६ एप्रिलला ही योजना तयार करण्यात आली.  ३ मे ला या योजनेतील लकी ड्रॉ काढला जाणार आहे. ( हे पण वाचा-बाटलीसाठी काही पण करु! सैन्याला हवी होती दारु; म्हणून युद्ध झाले सुरू)

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेcorona virusकोरोना वायरस बातम्या