शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत पावसाचं रौद्ररुप, उद्या सकाळपर्यंत रेड अलर्ट, अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना
2
महालक्ष्मी हत्याकांडाला नवं वळण, संशयित आरोपीचा मृतदेह सापडल्यानं खळबळ!
3
मुसळधार पावसामुळे पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील शाळा-महाविद्यालयांना उद्या सुट्टी जाहीर
4
हिजबुल्लाहचा पलटवार! इस्रायली निवासी भागांना केलं लक्ष्य, ४० रॉकेट डागले
5
मुंबईत मुसळधार पाऊस, लोकल सेवा खोळंबली, सखल भागात साचले पाणी, उद्या शाळांना सुट्टी!
6
'मागितले असते तर सर्व काही दिले असते', अजित पवारांच्या बंडखोरीवर सुप्रिया सुळे स्पष्ट बोलल्या
7
Maharashtra Politics : राजकारणात भूकंप होणार? "अजित पवार महायुतीतून बाहेर पडतील"; बच्चू कडू यांचं मोठं वक्तव्य
8
आम्ही दिल्लीला जातो ते महाराष्ट्राच्या विकासासाठी; विरोधकांच्या टीकेवर CM शिंदेंचा पलटवार
9
पॅरासिटामॉलसह ५० हून अधिक औषधे गुणवत्ता चाचणीत अयशस्वी; वाचा पूर्ण यादी
10
'पीओकेमधून आलेले निर्वासित...', काश्मिरी पंडितांबाबत बोलताना राहुल गांधींची जीभ घसरली
11
पेजर आणि वॉकीटॉकी स्फोटाने हिजबुल्लाचा पराभव, १५०० सैनिकांनी युद्धातून माघार घेतली
12
दिल्लीत कामगारांसाठी आनंदाची बातमी, आप सरकारने किमान वेतन वाढवले
13
पाकिस्तान क्रिकेटमध्ये वाद? शाहीन आफ्रिदीने सोडले मौन; मोठे विधान करत खेळाडूंना फटकारले
14
शेतकऱ्यांना मिळणार नवरात्रीला गिफ्ट, 'या' तारखेला PM Kisan योजनेचे पैसे जमा होणार!
15
'आम्ही ओरिजनल म्हणणाऱ्यांना मागे सोडले'; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
16
Suraj Chavan : "घोडा नवऱ्याला घेऊन पळून गेला..."; सूरजने सांगितला वरातीमधला गमतीदार किस्सा
17
नरेंद्र मोदींना पुन्हा माफी मागावी लागेल; कंगना रणौतच्या वक्तव्यावरुन राहुल गांधींची टीका
18
ख्रिस गेल पुन्हा एकदा मैदानात; शिखर धवनच्या नेतृत्वात खेळणार, भारतात जल्लोषात स्वागत
19
'लाडकी बहीण' योजनेत ६ 'लाडक्या भावां'चे अर्ज; 'असा' लागला शोध, कठोर कारवाई होणार
20
धक्कादायक! एचडीएफसी बँकेत महिला कर्मचाऱ्याचा संशयास्पद मृत्यू; नेमकं प्रकरण काय?

ऐकावं ते नवलंच..! कँसरने डोळा गेला, या पठ्ठ्याने डोळ्याच्या जागी चक्क फ्लॅशलाइट बसवला

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2022 9:02 PM

या पठ्ठ्याने डोळा गमावला, तिथे विविध रंगाचे फ्लॅशलाईट बसवले.

'आपदा को अवसर बनाओ' असे अनेकदा म्हटले जाते. याचा अर्थ असा की, कठीण परिस्थितीमध्येही पर्याय शोधले पाहिजे. असेच काहीसेदक्षिणी कैलिफोर्नियामध्ये राहणाऱ्या एका इंजीनिअरने केले आहे. ब्रायन स्टॅनले (Brain Stanley) असे याचे नाव असून, हा एक प्रोटोटाइप मेकॅनिस्टदेखील आहे. ब्रायनसोबत असा अपघात झाला, ज्यामुळे त्याचे आयुष्य बदलले.

ब्रायनला कँसरसारखा आजार झाला आणि यामुळे त्याला एक डोळा गमवावा लागला. डोळ्याची जागा रिकामी होती, त्यामुळे त्याने तिथे एक अशी वस्तू बसवली, ज्यामुळे त्याचा चेहरा एखाद्या रोबोटसारखा दिसू लागला. टर्मिनेटर चित्रपटात अर्नॉल्ड श्वार्जनेगरचा डोळा जसा चमकतो, तशाच प्रकारचे एक फ्लॅशलाइट (Flashlight) म्हणजेच टॉर्च ब्राययने डोळ्यात बसवली. त्याने स्वतः ही टॉर्च बनवली आहे. 

ब्रायनने वेगवेगळ्या रंगाच्या टॉर्च बनवल्या आहेत. त्या टॉर्चचा प्रकाश इतका पडतो, ज्या अख्खी खोली प्रकाशमान होते. ब्रायनने या टॉर्चला टायटेनियम स्कल लँप (Titanium Skull Lamp) असे नाव दिले आहे. ब्रायन सांगतो की, या टायटेनियम स्कल लँपद्वारे तुम्ही अभ्यास करू शकता, अंधाऱ्या भागात पाहू शकता. विशेष म्हणजे, ब्राययने घरातल्या वस्तुंचा वापर करुन ही टॉर्च लाईट बनवली आहे. 

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेInteresting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सcancerकर्करोगInternationalआंतरराष्ट्रीय