शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
2
अमित ठाकरेंची कोंडी? सदा सरवणकर थेट पंतप्रधान मोदींना भेटले; वाकून नमस्कार केला अन्...
3
“राजकारण आम्हालाही येते, देवेंद्र फडणवीस गोंधळलेत, उगाच नाक खुपसू नये”; संजय राऊतांची टीका
4
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
5
जया बच्चन यांना हसताना पाहून नेटकरी चकित, आगामी सिनेमाच्या पोस्टरमध्ये वेगळाच लूक
6
अबब! इतक्या मिनिटांचा असणार 'पुष्पा २'चा ट्रेलर; सिनेमाच्या टीमने दिली मोठी माहिती
7
Zomato १ अब्ज डॉलर्सचा QIP लाँच करण्याची शक्यता, पाहा काय आहे कंपनीचा प्लान?
8
Maharashtra Election 2024 Live Updates: निवडणूक अधिकाऱ्यांकडून प्रकाश आंबेडकर यांच्या बॅगची तपासणी
9
'प्रथम महाराष्ट्र, मग पक्ष, शेवटी स्वतः!' केवळ उक्ती नव्हे, कृतीतून सिद्ध करणारे देवेंद्र फडणवीस
10
आधी ‘बटेंगे तो कटेंगे’ला विरोध, आता मोदींच्या सभेला दांडी, अजित पवारांच्या मनात चाललंय काय?  
11
IND vs SA: मालिका जिंकण्यासाठी मोठा निर्णय? Rinku Singh संघाबाहेर, 'या' स्टार खेळाडूला संधी
12
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
13
विशेष लेख: गणिते बिघडली, झोप उडाली.. युती की आघाडी?
14
पोलिसांनी शूटरलाच विचारले ‘कोणाला पाहिलं काय?’; बाबा सिद्दिकी प्रकरणातील धक्कादायक माहिती उघड
15
गजकेसरी योगात सूर्य-शनी गोचर: ७ राशींना अनुकूल, सकारात्मक काळ; लक्ष्मी कृपा अन् यश प्रगती!
16
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
17
तरुणीने बोलावले म्हणून लॉजवर गेला; मात्र नंतर तरुणासोबत घडला धक्कादायक प्रकार!
18
अग्निशमन दलातील माणसांचं वेदनादायी आयुष्य! 'अग्नी'चा ट्रेलर; जितेंद्र जोशी-सई ताम्हणकरची खास भूमिका
19
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
20
सोयाबीनला सहा हजाराचा हमीभाव देणार; PM मोदींची मोठी घोषणा

सलाम! ६ लाख गोर-गरिबांचं पोट भरण्यासाठी 'या' कुटुंबानं १२० दिवसात खर्च केले २ कोटी 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 04, 2021 2:18 PM

Trending Viral News in Marathi : १५ ठिकाणांमध्ये जवळपास  ६० हजारांपेक्षा जास्त लोकांना माहामारीमुळे उपासमारीचा सामना करावा लागत होता. 

(Image Credit- New Indian Express) 

भूकेलेल्यांना अन्न पुरवण्यासारखं चांगले काम खूप कमी लोकांकडून होताना दिसून येतं. आजही तुम्ही पाहू शकता दोनवेळचं अन्न मिळवण्यासाठी लोकांना काय काय करावं लागतं. तेव्हा कुठे चार पैसै हातात मिळतात. श्री चंद्रशेखर गुरू पादुका पीठम आणि श्री रामायण नवन्निका यज्ञ ट्रस्टने आंध्र प्रदेशातील तेनालीमध्ये एक आदर्श उदाहरण ठेवलं आहे. विष्णुभटला अंजनिया च्यानुलु नावाच्या गृहस्थानं २७ वर्षांपूर्वी या ट्रस्टची स्थापना केली होती. या ट्रस्टमध्ये त्यांच्या सगळ्या कुटूंबियांचा समावेश आहे. 

गोरगरिबांना मदत करण्यासाठी त्यांनी या ट्रस्टची स्थापना केली होती.  लॉकडाऊनच्या काळात सामाजिक बांधिलकी जपत त्यांनी जास्तीत जास्त लोकांना जेवण पुरवण्याचा निर्णय घेतला. सुरूवातीला त्यांनी झोपटपट्टीत राहत असलेल्या  लोकांना ५० किलो जेवण द्यायला सुरूवात केली. इतकं करूनही त्याचं समानाध  झालं नाही. सगळ्या गरजवंत रहिवासींना जेवण देता यावं, यासाठी त्यांच्या भावानं  १५ ठिकाणींचा शोध घेतला. १५ ठिकाणांमध्ये जवळपास  ६ हजारांपेक्षा जास्त लोकांना माहामारीमुळे उपासमारीचा सामना करावा लागत होता. 

खरं की काय? रोज ११५ समोसे अन् १२ लीटर कोल्डड्रिंक्स प्यायचा, बटर चिकन खाता खाता आलं मरण

विष्णूभटला यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, ''लोकांची होणारी उपासमार लक्षात आल्यानंतर आम्ही आमच्या परिसरातील काही आचार्यांकडे  गेलो. ज्यांना लॉकडाऊनमुळे हाताला काहीच काम नव्हते. पण ते काम करण्यास उत्सूक होते. त्यानंतर या कामगारांना कामावर ठेवून त्या १५ ठिकाणांमध्ये जेवण वाटण्यास सुरूवात केली. ''

बोंबला! कोरोनाची लस घ्यायला आलेल्या तरूणालाच नर्सनं केलं प्रपोज; पाहा व्हायरल व्हिडीओ

 रोज १० हजार लोकांना रोज जेवण दिलं जातं होतं

लॉकडाऊनच्या काळात त्याच्या टीमकडून रोज १००० किलो भात आणि ४०० किलो भाजी, सांभार तयार करून जवळपास ८ हजार ते  १० हजार लोकांमध्ये वाटप केले जात होते. ६२ दिवसांत १ लाख रूपये कामगार आणि वाहतुकीवरच खर्च झाला. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार संपूर्ण व्यवस्थेसाठी एकूण २ कोटी रुपयांचा खर्च आला. या कामासाठी स्थानिक चित्रपट दिग्दर्शक हरिश शंकर आणि राजकीय नेत्यांनीही मदत केली होती. 

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेSocial Viralसोशल व्हायरल