शहरं
Join us  
Trending Stories
1
चेंबुरमध्ये पहाटे अग्नितांडव; चाळीत लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
2
"त्यांना लाज वाटली पाहिजे", पंतप्रधान नेतन्याहू फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांवर भडकले
3
पाकिस्तानमध्ये मोठं काय घडणार? अमेरिकेने नागरिकांसाठी ॲडव्हायजरी जारी केली
4
काहीही करा, आरक्षणाच्या मर्यादेची भिंत तोडणारच! जात जनगणनाही करायला भाग पाडू: राहुल गांधी
5
अल्लू अर्जुन नाही बॉलिवूडचा हा सुपरस्टार बनला असता 'पुष्पा', जाणून घ्या का नाकारला सिनेमा
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सामाजिक क्षेत्रात मान - सन्मान; दुपार नंतर मात्र संयमित राहावे
7
लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यातून काढता येईना; किरीट सोमय्या महिलांसह पोहोचले पोलीस ठाण्यात
8
जुन्नर विधानसभेतही शरद पवार धक्का देणार! नवं कार्ड बाहेर काढणार?; बेनकेंविरोधात 'हा' उमेदवार मैदानात उतरवणार
9
नवरात्रात विनायकी चतुर्थी: ६ राशींना लाभ, सुख-समृद्धी-सौभाग्य; पाहा, साप्ताहिक राशीभविष्य
10
हरयाणात भाजपाला पराभूत करत काँग्रेसची सत्ता, तर जम्मू-काश्मीरमध्ये काँग्रेस-नॅकॉ युतीला कौल
11
मविआकडून केवळ दिशाभूल, विकासकामे रोखणाऱ्या शत्रूला निवडणुकीत रोखा: PM नरेंद्र मोदी
12
मराठी भाषेने स्वराज्यासह संस्कृतीची चेतना जागविली; पंतप्रधान मोदी यांचे कौतुकोद्गार
13
PM मोदी यांच्या हस्ते मेट्रो ३ मार्गिकेचे उद्घाटन; प्रवासात शाळकरी मुले, महिलांशी संवाद
14
दुर्गादेवी विरोधकांचा राजकीय संहार करेल; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मविआवर टीका
15
पंतप्रधानांचा ठाणे दौरा: तीन हजार अवजड वाहने रोखल्याने नाशिक-मुंबई प्रवास झाला सुसाट!
16
हरयाणामध्ये मतदारांनी कोणाला दिला सत्तेचा कौल? ६१ टक्क्यांपेक्षा जास्त मतदानाची नोंद
17
‘वैद्यकीय शिक्षण’मध्ये कंत्राटी भरती करणार; आपलाच निर्णय सरकारकडून धाब्यावर
18
सरळसेवेची ‘ती’ पदे ‘मानधना’वर भरणार; सुट्टीच्या दिवशी राज्य सरकारचा जीआर
19
नायगाव बीडीडी आता ‘डॉ. आंबेडकर संकुल’; महायुती सरकारचा मोठा निर्णय
20
भोजनातून शासकीय वस्तीगृहातील ४० मुलींना विषबाधा; वैद्यकीय महाविद्यालयात उपचार

मुकेश अंबानींच्या घरी विजेचं बिल किती येतं? आकडा वाचून येईल चक्कर...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2024 2:35 PM

अंबानी यांचं घर म्हणजे अ‍ॅंटिलिया किती मोठं आहे हे सगळ्यांनाच कदाचित माहीत असेल.

सध्या आशियातील सगळ्यात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांची खूप चर्चा सुरू आहे. कारण त्यांचा लहान मुलगा अनंत अंबानी याचं लग्न सुरू आहे. सोशल मीडियावर त्यांच्या लग्नाच्या इव्हेंट्सचे कितीतरी व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. अशात त्यांच्या वेगवेगळ्या गोष्टींचीही चर्चा समोर येत आहे.

अंबानी यांचं घर म्हणजे अ‍ॅंटिलिया किती मोठं आहे हे सगळ्यांनाच कदाचित माहीत असेल. २७ मजली इमारत, ५० लोक बसू शकतील इतकं थिएटर, ९ मोठ्या लिफ्ट्स, स्वीमिंग पूल, ३ हेलिपॅड आणि १६० कारचं पार्किंग इतका हा मोठा आवाका. तर ६०० पेक्षा जास्त इथे काम करतात. अशात या बिल्डींगचं बिल किती येत असेल? असा प्रश्न अनेकांना पडू शकतो. याचंच उत्तर आज जाणून घेऊ.

अ‍ॅंटिलिया इमारतीचा आवाका इतका मोठा आहे की, या इमारतीला हाय टेंशन कनेक्शन देण्यात आलं आहे. एका रिपोर्टनुसार अ‍ॅंटिलियामध्ये काम वीज सप्लाय करणाऱ्या स्टाफने सांगितलं की, येणाऱ्या दिवसात या घरात विजेचा वापर अधिक वाढणार आहे. एक रिपोर्टनुसार, जेवढा मुकेश अंबानी यांच्या घरात विजेचा वापर होतो तेवढ्यात मुंबईत राहणाऱ्या ७ हजार मध्यम वर्गीय लोकांची वीज होऊ शकते. अशात त्यांना बिल किती येत असेल?

अ‍ॅंटिलियामध्ये किती यूनिट वीज लागते?

रिलायन्स इंडस्ट्रीजचे मालक मुकेश अंबानी यांच्या अ‍ॅंटिलियामध्ये एका महिन्याला साधारण ६,३७, २४० यूनिट वीज जळते. या इमारतीलमधील सगळ्यात रूम्समध्ये भरपूर सुविधा आहेत. एका रूमसाठी सरासरी ३०० यूनिट वीज लागते. त्यात मुंबईतील साधारण ७ हजार मध्यम वर्गीय कुटुंबाना वीज पुरवली जाऊ शकते. ६,३७, २४० विजेसाठी मुकेश अंबानी यांना साधारण ७० लाख रूपये वीज बिल आलं होतं. वीज जमा केल्याने वीज विभागाकडून त्यांना ४८. ३५४ रूपये डिस्काउंटही देण्यात आला होता. 

अ‍ॅंटिलिया बनवायचा खर्च

जगातील सगळ्यात महागडं घर अ‍ॅंटिलियाचं निर्माण २००४ मध्ये सुरू झालं होतं. यात २७ मजले असून इमारत पूर्ण व्हायला ६ वर्षाचा वेळ लागला होता.  Antilia इमारत कोणत्याही महालापेक्षा कमी नाही. ही इमारत ४ लाख स्वेअर मीटरमध्ये तयार केली गेली आहे. एका रिपोर्टनुसार, ही इमारत बनवण्यासाठी साधारण १५००० कोटी रूपये खर्च लागला होता.

कर्मचाऱ्यांना किती मिळतो पगार?

एका रिपोर्टनुसार, मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांच्या अ‍ॅंटिलियामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना जवळपास २ लाख रूपये दर महिन्याला पगार मिळतो. घरातील प्लंबरला सुद्धा जवळपास १.५ ते २ लाख रूपये दर महिना पगार मिळतो. पगारासोबतच त्यांना वेगवेगळ्या सुविधाही मिळतात. 

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेMukesh Ambaniमुकेश अंबानीnita ambaniनीता अंबानी