शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
2
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
3
विशेष लेख: गणिते बिघडली, झोप उडाली.. युती की आघाडी?
4
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
5
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
6
Maharashtra Election 2024 Live Updates: 'लाडकी बहीण'सारख्या योजनांचे सरकारने नीट नियोजन केलं आहे- मुख्यमंत्री शिंदे
7
हमीभावाबाबत पंतप्रधान मोदींची महत्त्वाची घोषणा; राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा
8
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
9
Ola Electric CCPA Notice : Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
10
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
11
"एक माणूस म्हणून तो...", इब्राहिमसोबतच्या नात्यावर पलक तिवारीने केलं होतं भाष्य
12
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
13
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
14
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
15
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
16
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
17
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
18
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
20
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...

बोंबला! कोरोनाची लस घ्यायला आलेल्या तरूणालाच नर्सनं केलं प्रपोज; पाहा व्हायरल व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Published: January 03, 2021 3:29 PM

Trending Viral News in Marathi : सोशल मीडियावर कपल्सचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. 

अमेरिकेत कोरोना  लस घेण्याची वेळ आली तेव्हा एका नर्सने तरूणाला अनोखं सरप्राईज दिलं आहे. 31 वर्षांच्या रॉबी स्क्वायरस कोर्टेस आणि नर्स एअरिक व्हर्डरली पाच वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते. कोर्टेसने लस  घेण्याआधीच व्हर्डरलीला लसीकरण केंद्रात लग्नासाठी प्रपोज केलं आहे. सोशल मीडियावर कपल्सचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. 

अलिकडेच कोर्टेसला अमेरिकेतील दक्षिण डकोटातील एका रुग्णालयात लस देण्यासाठी अपॉइंटमेंट मिळाली होती. त्यांना माहित होते की, आपला प्रियकरसुद्धा या ठिकाणी लस देण्याचे काम करत आहे. म्हणूनच त्यांनी लसीकरणाच्या दिवशी बॉयफ्रेंडला सरप्राईज देण्याचे ठरवलं. 

PM मोदींच्या फॅन झाल्या आजीबाई; अन् गाणं 'अस' गायलं की जगभरात झाल्या VIRAL

सीएनएनच्या अहवालानुसार, नर्स एरिक व्हर्डरलीला याची कल्पना नव्हती की त्याची प्रेयसी लसीकरण केंद्रात  येणार आहे. व्हर्डरलीने प्रस्ताव येताच लग्नाला होकार दिला. त्यानंतर होणाऱ्या नवऱ्याला कोर्टेसने लस दिली.  

गे नर्सचा हॉस्पिटलच्या टॉयलेटमध्ये कोरोना रुग्णासोबत शारीरिक संबंध....

इंडोनेशियाच्या जर्कातामधून धक्कादायक घटना समोर आली होती. येथील हॉस्पिटलमध्ये एका गे नर्सने कोरोना रूग्णासोबत हॉस्पिटलच्या टॉयलेटमध्ये शारीरिक संबंध ठेवले होते. कोरोनाच्या रूग्णासोबत शारीरिक संबंध ठेवण्यादरम्यान मेल नर्सने पीपीई किटही काढले होते. याचा खुलासा सोशल मीडियाच्या माध्यमातून झाला. झालं असं की, रूग्णाने नर्ससोबतच्या व्हॉट्सअॅपवर झालेल्या चॅटींगचा स्क्रीनशॉट ट्विटरवर शेअर केला होता. यानंतर हा स्क्रीनशॉट व्हायरल झाला. ज्यावर प्रशासनाची नजर पडली. त्यानंतर अधिकाऱ्यांनी नर्स आणि रूग्णाची चौकशी केली. दोघांनीही टॉयलेटमध्ये शारीरिक संबंध ठेवण्याची बाब मान्य केली. सोबतच मेल नर्सने सांगितले की, त्याने पीपीई किट काढली होती.

आश्चर्य! गर्भात आधीच होते जुळे बाळ, डिलीव्हरीआधीच पुन्हा प्रेग्नेंट झाली महिला...

इंडोनेशिया एक्सपॅटच्या रिपोर्टनुसार, कोविड-१९ संक्रमित व्यक्तीसोबत शारीरिक संबंध ठेवल्या प्रकरणी मेल नर्सला सस्पेंड करण्यात आलं होतं. सध्या दोघांनाही वेगवेगळं आयसोलेशनमध्ये ठेवलं आहे. दोघांचीही कोरोना टेस्ट केली आहे. दोघांवरही इंडोनेशियातील कायद्यांनुसार कायदेशीर कारवाई होऊ शकते. इंडोनेशियातील नॅशनल नर्स असोसिएशननुसार, नर्सवर लीगल चार्जेस लावण्यात आले आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAmericaअमेरिकाSocial Viralसोशल व्हायरल