शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : राज्यात सकाळी ९ वाजेपर्यंत ६.६१ टक्के मतदान, अनेकांनी बजावला मतदानाचा हक्क!
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : राज्यात अनेक ठिकाणी 'ईव्हीएम' पडले बंद, मतदारांचा खोळंबा, केंद्राबाहेर गर्दी
3
विषारी हवा, प्रदूषणामुळे परिस्थिती गंभीर; दिल्ली सरकारचा कर्मचाऱ्यांसाठी वर्क फ्रॉम होमचा निर्णय
4
A R Rahman Divorce: आईवडिलांच्या घटस्फोटावर तीनही मुलांची प्रतिक्रिया; म्हणाले, "याक्षणी..."
5
राज ठाकरेंच्या बनावट सहीचा वापर, मनसेकडून शिवसेनेविरोधात तक्रार; वरळीत काय घडलं?
6
Income Tax Rules: तुमच्या मुलांनी केली कमाई तर, कोण भरणार टॅक्स; काय म्हणतो इन्कम टॅक्सचा नियम?
7
भारताने कारविक्रीमध्ये अमेरिकेला टाकले मागे; नऊ महिन्यांत जगभरात विकल्या ६.५ कोटी चारचाकी
8
आता विमानातही सुसाट इंटरनेट, भारताने पाठवला उपग्रह; मस्क यांच्या रॉकेटमधून पोहोचला अंतराळात
9
संजय शिरसाट यांच्या लेकाच्या वाहनावर हल्ला; उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारावर आरोप
10
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन पुढील वर्षी भारतात येणार?
11
कैलास-मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू होणार? भारत-चीन परराष्ट्रमंत्र्यांत झाली चर्चा
12
अक्षय कुमारने विधानसभेसाठी पहिल्यांदाच केलं मतदान! भारतीय नागरिकत्व मिळाल्यानंतर बजावलं कर्तव्य
13
Baramati Vidhan Sabha Election 2024: बारामतीत हाय व्होल्टेज सामना: अजित पवारांनी बजावला मतदानाचा हक्क, मताधिक्याविषयी म्हणाले...
14
गडचांदुरात भाजप उमेदवार देवराव भोंगळे यांच्याकडून ६१ लाखांची रक्कम जप्त
15
Maharashtra Election 2024: मराठी कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क, तुम्ही व्होट केलं का?
16
२ दिवसांत ३५% नी आपटला Mamaearthचा शेअर; गुंतवणूकदारांवर डोक्याला हात लावण्याची वेळ, कारण काय?
17
लेकीनंतर शाहरुख खानचा मुलगा आर्यन करतोय बॉलिवूड डेब्यू, पहिल्या वेबसीरिजची घोषणा
18
बाबा सिद्दीकी हत्या: शिवकुमार गौतमच्या पोलीस कोठडीत वाढ
19
संयुक्त जाहीरनाम्यात भर, उपासमारीविरुद्ध लढण्यासाठी जागतिक कराराचा प्रस्ताव; ‘जी-२०’चे युद्धसमाप्तीसाठी आवाहन

सहकाऱ्याच्या पादण्याला वैतागला कर्मचारी; मागितली तब्बल 12 कोटींची भरपाई

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2019 2:58 PM

कर्मचाऱ्याची भरपाईसाठी न्यायालयात धाव

मेलबर्न: सहकाऱ्याच्या पादण्याच्या सवयीनं त्रस्त झालेल्या एका कर्मचाऱ्यानं त्याच्या जुन्या कंपनीकडे अजब भरपाई मागितली आहे. कंपनीतील एका सहकाऱ्याच्या पादण्याच्या सवयीमुळे मला प्रचंड त्रास सहन करावा लागल्यानं 1.8 मिलियन डॉलरची (12.4 कोटी रुपये) भरपाई देण्यात यावी, अशी मागणी ऑस्ट्रेलियातील इंजिनियरनं केली आहे. यासाठी त्यानं कायदेशीर पावलं उचलत खटला दाखल केला. ऑफिसमधील एक माजी सहकारी वारंवार माझ्याजवळ येऊन पादायचा. कित्येक महिने मी त्याचा सहन केला. त्यामुळे मला 1.8 मिलियन डॉलर इतकी रक्कम भरपाई म्हणून देण्यात यावी, अशी मागणी ऑस्ट्रेलियातील एका इंजिनियरनं त्याच्या जुन्या कंपनीकडे केली. डेव्हिड हिंगेस्ट असं या इंजिनियरचं नाव आहे. जुना सहकारी ग्रेग शॉर्टच्या पादण्याच्या सवयीमुळे छळ झाल्याचा दावा डेव्हिडनं केला होता. त्यासाठी त्यानं न्यायालयातही धाव घेतली होती. मात्र त्याचा अर्ज सर्वोच्च न्यायालयानं फेटाळून लावला. तुमची छळवणूक झाल्याचा कोणताही पुरावा या प्रकरणात दिसत नाही, असं न्यायाधीशांनी म्हटलं. 'मी ऑफिसमध्ये भिंतीकडे तोंड करून बसायचो. ऑफिसचा आकार अतिशय लहान होता. त्याठिकाणी ग्रेग हा माझा सहकारी होता. तो माझ्या जवळ येऊन पाहायचा आणि तिथून निघून जायचा. दिवसातून पाच-सहावेळा तो अशा प्रकारे मला त्रास द्यायचा,' असं हिंगेस्टनं न्यायालयाला सांगितलं. मॅनेजर असलेल्या ग्रेगनं अनेकदा फोनवर शिवीगाळ केल्याचा आरोपही त्यांनी केला. मात्र न्यायमूर्ती फिलिप प्राईस्ट यांनी त्यांचा अपील अर्ज फेटाळला.  

टॅग्स :Australiaआॅस्ट्रेलिया