शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत मोदींच्या सभेसाठी वाहतूक मार्गात बदल; निवडणुकीसाठी काही रस्त्यांवर सहा दिवस नो पार्किंग!
2
"सरकार पाडण्यासाठी आमदारांना ५० कोटींची ऑफर...", मुख्यमंत्र्यांचा भाजपवर आरोप
3
आजचे राशीभविष्य - १४ नोव्हेंबर २०२४, सगळ्या कामात यश मिळाल्याने खूप आनंदी आणि प्रसन्न व्हाल
4
आजचा अग्रलेख: 'बुलडोझर'ला ब्रेक...
5
धक्कादायक! जळगावात गरोदर महिलेला घेऊन जाणाऱ्या ॲम्बुलन्समध्ये ऑक्सिजन सिलिंडरचा स्फोट; १५० फूट उंच उडाल्या चिंधड्या
6
शिवाजी पार्कवर आवाज कुणाचा?; १७ नोव्हेंबरला सभेसाठी मनसेला मंजुरी मिळण्याची शक्यता
7
मुंबईत प्लास्टिकच्या डब्यात तुकडे करून टाकलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले; प्रेमसंबंधाच्या विरोधातून हत्या!
8
नागपुरात कार्यकर्तेच बनले फडणवीसांच्या प्रचार मोहिमेचे सारथी
9
मार्कोची फास्टर फिफ्टी; पण शेवटी सूर्याची सेना जिंकली! आता फक्त टीम इंडियालाच मालिका विजयाची संधी
10
"आत टाका म्हणजे पक्षात टाका हे लोकांना कळलंच नाही"; ईडी कारवायांवरुन राज ठाकरेंची मिश्किल टिप्पणी
11
IND vs SA : विक्रमी धावसंख्येसह टीम इंडियाच्या नावे झाला सर्वाधिक शतकांचा खास रेकॉर्ड
12
"रोज उठतात अन्..."; ओ मोठ्या ताई, महासंसद रत्न, कुठलं बी टाकलं होतं? म्हणत चित्रा वाघ यांचा सुप्रिया सुळेंवर हल्लाबोल
13
केंद्र सरकारनं मणिपूरमध्ये रातोरात पाठले 2000 CAPF जवान, आता कशी आहे जिरीबाम मधील स्थिती?
14
शेतकऱ्यांना मोठा दिलासा! हंगामाच्या सुरुवातीलाच धानाला विक्रमी दर, केंद्र सरकारने 'ड्युटी' रद्द केल्याचा परिणाम
15
गौतम अदानी यांची मोठी घोषणा; अमेरिकेत करणार तब्बल ₹ 84 हजार कोटींची गुंतवणूक...
16
अन्... योगी आदित्यनाथांची सभाच रद्द झाली; भाईंदरचे भाषण ऐकविण्याचा प्रयत्न, नागरिक ३ तास ताटकळले
17
"पहिलं बटण दाबा, बाकीची खराब आहेत"; शिंदे गटाच्या कार्यकर्त्याकडून EVM बाबत चुकीचा प्रचार
18
सलग २ सेंच्युरीनंतर भोपळ्यावर भोपळा! Sanju Samson च्या नावे झाला लाजिरवाणा रेकॉर्ड
19
साहेब रिटायर झाल्यानंतर तुमच्याकडे कोण बघणार? अजित पवार म्हणाले,"मलाच आता..."
20
बाप डोक्यावर आणि मुले खांद्यावर घेऊन जगायची वेळ येईल...; उद्धव ठाकरेंची राणे पिता-पुत्रांवर टीका 

एका बांधकाम मजुराच्या प्रेमात पडली कोट्यावधी रूपये कमाई करणारी मॉडल, अवाक् करणारं आहे कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2022 6:17 PM

साइटवर मोठ्या संख्येने लोक तिला फॉलो करतात. ज्यातून तिची रग्गड कमाई होते. दर महिन्याच्या हिशेबाने व्हिडीओज आणि फोटोंच्या सब्सक्रिप्शनच्या आधारावर तिला पैसे मिळतात.

आपल्या पार्टनरबाबत प्रत्येक मुलीची वेगवेगळी चॉइस असते. जी अनेकदा त्याचा स्वभाव आणि लाइफ स्टाइलवर अवलंबून असते. पण एक मॉडल जी वर्षाला १० कोटी रूपये कमावते. तरीही तिची चॉइस सामान्य आहे.  चला जाणून घेऊ यामागचं कारण.

'द मिरर'च्या वृत्तानुसार, बोनी लॉकेट नावाची ओन्ली फॅन्स मॉडल इंग्लंच्या लिंकनशायरमध्ये राहते. साइटवर मोठ्या संख्येने लोक तिला फॉलो करतात. ज्यातून तिची रग्गड कमाई होते. दर महिन्याच्या हिशेबाने व्हिडीओज आणि फोटोंच्या सब्सक्रिप्शनच्या आधारावर तिला पैसे मिळतात. मात्र, या हाय-फाय मॉडलची स्वप्नं सामान्य आहेत.

साइटवर नेहमीच फॅन्स मॉडलला प्रश्वन विचारत असतात आणि एक दिवस जेव्हा तिला पसंतीच्या विचारण्यात आलं तेव्हा तिने दिलेलं उत्तर हैराण करणारं होतं. तिने सांगितलं की, ती तिच्या लॉंग टाइम पार्टनरसोबत आहे जो फारच साधा माणूस आहे. ती म्हणाली की, ती जास्तीत जास्त वेळ शूटिंगमध्ये बिझी असते आणि आता तर स्वत:ला कॅमेरासमोर पाहून राग येतो.

एका बांधकाम मजुरावर करते प्रेम

मॉडलने  सांगितलं की, मला एक साधारण मुलगा आवडतो आणि मला त्याच्यासोबतच बाहेर जायचं आहे. तिने पुढे सांगितलं की, ज्याच्यासोबत मी गेल्या ९ वर्षांपासून आहे. तो व्यवसायाने एक कारपेंटर आहे. पण मला खरंच असंच कुणीतरी हवं होतं. 

बोनी लॉकेट म्हणाली की, तो एक आयडल व्यक्ती आहे. कारण गरज पडली तर तो घरातील इतरही सगळी कामं करू शकतो. कन्स्ट्रक्शन वर्कर जो एक उंच, धिप्पाड आणि हॅंडसम तरूण आहे. माझ्या टाइपचा. हेच कारण आहे की, मी त्याच्यासोबत नातं बनवलं आहे. यानंतर फॅन्सने तिला तिच्या पर्सनल लाइफबाबत अनेक प्रश्न विचारणं सुरू केलं.

यानंतर मॉडलने सांगितलं की, असं नाही की, स्कूल टाइमपासून आतापर्यंत मला कुणी अॅप्रोच केलं नाही. पण माझी चॉइस थोडी वेगळी होती. मॉडल असण्यासोबतच बोनी सिंगर आहे आणि अभिनयही केला आहे. तिने अभिनयात मास्टर डिग्री घेतली आहे. पण तिने कमाईसाठी ओन्ली फॅन्स प्लॅटफॉर्मची निवड केली.  

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेInternationalआंतरराष्ट्रीय